Current Affairs 27th December 2022 : चालू घडामोडी २७ डिसेंबर २०२२

current affairs

Current Affairs 27th December 2022

Daily Current Affairs (Date – 27th December 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day 27 December 2022. Find Current General Knowledge 27th December 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २७ डिसेंबर २०२२: Current Affairs December 27, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २७ डिसेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

प्रश्न क्रमांक 1) महाराष्ट्राचे संसदीय हिवाळी अधिवेशन या शहरात चालू आहे.
1) मुंबई
2) पुणे
3) नागपूर
4) नाशिक

प्रश्न क्रमांक 2) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत?
1)देवेंद्र फडणवीस
2) उद्धव ठाकरे
3) एकनाथ शिंदे
4) अजित पवार

प्रश्न क्रमांक 3) महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत?
1) नाना पाटोळे
2) अब्दुल सत्तार
3) देवेंद्र फडणवीस
4) गुलाबराव पाटील

प्रश्न क्रमांक 4) सिंधुदुर्ग विमानतळाला कुणाचे नाव देण्याला विधिमंडळात मंजुरी देण्यात आली?
1) स्वातंत्र्यवीर सावरकर
2) स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे
3) दीनानाथ पाटील
4) बॅरिस्टर नाथ पै

प्रश्न क्रमांक 5) एफ. आय. एच. वुमेन प्रो लीग स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले?
1) स्पेन
2) ऑस्ट्रेलिया
3) भारत
4) जपान

प्रश्न क्रमांक 6) भारत विरुद्ध बांगलादेश कोणी मालिका कोणी जिंकली?
1) भारत
2) बांगलादेश
3)कुणीही नाही
4) अनिश्चित

प्रश्न क्रमांक 7) पुढीलपैकी कोणत्या आजाराची जपान पुन्हा सुरुवात झाली आहे?
1) ग्रोवर
2) हिपॉटाइटिस बी
3) कोरोना
4) कुठलाही नाही

प्रश्न क्रमांक 8) व्हिडिओकॉन कंपनीचे सर्वे सर्व वेणू गोपाल धूत यांना सी.बी.आयने कुठल्या प्रकरणी अटक केली?
1) शेअर मार्केट घोटाळा
2) बँक कर्ज प्रकरण घोटाळा
3) स्टॅम्प घोटाळा
4) सोने तस्करी

प्रश्न क्रमांक 9) संसदीय अधिवेशन मधून कुणाला निलंबित करण्यात आले?
1) अजित पवार
2) जयंत पाटील
3) छगन भुजबळ
4) आदित्य ठाकरे

प्रश्न क्रमांक 10) सध्याचे विधानसभा अध्यक्ष कोण आहेत?
1) आमदार डॉक्टर नीलम गोरे
2) आमदार एडवोकेट राहुल नार्वेकर
3) आमदार चंद्रशेखर बावनकुळे
4) आमदार नरहरी झिरवाळ

प्रश्न क्रमांक 11) मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग ला कोणाचे नाव देण्यात आले आहे?
1) स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे
2) छत्रपती शिवाजी महाराज
3) राजमाता जिजाऊ महामार्ग
4) स्वातंत्र्यवीर सावरकर राजमार्ग

प्रश्न क्रमांक 12) सर्वोत्कृष्ट कसोटीपटूला ऑस्ट्रेलियामध्ये खालीलपैकी कोणता पुरस्कार दिला जातो?
1) शेन वॉर्न पुरस्कार
2) कम्युनिटी इम्पॅक्ट अवॉर्ड
3) वुमन वेल्फेअर अवॉर्ड
4) टेस्ट प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार

प्रश्न क्रमांक 13) सध्या भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत?
1) निर्मला सीतारामन
2) पियुष गोयल
3) प्रकाश जावडेकर
4) राजनाथ सिंह

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT