Current Affairs 26th March 2024 : चालू घडामोडी २६ मार्च २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 26th March 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 26, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 26th March 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 26 March 2024. Find Current General Knowledge 26th  March 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 26th March 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २६ मार्च २०२४ : Current Affairs March 26, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २६ मार्च २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) IPL मध्ये एका सामन्यात कोण सर्वाधिक वेळा विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे?

(A) जसप्रीत बुमराह

(B) मिचेल स्टार्क

(C) हर्षल पटेल

(D) लसिथ मलिंगा

Ans-(A) जसप्रीत बुमराह

(Q२) जसप्रीत बुमराह  ने आयपीएल मध्ये एका सामन्यात सर्वाधिक किती वेळा विकेट घेण्याचा विक्रम केला आहे?

(A) २५

(B) २१

(C) २०

(D) २४

Ans-(C) २०

(Q३) जसप्रीत बुमराह ने आयपीएल मध्ये एका सामन्यात सर्वाधिक वेळा विकेट घेण्याच्या कोणाच्या विक्रमाला मागे टाकले आहे?

(A) युजवेंद्र चहल

(B) लसिथ मलिंगा

(C) मिचेल स्टार्क

(D) जहीर खान

Ans-(B) लसिथ मलिंगा

(Q४) इंडियन बँक्स असोसिएशन च्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?

(A) राजकुमार यादव

(B) पी सी रामचंद्र

(C) राजन वेळुकर

(D) एम व्ही राव

Ans-(D) एम व्ही राव

(Q५) शिग महोत्सव हा कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो?

(A) महाराष्ट्र

(B) राजस्थान

(C) गोवा

(D) आसाम

Ans-(C) गोवा

(Q६) गोवा राज्याचा प्रमुख महोत्सव शिग महोत्सव कोणत्या महिन्यात साजरा करण्यात येतो?

(A) जानेवारी

(B) मार्च

(C) एप्रिल

(D) जून

Ans-(B) मार्च

(Q७) अबेल पुरस्कार २०२४ कोणाला मिळाला आहे?

(A) Michel talagrand

(B) डेव्हिड बेकहॅम

(C) एस वर्धन

(D) Rani singhania

Ans-(A) Michel talagrand

(Q८) २०२४ चा अबेल पुरस्कार मिळवणारे michel talagrand हे कोणत्या देशाचे गणित तज्ञ आहेत?

(A) जर्मनी

(B) जपान

(C) फिनलंड

(D) फ्रान्स

Ans-(D) फ्रान्स

(Q९) Abel prize (पुरस्कार) दरवर्षी कोणत्या क्षेत्रातील व्यक्तीला देण्यात येतो?

(A) विज्ञान

(B) गणित

(C) भौतिकशास्त्र

(D) रासायनिक शास्त्र

Ans-(B) गणित

(Q१०) Abel prize देण्याची सुरवात कधी पासून झाली आहे?

(A) २००१

(B) २००९

(C) २००७

(D) २००३

Ans-(D) २००३

(Q११) गुजरात राज्यात स्थापन करण्यात आलेल्या सुरत डायमंड बोर्स अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) जयंतीलाल गडा

(B) परेश अगरवाल

(C) गोविंद  ढोलकिया

(D) आदित्य सरपोतदार

Ans-(C) गोविंद ढोलकिया

(Q१२) पोखरा ही कोणत्या देशाने पर्यटन राजधानी घोषीत केली आहे?

(A) नेपाळ

(B) भारत

(C) बांगलादेश

(D) मलेशिया

Ans-(A) नेपाळ

(Q१३) हिसार येथील कृषी महाविद्यालयातील शास्त्रज्ञानी कोणत्या पिकावरील विचेस ब्रुम या नविन रोगाचा शोध लावला आहे?

(A) तुर

(B) सोयाबीन

(C) कापूस

(D) वाटाणा

Ans-(D) वाटाणा

(Q१४) खालीलपैकी कोणत्या देशात SSN-AUKUS पाणबुड्या तयार करण्यासाठी करार करण्यात आला आहे?

(A) भारत जपान आणि इंग्लंड

(B) अमेरिका युके आणि ऑस्ट्रेलिया

(C) नेपाळ भूतान आणि जपान

(D) ऑस्ट्रेलिया सिंगापूर आणि भारत

Ans-(B) अमेरिका युके आणि ऑस्ट्रेलिया

(Q१५) टी २० क्रिकेट मध्ये १२ हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा कोण पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे?

(A) विराट कोहली

(B) रोहित शर्मा

(C) शिखर धवन

(D) शूभमन गिल

Ans-(A) विराट कोहली

(Q१६) भारतीय क्रिकेट खेळाडू विराट कोहली हा टी २० क्रिकेट मध्ये १२ हजार धावांचा टप्पा पार करणारा जगातील कितवा फलंदाज ठरला आहे?

(A) पहिला

(B) दुसरा

(C) चौथा

(D) तिसरा

Ans-(C) चौथा

(Q१७) कोणत्या देशाचा ख्रिस ब्राऊन हा पॅसिफिक महासागरातील दुर्गम ध्रुव पॉईंट निमोवर पोहचणारा इतिहासातील पहिला व्यक्ती ठरला आहे?

(A) अमेरिका

(B) ब्रिटन

(C) चीन

(D) जपान

Ans-(B) ब्रिटन

(Q१८) पहिला जागतिक असमानता संशोधन पुरस्कार २०२४ कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

(A) बिना अगरवाल

(B) जेम्स बॉयस

(C) सावित्री जिंदाल

(D) दोन्ही A आणि B

Ans-(D) दोन्ही A आणि B

(Q१९) आंतर संसदीय संघ परिषदेची बैठक कोणत्या देशात होत आहे?

(A) इटली

(B) न्यूझीलंड

(C) स्वित्झर्लंड

(D) जपान

Ans-(C) स्वित्झलँड

(Q२०) स्वित्झर्लंड येथील जिन्हिव्हा येथे होत असलेल्या आंतर संसदीय संघ परिषदेच्या बैठकीत भारताचे नेतृत्व कोण करत आहे?

(A) हरिवंश नारायण सिंह

(B) जगदीप धनखड

(C) नरेंद्र मोदी

(D) ओम बिर्ला

Ans-(A) हरिवंश नारायण सिंह


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT