Current Affairs 26th August 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 26, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 26th August 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 26 August 2024. Find Current General Knowledge 26th August 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 26th August 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी २६ ऑगस्ट २०२४ : Current Affairs August 26, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २६ ऑगस्ट २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) १५ वर्षाखालील आशियाई महिला बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) तन्वी पत्री
(B) रीचा तिवारी
(C) साक्षी अगरवाल
(D) प्रीती राठी
Ans-(A) तन्वी पत्री
(Q२) १५ वर्षाखालील आशियाई महिला बॅडमिंटन स्पर्धा कोणत्या देशात पार पडली?
(A) अमेरिका
(B) फ्रान्स
(C) चीन
(D) इराण
Ans-(C) चीन
(Q३) भारताच्या तन्वी पत्री हिने चीन मध्ये पार पडलेल्या किती वर्षाखालील आशियाई महिला बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?
(A) १८
(B) १५
(C) १७
(D) १४
Ans-(B) १५
(Q४) शांघाय कोऑपरेशन ऑर्गायझेशन SCO परिषद २०२४ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) श्रीलंका
(D) पाकिस्तान
Ans-(D) पाकिस्तान
(Q५) पाकिस्तान येथे SCO परिषद २०२४ चे आयोजन कोणत्या महिन्यात करण्यात येणार आहे?
(A) सप्टेंबर
(B) डिसेंबर
(C) ऑक्टोंबर
(D) नोव्हेंबर
Ans-(C) ऑक्टोंबर
(Q६) केंद्र सरकारने नवीन एकिकृत पेन्शन योजना UPS ला मंजुरी दिली असून कोणत्या तारखेनंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यासाठी लागू असणार आहे?
(A) १ एप्रिल २००३
(B) १ एप्रिल २००४
(C) १ एप्रिल २००६
(D) १ एप्रिल २००५
Ans-(B) १ एप्रिल २००४
(Q७) केंद्र सरकारची नवीन एकिकृत पेन्शन योजना UPS कधी पासून लागू होणार आहे?
(A) १ एप्रिल २०२५
(B) १ एप्रिल २०२७
(C) १ एप्रिल २०२८
(D) १ एप्रिल २०२६
Ans-(A) १ एप्रिल २०२५
(Q८) केंद्र सरकारच्या नवीन एकिकृत पेन्शन योजना UPS योजनेअंतर्गत किती वर्षे सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे?
(A) २०
(B) २३
(C) २४
(D) २५
Ans-(D) २५
(Q९) भारताने पुनर्वापर करता येणाऱ्या कोणत्या पहिल्या हायब्रीड रॉकेट चे प्रक्षेपण केले आहे?
(A) Rhumi ३
(B) Rhumi १
(C) Rhumi ४
(D) Rhumi २
Ans-(B) Rhumi १
(Q१०) भारताने पुनर्वापर करता करता येणारे पहिले हायब्रीड रॉकेट Rhumi १ चे प्रक्षेपन केले असून त्याची लांबी किती मिटर आहे?
(A) ३.७
(B) ३.३
(C) ३.४
(D) ३.५
Ans-(D) ३.५
(Q११) भारताचे पुनर्वापर करता येणारे पहिले हायब्रीड रॉकेट Rhumi १ कोणत्या स्टार्टअप कंपनीने विकसित केले आहे?
(A) स्पेस इंडिया
(B) टेस्ला
(C) स्पेस झोन इंडिया
(D) स्पेस x
Ans-(C) स्पेस झोन इंडिया
(Q१२) कोणत्या राज्याने माजी आमदारांना दरमहा ५० हजार रुपये पेन्शन लागू करण्याची घोषणा केली आहे?
(A) सिक्कीम
(B) नागालँड
(C) मेघालय
(D) मणिपूर
Ans-(A) सिक्कीम
(Q१३) भारतीय क्रिकेट खेळाडू शिखर धवन याने अंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृतीची घोषणा केली असून त्याने कोणत्या देशाविरुद्ध २०१० मध्ये अंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले होते?
(A) इंग्लंड
(B) श्रीलंका
(C) वेस्ट इंडिज
(D) ऑस्ट्रेलिया
Ans-(D) ऑस्ट्रेलिया
(Q१४) शिखर धवन याने अंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृती जाहीर केली असून त्याला कोणत्या वर्षी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?
(A) २०२०
(B) २०२१
(C) २०२३
(D) २०२२
Ans-(B) २०२१
(Q१५) भारताचा पहिले पुनर्वापर हायब्रीड रॉकेट Rhumi १ कोणत्या ठिकाणावरून लाँच करण्यात आले आहे?
(A) चेन्नई
(B) हैद्राबाद
(C) कोलकाता
(D) मुंबई
Ans-(A) चेन्नई
(Q१६) खालीलपैकी कोणत्या हस्ते नॅशनल मेडिकल रजिस्टर पोर्टल लाँच करण्यात आले आहे?
(A) अमित शहा
(B) पियूष गोयल
(C) जे पी नड्डा
(D) अनुराग ठाकूर
Ans-(C) जे पी नड्डा
(Q१७) under-१७ महिला जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप २०२४ चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे?
(A) चीन
(B) भारत
(C) जॉर्डन
(D) सिंगापूर
Ans-(B) भारत
(Q१८) under १७ जागतिक महिला कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने किती सुवर्ण पदक जिंकले आहेत?
(A) ६
(B) ३
(C) ५
(D) ४
Ans-(C) ५
(Q१९) केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या Bio E३ धोरणामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही?
(A) शिक्षण
(B) पर्यावरण
(C) अर्थव्यवस्था
(D) रोजगार
Ans-(A) शिक्षण
(Q२०) कोणत्या देशाने राईट टू डिस्कनेक्ट कायदा पास केला आहे?
(A) अमेरिका
(B) जपान
(C) जर्मनी
(D) ऑस्ट्रेलिया
Ans-(D) ऑस्ट्रेलिया
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


