Current Affairs 26th February 2024 : चालू घडामोडी २६ फेब्रुवारी २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 26th February 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 26, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 26th February 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 26 February 2024. Find Current General Knowledge 26th  February 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 26th February 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतातMPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २६ फेब्रुवारी २०२४ : Current Affairs February 26, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २६ फेब्रुवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q) नेप्यूचन ग्रहाभोवती फिरणाऱ्या दोन चंद्राचा शोध खगोशास्त्रज्ञांनी लावला आहे यामुळे नेप्युचन भोवती फिरणाऱ्या चंद्राची संख्या किती झाली आहे?

(A) १६

(B) १५

(C) १३

(D) १४

Ans-(A) १६

(Q) IPC कायद्याची जागा घेणाऱ्या नवीन 3 फौजदारी कायद्याची अंमलबजावणी कधी पासून करण्यात येणार आहे?

(A) जुन २०२४

(B) मे २०२४

(C) जुलै २०२४

(D) ऑगस्ट २०२४

Ans-(C) जुलै २०२४

(Q) नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते धान्य साठवण योजनेचा शभारंभ करण्यात आला आहे?

(A) अमित शहा

(B) नरेंद्र मोदी

(C) अनुराग ठाकूर

(D) निर्मला सीतारामन

Ans-(B) नरेंद्र मोदी

(Q) धान्य साठवण योजनेअंतर्गत पुढील पाच वर्षात किती लाख टन क्षमता असलेले कोठारे उभारण्यात येणार आहेत?

(A) ५००

(B) ६००

(C) ८००

(D) ७००

Ans-(D) ७००

(Q) केंद्र सरकारने जाहीर केलेल्या धान्य साठवण योजनेत किती लाख कोटींची गुंतवणुक करणार येणार आहे?

(A) .६०

(B) .२०

(C) .२५

(D) .४०

Ans-(C) .२५

(Q) कोणत्या राज्य सरकारने मुस्लीम विवाह घटस्फोट कायदा १९३५ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) राजस्थान

(B) आसाम

(C) गोवा

(D) उत्तरप्रदेश

Ans-(B) आसाम

(Q) फ्रीडम ऑन फायर हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

(A) लक्ष्मीकांत देशमुख

(B) सदानंद देशमुख

(C) सदानंद मोरे

(D) निखिल वागळे

Ans-(A) लक्ष्मीकांत देशमुख

(Q) सहकारी तत्वावरील जगभरातील सर्वोच्च ३०० कंपन्यांमध्ये कोणत्या भारतीय कंपनीने प्रथम स्थान मिळवले आहे?

(A) RCF

(B) ONGC

(C) BSNL

(D) इफ्को

Ans-(D) इफ्को

(Q) एकूण उलाढालीच्या क्रमवारीत भारतीय कंपनी इफ्को कितव्या क्रमांकावर पोहचली आहे?

(A) ६०

(B) ७२

(C) ६६

(D) ७७

Ans-(B) ७२

(Q१०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणावरून एकाच दिवशी AIMS चे उद्घाटन करण्यात येणार आहे?

(A) मुंबई

(B) दिल्ली

(C) अहमदाबाद

(D) रजकोट

Ans-(D) राजकोट

(Q११) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरात मधील राजकोट येथून एकाच दिवशी किती AIMS चे उद्घाटन करण्यात येणार आहे?

(A)

(B)

(C)

(D)

Ans-(C)

(Q१२) जगाच्या पातळीवरच्या आर्थिक कृती दलाने कोणत्या देशाला करड्या यादीतून वगळले आहे?

(A) युएई

(B) चीन

(C) नेपाळ

(D) इराक

Ans-(A) युएई

(Q१३) दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल मध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री च्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे?

(A) करिना कपूर

(B) काजल

(C) दीपिका पदुकोण

(D) नयनतारा

Ans-(D) नयनतारा

(Q१४) दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल मध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे?

(A) बॉबी देओल

(B) अनिल कपूर

(C) जॉकी श्रॉफ

(D) परेश रावल

Ans-(B) अनिल कपूर

(Q१५) भारतातील किती हजार कृषी पतसंस्था डिजिटल करण्यात येणार आहेत?

(A) ६५ हजार

(B) ५५ हजार

(C) ७५ हजार

(D) ४५ हजार

Ans-(A) ६५ हजार

(Q१६) जागतीक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशात सुरु आहे?

(A) भारत

(B) चीन

(C) थायलंड

(D) इंडोनेशिया

Ans-(C) थायलंड

(Q१७) महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोगाच्या माहितीनूसार राज्यात किती नवीन राजकीय पक्षाची नोंद झाली आहे?

(A) ४४

(B) ४५

(C) ५५

(D) ५६

Ans-(B) ४५

(Q१८) महाराष्ट्र राज्यातील एकून राजकीय पक्ष्यांची संख्या किती झाली आहे?

(A) ३९६

(B) ३४४

(C) ३५५

(D) ३८८

Ans-(A) ३९६

(Q१९) भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था कोणाव्दारे सुरु करण्यात आली आहे?

(A) आयआयटी खरगपूर

(B) आयआयटी बॉम्बे

(C) आयआयटी मद्रास

(D) आयआयटी गुवाहाटी

Ans-(D) आयआयटी गुवाहाटी

(Q२०) अंतरराष्ट्रीय गीता महोत्सव २०२४ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे?

(A) मलेशिया

(B) नेपाळ

(C) श्रीलंका

(D) सिंगापुर

Ans-(C) श्रीलंका

(Q २१) वर्ल्ड मोबाईल काँगेस २०२४ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे?

(A) स्पेन

(B) तुक्री

(C) इटली

(D) इराण

Ans-(A) स्पेन

(Q२२) कोणत्या राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुदर्शन सेतू चे उद्घाटन करण्यात झाले आहे?

(A) महाराष्ट्र

(B) गोवा

(C) हरियाणा

(D) गुजरात

Ans-(D) गुजरात

(Q २३) गुजरात राज्यात ९८० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या देशातील सर्वात लांबीच्या केबल आधारीत सुदर्शन सेतू पुलाची लांबी किती किलोमीटर आहे?

(A) .५३

(B) .३५

(C) .३२

(D) .७५

Ans-(C) .३२

(Q २४) देशातील सर्वात जास्त लांबीचा केबल आधारीत पूल कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे?

(A) महाराष्ट्र

(B) गुजरात

(C) गोवा

(D) पंजाब

Ans-(B) गुजरात

(Q २५) भारत आणि जपान देशामधील या वर्षीचा धर्मा गर्डियन हा युद्ध सराव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे?

(A) उत्तरप्रदेश

(B) बिहार

(C) मणिपूर

(D) राजस्थान

Ans-(D) राजस्थान


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT