Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 26th December 2024 : चालू घडामोडी २६ डिसेंबर २०२४

Shankuअपडेट 16 Jan 2025
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 26th December 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 26, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 26th December 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 26 December 2024. Find Current General Knowledge 26th December 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 26th December 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २६ डिसेंबर २०२४ : Current Affairs December 26, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २६ डिसेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) खालीलपैकी कोणाच्या हस्ते मध्य प्रदेश राज्यातील केन बेतवा नदी जोड प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) राजनाथ सिंह
(C) शिवराज सिंह चौहान
(D) मोहन यादव
Ans-(A) नरेंद्र मोदी

(Q२) कोणत्या देशाने बाल्ड इगल ला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले आहे?
(A) चीन
(B) फ्रान्स
(C) अमेरिका
(D) सिंगापूर
Ans-(C) अमेरिका

(Q३) भारताची महिला भारोत्तोलक(weight lifting)मार्टिना देवी ने आशियाई कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) रौप्य
(C) कांस्य
(D) कोणतेही नाही
Ans-(B) रौप्य

(Q४) भारतातील पहिल्या बायो-बिटूमेन राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर झाले आहे?
(A) २२
(B) २३
(C) ४२
(D) ४४
Ans-(D) ४४

(Q५) उत्तर प्रदेश आणि कोणत्या राज्य सरकारने एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रम लागु करण्यासाठी करार केला आहे?
(A) बिहार
(B) झारखंड
(C) मणिपूर
(D) गोवा
Ans-(C) मणिपूर

(Q६) आरिफ मोहम्मद खान यांची कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) झारखंड
(B) बिहार
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(B) बिहार

(Q७) कोणत्या राज्यातील केन बेतवा नदी जोड प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे?
(A) मध्य प्रदेश
(B) राजस्थान
(C) गुजरात
(D) गोवा
Ans-(A) मध्य प्रदेश

(Q८) देशातील पहिला डिजिटल म्युझियम अभय प्रभावना कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे?
(A) हरियाणा
(B) पंजाब
(C) पश्चिम बंगाल
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र

(Q९) ८६ वी सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२४ स्पर्धेचे पुरूष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) लक्ष्य सेन
(B) एम.रघू
(C) सात्विक
(D) विनोद वर्मा
Ans-(B) ) एम.रघू

(Q१०) ८६ वी सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२४ स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले?
(A) मुंबई
(B) चेन्नई
(C) हैद्राबाद
(D) बंगळुरू
Ans-(D) बंगळुरू

(Q११) न्यायमूर्ती गुहानाथन नरेंद्र यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) उत्तर प्रदेश
(B) पंजाब
(C) उत्तराखंड
(D) हरियाणा
Ans-(C) उत्तराखंड

(Q१२) महिला कब्बडी वर्ल्ड कप २०२५ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?
(A) भारत
(B) चीन
(C) अमेरिका
(D) इंग्लंड
Ans-(A) भारत

(Q१३) भारताच्या पहिल्या बायो बिटूमेन राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?
(A) पश्चिम बंगाल
(B) तेलंगणा
(C) आंध्र प्रदेश
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र

(Q१४) ३० डिसेंबर २०२४ रोजी इस्रो कोणत्या रॉकेट द्वारे Spadex mission लाँच करणार आहे?
(A) SLV २
(B) PSLV C ६०
(C) GSLV Mk३
(D) PSLV C ५९
Ans-(B) PSLV C ६०

(Q१५) अजय कुमार भल्ला यांची कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) मणिपूर
(B) राजस्थान
(C) सिक्कीम
(D) मेघालय
Ans-(A) मणिपूर

(Q१६) राष्ट्रपती कडून घटनेच्या कोणत्या कलामाद्वारे राज्यपालांची नेमणूक करण्यात येते?
(A) १५२
(B) १५१
(C) १५५
(D) १५३
Ans-(C) १५५

(Q१७) महिला कब्बडी वर्ल्ड कप २०२५ चे आयोजन भारतात कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे?
(A) बिहार
(B) झारखंड
(C) महाराष्ट्र
(D) गुजरात
Ans-(A) बिहार

(Q१८) मिझोराम राज्याच्या राज्यपाल पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) राजेंद्र आर्लेकर
(B) छगन भुजबळ
(C) विजय कुमार सिंह
(D) हरीभाऊ बागडे
Ans-(C) विजय कुमार सिंह

(Q१९) कोणत्या मंत्रालयाद्वारे जागृती ॲप आणि जागृती डॅशबोर्ड लाँच करण्यात आले आहे?
(A) Ministry of information technology
(B) Ministry of consumer affairs
(C) Ministry of education
(D) Ministry of home affairs
Ans-(B) Ministry of consumer affairs

(Q२०) वीर बाल दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) २३ डिसेंबर
(B) २५ डिसेंबर
(C) २४ डिसेंबर
(D) २७ डिसेंबर
Ans-(D) २६ डिसेंबर


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा