Current Affairs 26th December 2022 : चालू घडामोडी २६ डिसेंबर २०२२

Current Affairs 26th December 2022

Daily Current Affairs (Date – 26th December 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day 26 December 2022. Find Current General Knowledge 26th December 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २६ डिसेंबर २०२२: Current Affairs December 26, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २६ डिसेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) नुकताच“सुशासन दिन” कधी साजरा करण्यात आला आहे?

(१)२२ डिसेंबर

(२) २३डिसेंबर

(३) २४डिसेंबर

(४)२५डिसेंबर

उत्तर:(४) २५ डिसेंबर

 

२) “लोसार महोस्तव” कोठे साजरी करण्यात आला आहे?

(१)गुजरात

(२) हरियाना

(३) लद्दाख

(४) जम्मू-काश्मीर

उत्तर:(३) लद्दाख

 

३) कोणत्या राज्याने “धेमाजी योजना” सुरु करण्याची घोषणा केली आहे?

(१)केरळ

(२) आसाम

(३) मणिपूर

(४) मिझोरम

उत्तर:(२) आसाम

 

४) कोणत्या राज्य सरकारने रेशनकार्ड धारकांना १००० रुपये पोंगल उपहार देण्याची घोषणा केली आहे?

(१)केरळ

(२) तामिळनाडू

(३) कर्नाटक

(४) आसाम

उत्तर:(२) तामिळनाडू

 

५) कोणत्य देशात नवीन“ट्रान्सजेन्डर कायदा” पारित करण्यात आला आहे?

(१)स्पेन

(२) चिन

(३) सिंगापूर

(४) मलेशिया

उत्तर:(१) स्पेन

 

) “सित्विनी राबुका” कोणत्या देशाचे राष्ट्रपती नियुक्त झाले आहे?

(१)फिजी

(२) सुदान

(३) आईसलंड

(४) यापैकी नाही

उत्तर:(१) फिजी

 

७) दक्षिण एशिया मध्ये २०२४ च्यापेरीस ऑलम्पिक प्रसारणाचा अधिकार कोणाला मिळाला आहे?

(१)ZEE

(२) VIACOM 18

(३) STAR

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) VIACOM 18

 

८) पहिल्यांदा“वीर बाल दिवस” कधी साजरा करण्याट येणार आहे?

(१)२३डिसेंबर

(२) २४डिसेंबर

(३) २५डिसेंबर

(४) २६डिसेंबर

उत्तर:(४) २६ डिसेंबर

 

९) भारताची पहिली “जागतिक टेबल टेनिस स्पर्धा” कोणत्या राज्यात आयोजित होणार आहे?

(१)आसाम

(२) महाराष्ट्र

(३) गोवा

(४) केरळ

उत्तर:(३) गोवा

 

१०) फोर्ब्स च्या २५ सर्वश्रेष्ठ महिला खेळाडू च्या यादी मध्ये एकमात्र भारतीय महिलाखेलाडू कोण आहे?

(१)पी. वी सिंधू

(२) सायना नेहवाल

(३) शरथ कमल

(४) अश्विनी पोनप्पा

उत्तर:(१) पी. वी सिंधू

 

११) “रवींद्रनाथटागोर साहित्य पुरस्कार २०२१-२२” कोणाला मिळाला आहे?

(१)सुदीप सेन

(२) शोभना कुमार

(३) संजोय रॉय

(४)  वरील सर्व

उत्तर:(४)  वरील सर्व

 

१२) नेपाळ च्या नवीन प्रधानमंत्री चे नाव काय आहे?

(१)के. पी. ओली

(२) पुष्प कमल दहल

(३) सह्बाज शरीफ

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) पुष्प कमल दहल

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT