Current Affairs 26th December 2023 : चालू घडामोडी २६ डिसेंबर २०२३

current affairs

Current Affairs 26th December 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 26, 2023

Daily Current Affairs (Date – 26th December 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 26 December 2023. Find Current General Knowledge 26th December 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 26th December 2023:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २६ डिसेंबर २०२३ : Current Affairs December 26, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख२६ डिसेंबर २०२३) खाली दिले आहेत.

२६ डिसेंबर २०२३

(Q१) टेस्ट अटलास या आंतरराष्ट्रीय पर्यटन मासिकाने जगभरातील सर्वोत्कृष्ट १०० खाद्य नगरीची यादी जाहीर केली असून, प्रथम स्थानी कोणते शहर आहे?

(A) ओसाका

(B) टोकियो

(C) व्हिएन्ना

(D) रोम

Ans- (D) रोम

(Q२) टेस्ट अटलास मासिकाने जाहिर केलेल्या जगभरातील सर्वोत्कृष्ट १०० खाद्यनगरीच्या यादीत भारतातील किती शहराचा सामावेश आहे?

(A) ६

(B) ५

(C) ४

(D) ३

Ans- (B) ५

(Q३) टेस्ट अटलास मासिकाने जाहीर केलेल्या जगातील १०० सर्वोत्कृष्ट खाद्यनगरीच्या यादीत मुंबई शहराचा कितवा क्रमांक आहे?

(A) ३५

(B) ३४

(C) ३२

(D) ३३

Ans- (A) ३५

(Q४) टेस्ट अटलास मासिकाने जाहिर केलेल्या जगभरातील सर्वोत्कृष्ट १०० खाद्यनगरीच्या यादीत हैद्राबाद शहर कितव्या क्रमांकावर आहे?

(A) ३०

(B) ३७

(C) ३९

(D) ३१

Ans- (C) ३९

(Q५) टेस्ट अटलास मासिकाने जाहिर केलेल्या जगभरातील सर्वोत्कृष्ट १०० खाद्यनगरी च्या यादीत भारतातील कोणत्या शहराचा सामावेश नाही?

(A) मुंबई

(B) जयपूर

(C) हैद्राबाद

(D) लखनऊ

Ans- (B) जयपूर

(Q६) वीर बाल दिवस कधी साजरा करण्यात येतो?

(A) २६ डिसेंबर

(B) ३० डिसेंबर

(C) २४ डिसेंबर

(D) २८ डिसेंबर

Ans- (A) २६ डिसेंबर

(Q७) कोणत्या राज्यातील सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पात काळ्या वाघाची नोंद झाली आहे?

(A) महाराष्ट्र

(B) बिहार

(C) कर्नाटक

(D) ओडिसा

Ans- (D) ओडिसा

(Q८) देशातील सर्व काळे (मेलेनिस्टीक) वाघ कोणत्या एकाच व्याघ्र प्रकल्पात आहेत?

(A) मेळघाट

(B) ताडोबा

(C) सिमिलीपाल

(D)  बांदीपुर

Ans- (C) सिमिलीपाल

(Q९) जगभरातील किती टक्के वाघ भारतात आहेत?

(A) ७५

(B) ७६

(C) ७८

(D) ७४

Ans- (A) ७५

(Q१०) यंदाचे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे कितवे वर्ष आहे?

(A) १२५

(B) ५०

(C) १००

(D) ७५

Ans- (C) १००

(Q११) १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा प्रारंभ कोठून होणार आहे?

(A) पुणे, महाराष्ट्र

(B) तंजावर, तामिळनाडू

(C)  सांगली

(D)  वाराणसी,उत्तरप्रदेश

Ans- (B) तंजावर, तामिळनाडू

(Q१२) १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत?

(A) लक्ष्मकांत देशमुख

(B) सदानंद मोरे

(C) रघुनाथ माशेलकर

(D) डॉ. जब्बार पटेल

Ans- (D) डॉ. जब्बार पटेल

(Q१३) BBC sport personality of the years २०२३ साठी कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) रोहित शर्मा

(B) स्मृती मानधना

(C) मैरी ईअर्स

(D) लिओनेल मेस्सी

Ans- (C) मैरी ईअर्स

(Q१४) खालीलपैकी कोणते जगातील सर्वाधिक सुरक्षित शहर ठरले आहे?

(A) दोहा

(B) अबुधाबी

(C) दिल्ली

(D) पॅरिस

Ans-(B) अबुधाबी

(Q१५) जगातील सर्वाधिक सुरक्षित शहर ठरलेल्या अबुधाबी शहराचा सुरक्षा निर्देशांक किती आहे?

(A) ८८.८

(B) ८५.६

(C) ८४.९

(D) ८२.५

Ans- (A) ८८.८

(Q१६) जगातील पहिल्या ५० सुरक्षित शहराच्या यादीत भारतातील कोणत्या शहराचा सामावेश आहे?

(A) पुणे

(B) चेन्नई

(C) जयपूर

(D) मंगळूरू

Ans- (D) मंगळूरू

(Q१७) जगातील सर्वात सुरक्षित ५० शहराच्या यादीत देशातील कोणत्या राज्यातील मंगळूरु शहराचा सामावेश आहे?

(A) राजस्थान

(B) कर्नाटक

(C) केरळ

(D) तामिळनाडू

Ans- (B) कर्नाटक

(Q१८) जगभरातील सर्वात सुरक्षित ५० शहराच्या यादीत पहिल्या पैकी कोणत्या देशातील शहराचा सामावेश आहे?

(A)  भारत

(B)  अमेरिका

(C)  सिंगापुर

(D)  युएई

Ans- (D) युएई

(Q१९) कोणत्या ठिकाणच्या तानसेन महोत्सवात १६०० तबला वादकानी एकाच वेळी तबला वादनाच्या विक्रमाची नोंद गिनीज बुकमध्ये झाली आहे?

(A) भोपाळ

(B) बिकानेर

(C) ग्वाल्हेर

(D) पाटणा

Ans-(C) ग्वाल्हेर

(Q२०) तानसेन संगीत समारोह दरवर्षी डिसेंबर महिन्यात कोठे साजरा केला जातो?

(A) ग्वाल्हेर

(B) नाशिक

(C) वाराणसी

(D) जालंधर

Ans- (A) ग्वाल्हेर

(Q२१) राष्ट्रपती द्रोपद्री मूर्मू यांच्या हस्ते कोणत्या कंपनीला ऊर्जा संवर्धन पुरस्कार २०२३ प्रदान करण्यात आला आहे?

(A) टाटा पॉवर

(B) अदानी समूह

(C) NTPC

(D) क्रॉम्प्टन ग्रीव्हज

Ans-(D) क्रॉम्प्टन ग्रीव्हज

(Q२२) ८५ व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

(A) लक्ष्य सेन

(B) चिराग सेन

(C) पी. कश्यप

(D) किदांबी श्रीकांत

Ans-(B) चिराग सेन

(Q२३) ८५ वी वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा कोठे पार पडली?

(A) कोलकाता

(B) चंदीगड

(C) गुवाहटी

(D) भुवनेश्वर

Ans-(C) गुवाहटी


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT