Current Affairs 26th January 2024 : चालू घडामोडी २६ जानेवारी २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 26th January 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 26, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 26th January 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 26 January 2024. Find Current General Knowledge 26th  January 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 26th January 2024:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २६ जानेवारी २०२४ : Current Affairs January 26, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २६ जानेवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) यंदा देशातील एकून किती पोलिस, अग्नीशामक सेवा, ग्रहरक्षक कर्मचाऱ्यांना शौर्य/सेवा पदके जाहीर झाली आहेत?

(A) ११३२

(B) ११२२

(C) १२३३

(D) १२४४

Ans-(A) ११३२

(Q२) महाराष्ट्र पोलीस दलाला एकून किती राष्ट्रपती पदके जाहीर झाली आहेत?

(A) ५६

(B) ५८

(C) ६२

(D) ६६

Ans-(C) ६२

(Q३) महाराष्ट्रातील कोणत्या पोलिस अधिकाऱ्याला शौर्य पदक जाहीर झाले आहे?

(A) विश्वास पाटील

(B) सोमय मुंडे

(C) संदीप पाटील

(D) विवेक फणसाळकर

Ans-(B) सोमय मुंडे

(Q४) केंद्र सरकारने यंदा किती जणांना पद्म पुरस्कार जाहीर केले आहेत?

(A) १३०

(B) १३३

(C) १३४

(D) १३२

Ans-(D) १३२

(Q५) केंद्र सरकारतर्फे यावर्षी किती जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) ४

(B) ६

(C) ५

(D) ३

Ans-(C) ५

(Q६) केंद्र सरकारने यावर्षीच्या जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारा मध्ये किती पद्मभूषण पुरस्काराचा  सामावेश आहे?

(A) १८

(B) १७

(C) १५

(D) १३

Ans-(B) १७

(Q७) केंद्र सरकारतर्फे यावर्षी किती व्यक्तींना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे?

(A) ११०

(B) १००

(C) १२०

(D) ११५

Ans-(A) ११०

(Q८) केंद्र सरकारने जाहीर केलेल्या वर्षीच्या एकून १३२ पद्म पुरस्कारा मध्ये महाराष्ट्र राज्यातील किती व्यक्तीचा सामावेश आहे?

(A) १३

(B) १०

(C) १४

(D) १२

Ans-(D) १२

(Q९) केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यावर्षीच्या पद्म पुरस्कारांमध्ये किती महिलांचा समावेश आहे?

(A) ३४

(B) ३०

(C) ३२

(D) ३१

Ans-(B) ३०

(Q१०) जागतिक स्तरावर कोणत्या खेळाला लोकप्रियता मिळवून देणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील उदय देशपांडे यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे?

(A) खो खो

(B) कुस्ती

(C) कबड्डी

(D) मल्लखांब

Ans-(D) मल्लखांब

(Q११) भारताच्या पहिल्या महिला माहूत पार्बती बरुआ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे त्या कोणत्या राज्याशी संबधित आहेत?

(A) बिहार

(B) राजस्थान

(C) आसाम

(D) गोवा

Ans-(C) आसाम

(Q१२) भारताच्या पहिल्या सिकलसेल ऍनिमिया नियंत्रण कार्यक्रमाचे प्रणेते यासदी मांनकेशा इटालिया यांना केंद्र सरकारतर्फे कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे?

(A) पद्मश्री

(B) पद्मविभूषण

(C) पद्मभूषण

(D) भारतरत्न

Ans-(A) पद्मश्री

(Q१३) केंद्र सरकारने बिंदेश्र्वर पाठक यांना कोणत्या क्षेत्रातील कार्यासाठी मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला आहे?

(A) कला

(B) उद्योग

(C) विज्ञान

(D) समाजसेवा

Ans-(D) समाजसेवा

(Q१४) सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायधिश एम फातेमा बिबी यांना यावर्षीचा कोणता पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) पद्मश्री

(B) पद्मभूषण

(C) पद्मविभूषण

(D) भारतरत्न

Ans-(B) पद्मभूषण

(Q१५) वैजयंतीमाला यांना यावर्षीचा कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) कला

(B) समाजसेवा

(C) उद्योग

(D) राजकारण

Ans-(A) कला

 

(Q१६) यावर्षी महाराष्ट्र राज्यातील किती व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) ५

(B) ४

(C) ६

(D) ७

Ans-(C) ६

(Q१७) महाराष्ट्र शासनाचे दुसरे विश्व मराठी संमेलन कोणत्या कालावधीत नवी मुंबई येथे होणार आहे?

(A) २४ ते २६ जानेवारी

(B) २७ ते २९ जानेवारी

(C) २८ ते ३० जानेवारी

(D) २९ ते ३१ जानेवारी

Ans-(B) २७ ते २९ जानेवारी

(Q१८)  जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आर.आश्विन ने किती विकेट पूर्ण केल्या आहेत?

(A) १५०

(B) १२५

(C) २००

(D) २२५

Ans-(A) १५०

(Q१९) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत १५० विकेट पूर्ण करणारा आर.आश्विन हा कितवा भारतीय गोलंदाज ठरला आहे?

(A) दुसरा

(B) तिसरा

(C) चौथा

(D) पहिला

Ans-(D) पहिला

(Q२०) कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणुन शपथ घेतली आहे?

(A) महाराष्ट्र

(B) केरळ

(C) कर्नाटक

(D) आसाम

Ans-(C) कर्नाटक

(Q २१) प्रसन्ना वराळे हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे कितवे न्यायाधिश ठरले आहेत?

(A) ३४

(B) ३३

(C) ३५

(D) ३०

Ans-(A) ३४

(Q २२) राष्ट्रपती द्रोपद्री मर्मु यांच्या हस्ते कोणाला सर्वोत्कृष्ट मतदार नोंदनी कामगिरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) डॉ. मधुकर अर्दड

(B) सीताराम कुंटे

(C) डॉ. दिपाली मुधोळ

(D) डॉ. विपीन इटनकर

Ans-(D) डॉ. विपीन इटनकर

(Q २३) राष्ट्रपतीच्या हस्ते सर्वोत्कृष्ट मतदार नोंदणी कामगिरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले डॉ. विपीन ईटनकर हे महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत?

(A) परभणी

(B) पुणे

(C) नागपूर

(D) ठाणे

Ans-(C) नागपूर

(Q २४) ब्रिक्स बिझनेस एक्सलंस् अवॉर्ड मध्ये कोणाला लीडरशिप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) रिलायन्स फायनान्स

(B) मुथुट फायनान्स

(C) बजाज फायनान्स

(D) SBI फायनान्स

Ans-(B) मूथुट फायनान्स

(Q २५) कोणता क्रिकेट खेळाडू ICC चा २०२३ वर्षांतील सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाज ठरला आहे?

(A) रोहित शर्मा

(B) डेव्हिड वॉर्नर

(C) मिचेल स्टार्क

(D) विराट कोहली

Ans-(D) विराट कोहली

(Q २६) भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली कितव्यांदा ICC one day player of year ठरला आहे?

(A) पाचव्यांदा

(B) सहाव्यांदा

(C) चौथांदा

(D) तिसऱ्यांदा

Ans-(C) चौथांदा

(Q २७) ICC चा २०२३ वर्षांतील सर्वोत्तम पुरुष कसोटी क्रिकेटपटू कोण ठरला आहे?

(A) केन विलीयम्सन

(B) उष्मान ख्वाजा

(C) विराट कोहली

(D) आर. अश्विन

Ans-(B) उस्मान ख्वाजा

(Q २८) ICC चा २०२३ वर्षांतील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू चा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

(A) पॅट कमिन्स

(B) शुभमन गिल

(C) डेव्हिड वॉर्नर

(D) रोहित शर्मा

Ans-(A) पॅट कमिन्स

(Q २९) ICC चा २०२३ वर्षांतील सर्वोत्तम महिला क्रिकेट पटू चा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

(A) स्मृती मानधना

(B) दीप्ती शर्मा

(C) Nat sivhar Brant

(D) अलीच्या पेरी

Ans-(C) Nat sivhar Brant

(Q ३०) २०२३ वर्षांतील ICC सर्वोत्तम महिला एकदिवसीय क्रिकेट पटू कोण ठरली आहे?

(A) चामरी अटापटू

(B) मॅथ्यू हेलन

(C) बेन मुनी

(D) शेफाली वर्मा

Ans-(A) चामरी अटापटू

(Q ३१) खालीलपैकी कोणता खेळाडू ICC मेन्स इमर्जिंग क्रिकेटर ऑफ दीं इअर २०२३ ठरला आहे?

(A) रिंकू सिंग

(B) रचीन रवींद्र

(C) यशस्वी जैस्वाल

(D) शुभमन गिल

Ans-(B) रचीन रवींद्र

(Q ३२) यावर्षी देशात कितवा प्रजासत्ताक दीन साजरा करण्यात येत आहे?

(A) ७०

(B) ७८

(C) ७४

(D) ७५

Ans-(D) ७५

(Q ३३) २०२४ च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणुन कोण उपस्थीत आहेत?

(A) इमॅन्युएल मॅक्रो

(B) जो बिडेन

(C) जॉर्जिया मेलोनि

(D) ब्लादिर पुतीन

Ans-(A) इमॅन्युएल मॅक्रो

(Q ३४) २०२४ च्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले इमॅन्युएल मॅक्रो   हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत?

(A) चीन

(B) रशिया

(C) फ्रान्स

(D) सिंगापुर

Ans-(C) फ्रान्स

 

(Q ३५) देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथील कर्तव्य पथावर आयोजित सोहळ्यात एकून किती चित्ररथ सहभागी होणार आहेत?

(A) ३०

(B) ३४

(C) २८

(D) २६

Ans-(D) २६

(Q ३६)  यावर्षीच्या देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनाची थीम काय आहे?

(A) डिजिटल इंडीया

(B) विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी

(C) अमृतमहोत्सव भारत

(D) यंग इंडिया फिट इंडिया

Ans-(B) विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी

(Q ३७) महाराष्ट्र राज्यातील डॉ. मनोहर कृष्णा डोळे यांना कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी यावर्षीचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) समाजसेवा

(B) वैद्यकीय

(C) कला

(D) शिक्षण

Ans-(B) वैद्यकीय

(Q ३८) महाराष्ट्र राज्यातील कोणाला शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी यावर्षीचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) उदय देशपांडे

(B) डॉ. सलील कुलकर्णी

(C) डॉ. क्षितिज ठाकूर

(D) झहीर काझी

Ans-(D) झहीर काझी


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT