Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 25th September 2024 : चालू घडामोडी २५ सप्टेंबर २०२४

Shankuअपडेट 7 Feb 2025
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 25th September 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 25, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 25th September 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 25 September 2024. Find Current General Knowledge 25th September 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 25th September 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २५ सप्टेंबर २०२४ : Current Affairs September 25, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २५ सप्टेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) हरिणी अमरसूर्या यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे?

(A) श्रीलंका

(B) चीन

(C) इराक

(D) नेपाळ

Ans-(A) श्रीलंका

(Q२) हरिणी अमरसूर्या या श्रीलंकेच्या पंतप्रधान पदी निवड होणाऱ्या कितव्या महिला ठरल्या आहेत?

(A) पहिल्या

(B) तिसऱ्या

(C) दुसऱ्या

(D) चौथ्या

Ans-(C) दुसऱ्या

(Q३) ते २० ऑक्टोंबर दरम्यान महिला टी २० क्रिकेट विश्वचसक स्पर्धा कोठे होणार आहेत?

(A) चीन

(B) युएई

(C) ऑस्ट्रेलिया

(D) इंग्लंड

Ans-(B) युएई

(Q४) मारामाडी महोत्सव (Bull Suffering) कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो?

(A) ओडिसा

(B) राजस्थान

(C) तामिळनाडू

(D) केरळ

Ans-(D) केरळ

(Q५) खालीलपैकी कोणत्या भारतीय मालिकेला (series) अंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार २०२४ मध्ये नामांकन मिळाले आहे?

(A) The family man

(B) The Indian Star

(C) The night manager

(D) The Kapil Sharma show

Ans-(C) The night manager

(Q६) जगातील सर्वाधिक पर्जन्यवृष्टीचे ठिकाण चेरापुंजी येथे आजवरच्या सर्वाधिक किती अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे?

(A) ३१.५

(B) ३३.१

(C) ३४.३

(D) ३५.५

Ans-(B) ३३.१

(Q७) राष्ट्रकुल राष्ट्रीय संघाची परिषद कोठे होणार आहे?

(A) सिडनी

(B) दुबई

(C) पॅरिस

(D) न्यूयॉर्क

Ans-(A) सिडनी

(Q८) सिडनी येथे कोणत्या कालावधीत राष्ट्रकुल राष्ट्रीय संघाची परिषद होणार आहे?

(A) १ ते ५ ऑक्टोंबर

(B) ३ ते ७ ऑक्टोंबर

(C) ४ ते ९ ऑक्टोंबर

(D) ३ ते ८ ऑक्टोंबर

Ans-(D) ३ ते ऑक्टोंबर

(Q९) न्यायमूर्ती एम एस रामचंद्र राव यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) बिहार

(B) झारखंड

(C) केरळ

(D) तमिळनाडू

Ans-(B) झारखंड

(Q१०) महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच सांस्कृतिक धोरण जाहीर केले असून त्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती?

(A) अब्दुल सत्तार

(B) गुलाबराव पाटील

(C) अदिती तटकरे

(D) सुधीर मुनगंटीवार

Ans-(D) सुधीर मुनगंटीवार

(Q११) न्या.इंद्र प्रसन्ना मुखर्जी यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) आसाम

(B) नागालँड

(C) मेघालय

(D) मणिपूर

Ans-(C) मेघालय

(Q१२) भारताच्या वतीने कोणी युनायटेड नेशन समिट ऑफ फ्युचर २०२४ ला संबोधित केले?

(A) नरेंद्र मोदी

(B) द्रौपदी मुर्मु

(C) जगदीप धनखड

(D) एस. जयशंकर

Ans-(A) नरेंद्र मोदी

(Q१३) भारतात दरवर्षी कोणत्या दिवशी अंत्योदय दीन साजरा करण्यात येतो?

(A) २६ सप्टेंबर

(B) २७ सप्टेंबर

(C) २४ सप्टेंबर

(D) २५ सप्टेंबर

Ans-(D) २५ सप्टेंबर

(Q१४) २५ वा IIFA अवॉर्ड २०२५ चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?

(A) मुंबई

(B) जयपूर

(C) चेन्नई

(D) अहमदाबाद

Ans-(B) जयपूर

(Q१५) ४१ व्या भारतीय तटरक्षक दलाच्या कमांडर संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?

(A) राजनाथ सिंह

(B) नरेंद्र मोदी

(C) नितीन गडकरी

(D) अमित शहा

Ans-(A) राजनाथ सिंह

(Q१६) भारतीय तटरक्षक दलाच्या कमांडराचे संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे?

(A) मुंबई

(B) हैद्राबाद

(C) नवी दिल्ली

(D) कोलकाता

Ans-(C) नवी दिल्ली

(Q१७) न्यायमूर्ती ताशी रबस्तान यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती झाली आहे?

(A) राजस्थान

(B) जम्मू-काश्मीर आणि लडाख

(C) पटना

(D) हिमाचल प्रदेश

Ans-(B) जम्मू-काश्मीर आणि लडाख

(Q१८) जागतिक फार्मसिस्ट दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) २६ सप्टेंबर

(B) २७ सप्टेंबर

(C) २८ सप्टेंबर

(D) २५ सप्टेंबर

Ans-(D) २५ सप्टेंबर


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा