Current Affairs 26th July 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 26, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 26th July 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 26 July 2024. Find Current General Knowledge 26th July 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 26th July 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी २६ जुलै २०२४ : Current Affairs July 26, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २६ जुलै २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामांतर काय करण्यात आले आहे?
(A) गणतंत्र मंडप
(B) गणराज्य मंडप
(C) भारत मंडप
(D) इंडिया मंडप
Ans-(A) गणतंत्र मंडळ
(Q२) राष्ट्रपती भवनातील अशोक हॉलचे नामांतर काय करण्यात आले आहे?
(A) स्वराज्य मंडप
(B) हिंदुस्तान मंडप
(C) अशोक मंडप
(D) आदित्य मंडप
Ans-(C) अशोक मंडप
(Q३) फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन झाले आहे ते कोण होते?
(A) पत्रकार
(B) साहित्यक
(C) उद्योगपती
(D) राजकारणी
Ans-(B) साहित्यिक
(Q४) फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन झाले ते कितव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते?
(A) ९०
(B) ९१
(C) ९२
(D) ९३
Ans-(D) ९३
(Q५) फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन झाले ते कोणत्या धर्माचे धर्मगुरू होते?
(A) हिंदू
(B) मुस्लिम
(C) ख्रिश्चन
(D) शीख
Ans-(C) ख्रिश्चन
(Q६) महाराष्ट्र सरकारने राज्याचे मत्स्य उद्योग धोरण निश्चित करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे?
(A) अनिल काकोडकर
(B) राम नाईक
(C) नितीन गडकरी
(D) शरद पवार
Ans-(B) राम नाईक
(Q७) महाराष्ट्र राज्याचे कोणते धोरण निश्चित करण्यासाठी राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे?
(A) मत्स्य उद्योग
(B) माहिती तंत्रज्ञान
(C) पर्यटन
(D) कृषी
Ans-(A) मत्स्य उद्योग
(Q८) खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य पदी फेरनिवड झाली आहे?
(A) रवी शास्त्री
(B) राज्यवर्धन सिंग राठोड
(C) अनिल कुंबळे
(D) निता अंबानी
Ans-(D) निता अंबानी
(Q९) निता अंबानी यांची कितव्यांदा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य पदी निवड झाली आहे?
(A) १
(B) २
(C) ३
(D) ४
Ans-(B) २
(Q१०) कोणत्या राज्याच्या सरकारने कांद्याची नासाडी रोखण्यासाठी कांदा महाबँक प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) राजस्थान
(B) पंजाब
(C) हरियाणा
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र
(Q११) कारगिल विजय दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) २४ जुलै
(B) २५ जुलै
(C) २६ जुलै
(D) २७ जुलै
Ans-(C) २६ जुलै
(Q१२) पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत किती देशाचा सहभाग असणार आहे?
(A) २०५
(B) २०७
(C) २०८
(D) २१०
Ans-(A) २०६
(Q१३) ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात उद्घाटन सोहळा प्रथमच स्टेडियम ऐवजी कोणत्या नदीच्या पात्रावर होणार आहे?
(A) ॲमेझॉन
(B) नाईल
(C) गंगा
(D) सीन
Ans-(D) सीन
(Q१४) भारतीय नौसेनाने नुकतेच कोणते नवीन जहाज लॉंच केले आहे?
(A) INS Arihant
(B) INS Triput
(C) INS Bharat
(D) INS Sager
Ans-(B) INS Triput
(Q१५) INS Triput हे नवीन जहाज कोणाकडून निर्माण करण्यात येत आहे?
(A) गोवा शिपयार्ड
(B) कोचीन शिपयार्ड
(C) मुंबई शिपयार्ड
(D) हैद्राबाद शिपयार्ड
Ans-(A) गोवा शिपयार्ड
(Q१६) कोणत्या राज्यात भारताच्या ५०० व्या सामुदायिक रेडिओ स्टेशन चे उद्घाटन करण्यात आले आहे?
(A) मणिपूर
(B) मेघालय
(C) मिझोराम
(D) सिक्कीम
Ans-(C) मिझोराम
(Q१७) मिझोरम राज्यात कोणाच्या हस्ते देशाच्या ५०० व्या रेडिओ स्टेशन चे उद्घाटन करण्यात आले आहे?
(A) अनुराग ठाकूर
(B) अश्विन वैष्णव
(C) राजनाथ सिंह
(D) ज्योतिरादित्य सिंधिया
Ans-(B) अश्विन वैष्णव
(Q१८) हेन्ले पासपोर्ट इंडेक्स २०२४ नुसार भारतीयांना किती देशांत व्हिसा मुक्त प्रवेश मिळतो?
(A) ५५
(B) ५७
(C) ५८
(D) ६१
Ans-(C) ५८
(Q१९) ऑलिम्पिक स्पर्धा २०२४ आजपासून कोठे सूरू होत आहे?
(A) पॅरिस
(B) दुबई
(C) न्युयॉर्क
(D) नवी दिल्ली
Ans-(A) पॅरिस
(Q२०) मिन आंग हलाईंग कोणत्या देशाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष झाले आहेत?
(A) मलेशिया
(B) मालदीव
(C) मंगोलिया
(D) म्यानमार
Ans-(D) म्यानमार
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


