Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 26th September 2024 : चालू घडामोडी २६ सप्टेंबर २०२४

Shankuअपडेट 13 Jan 2025
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 26th September 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 26, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 26th September 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 26 September 2024. Find Current General Knowledge 26th September 2024. Here we are trying to update the Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari, Saamana, Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat, Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answers. Just Bookmark this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 26th September 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २६ सप्टेंबर २०२४ : Current Affairs September 26, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २६ सप्टेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुख पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) एस पी धारकर

(B) पी सी तिवारी

(C) जी पी सिंह

(D) के पी नड्डा

Ans-(A) एस पी धारकर

(Q२) आशिया खंडात समलिंगी विवाहांना मान्यता देणारा थायलंड हा कितवा देश ठरला आहे?

(A) १

(B) ५

(C) ३

(D) २

Ans-(C) ३

(Q३) लोवी इन्स्टिट्यूटच्या आशिया पॉवर इंडेक्स २०२४ नुसार भारत आशियातील कितवी मोठी महासत्ता बनला आहे?

(A) १

(B) ३

(C) २

(D) ४

Ans-(B) ३

(Q४) लोवी इन्स्टिट्यूटच्या आशिया पॉवर इंडेक्स २०२४ नुसार कोणता देश आशियातील तिसरी महासत्ता बनला आहे?

(A) चीन

(B) जपान

(C) जर्मनी

(D) भारत

Ans-(D) भारत

(Q५) अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष नितिन नारंग यांनी ऑलिम्पियाड सुवर्ण विजेत्या भारतीय बुद्धिबळ संघाला किती कोटी रुपयांच्या पारितोषिकाची घोषणा केली?

(A) ३.०

(B) ३.५

(C) ३.२

(D) ३.७

Ans-(C) ३.२

(Q६) लोवी इन्स्टिट्यूटच्या आशिया पॉवर इंडेक्स २०२४ नुसार कोणता देश प्रथम स्थानावर आहे?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) फ्रान्स

(D) भारत

Ans-(B) अमेरिका

(Q७) नुकताच Make In India मोहिमेचा कितवा वर्धापन दीन साजरा करण्यात आला आहे?

(A) १०

(B) ९

(C) ५

(D) ७

Ans-(A) १०

(Q८) भारत सरकारने Make In India कार्यक्रम कधी पासून सुरु केला होता?

(A) २४ सप्टेंबर २०१४

(B) २७ सप्टेंबर २०१५

(C) २८ सप्टेंबर २०१५

(D) २५ सप्टेंबर २०१४

Ans-(D) २५ सप्टेंबर २०१४

(Q९) खालीलपैकी कोणत्या खेळाडूला ओडिसा राज्याचा एकलव्य पुरस्कार २०२४ ने सन्मानीत करण्यात येणार आहे?

(A) ज्योती कुमारी

(B) प्रत्यासा रे

(C) निरज चोप्रा

(D) मनू भाकर

Ans-(B) प्रत्यासा रे

(Q१०) ओडिशा सरकारचा एकलव्य पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

(A) साहित्य

(B) कला

(C) राजकारण

(D) क्रिडा

Ans-(D) क्रिडा

(Q११) जागतिक पर्यावरण आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो?

(A) २६ सप्टेंबर

(B) २६ सप्टेंबर

(C) २६ सप्टेंबर

(D) २६ सप्टेंबर

Ans-(C) २६ सप्टेंबर

(Q१२) देशात कोणत्या राज्यात पहिल्या Coच्या मिथेनॉल पायलट प्लांट चे उद्घाटन करण्यात आले आहे?

(A) महाराष्ट्र

(B) राजस्थान

(C) पंजाब

(D) हरियाणा

Ans-(A) महाराष्ट्र

(Q१३) चीन ने किती वर्षात प्रथमच समुद्राच्या वर क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे?

(A) ४०

(B) ४३

(C) ४१

(D) ४४

Ans-(D) ४४

(Q१४) भारताचे २०२३-२४ मध्ये अन्नधान्य उत्पादन किती कोटी टनांवर पोहचले आहे?

(A) ३३.३३

(B) ३३.२२

(C) ३३.५०

(D) ३३.४५

Ans-(B) ३३.३२

(Q१५) नोव्हेंबर २०२४ मध्ये गोव्या मध्ये कितवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे?

(A) ५४

(B) ५७

(C) ५६

(D) ५५

Ans-(D) ५५


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा