Current Affairs 25th October 2023 : चालू घडामोडी २५ ऑक्टोबर २०२३

Current Affairs 25th October 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi October 25, 2023

Daily Current Affairs (Date – 25th October 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 25 October 2023. Find Current General Knowledge 25th October 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 25th October 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २५ ऑक्टोबर २०२३ : Current Affairs October 25, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १९ ऑक्टोबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेने कोणत्या राज्यातील धोरडो गावाला सर्वोत्तम पर्यटन गाव पुरस्कार दिला आहे?
(A) गुजरात
(B) महाराष्ट्र
(C) गोवा
(D) हरियाणा
Ans-(A) गुजरात

(Q२) बिमस्टेक संघटनेच्या सरचिटणीसपदी प्रथमच कोणत्या भारतीय अधिकारीची निवड झाली आहे?
(A) अनुराग ठाकूर
(B) अरिंदम बागची
(C) इंद्रमणी पांडे
(D) ज्ञानेश्वर मुळे
Ans-(C) इंद्रमणी पांडे

(Q३) इस्रो ने गगनयान मोहिमेची पहिली टीव्ही-डी१ यशस्वी चाचणी कोणत्या ठिकाणावरून घेतली?
(A) तिरुअनंतपुरूम
(B) श्रीहरीकोटा
(C) चेन्नई
(D) बालासोर
Ans-(B) श्रीहरीकोटा

(Q४) विश्वचसक क्रिकेट स्पर्धेत दोन वेळा ५ गडी बाद करणारा कोण भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे?
(A) जसप्रीत बुमराह
(B) रवींद्र जडेजा
(C) शार्दूल ठाकूर
(D) मोहम्मद शमी
Ans-(D) मोहम्मद शमी

(Q५) पॅरा आशिया क्रीडा स्पर्धेत अवनी लेखरा ने कोणते पदक जिंकले आहे?
(A) रौप्य
(B) कास्य
(C) सुवर्ण
(D) कोणतेही नाही
Ans-(C) सुवर्ण

(Q६) पॅरा आशिया क्रीडा स्पर्धेत अवनी लेखरा ने कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले?
(A) कबड्डी
(B) नेमबाजी
(C) टेनिस
(D) बॅडमिंटन
Ans-(B) नेमबाजी

(Q७) हावर्ड लॉ स्कुल च्या वतीने कोणाला अवॉर्ड फॉर ग्लोबल लीडरशिप पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे?
(A) नितीन गडकरी
(B) मीरा बोरवणकर
(C) रामनाथ कोविंद
(D) न्या. धनंजय चंद्रचूड
Ans-(D) न्या. धनंजय चंद्रचूड

(Q८) अरबी समुद्रात कोणते चक्रीवादळ निर्माण झाले आहे?
(A) तेज
(B) भारत
(C) सिंधू
(D) निसर्ग
Ans-(A) तेज

(Q९) कोणत्या भारतीय खेळाडू ने अंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेट मध्ये सर्वात जलद ३८ डावात २००० धावा पूर्ण केल्या आहेत?
(A) हार्दिक पांड्या
(B) शुभमन गिल
(C) ईशान किशन
(D) सूर्यकुमार यादव
Ans-(B) शुभमन गिल

(Q१०) बिशनसिंग बेदी यांचे निधन झाले ते कोणत्या खेळाशी संबंधित होते?
(A) फुटबॉल
(B) टेनिस
(C) हॉकी
(D) क्रिकेट
Ans-(D) क्रिकेट

(Q११) भारताचे माजी क्रिकेट पटू बिशनसिंग बेदी यांचे नुकतेच निधन झाले, त्यांना कोणत्या नावाने ओळखले जायचे?
(A) किंग ऑफ स्पिन
(B) स्पिन चे जादूगार
(C) सरदार ऑफ स्पिन
(D) स्पिन ऑफ इंडिया
Ans-(C) सरदार ऑफ स्पिन

(Q१२) जगात कोणत्या देशातील सर्वाधिक लोकांकडे डिजिटल चलन आहे?
(A) यूएई
(B) अमेरिका
(C) चीन
(D) जपान
Ans-(A) यूएई

(Q१३) भारतातील किती टक्के लोकांकडे डिजिटल चलन आहे?
(A) ७.८९%
(B) ५.६६%
(C) ४.८८%
(D) ७.२३%
Ans-(D) ७.२३%

(Q१४) चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कोणता देश भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदारी देश बनला आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) रशिया
(D) श्रीलंका
Ans-(B) अमेरिका

(Q१५) कोणत्या देशाने भारतासह ६ देशांना पर्यटन व्हिसा मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) श्रीलंका
(B) सिंगापूर
(C) मलेशिया
(D) ऑस्ट्रेलिया
Ans-(A) श्रीलंका

(Q१६) श्रीलंका देशाला भेट देणाऱ्या देशामध्ये प्रथम क्रमांकावर कोण आहे?
(A) पाकिस्तान
(B) नेपाळ
(C) भारत
(D) अफगाणिस्तान
Ans-(C) भारत

(Q१७) केंद्राच्या पीएम स्वनिधी योजनेत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?
(A) राजस्थान
(B) मध्यप्रदेश
(C) गोवा
(D) तामिळनाडू
Ans-(B) मध्यप्रदेश

(Q१८) पीएम स्वनिधी योजनेत महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे?
(A) ५
(B) २
(C) ४
(D) ६
Ans-(A) ५

(Q१९) महाराष्ट्र राज्याने आतापर्यंत पीएम स्वनिधी योजने अंतर्गत किती कर्ज वाटप केले आहे?
(A) ८७० कोटी ५० लाख₹
(B) ७८० कोटी ४५ लाख₹
(C) ८५४ कोटी ९२ लाख₹
(D) ८०० कोटी ४० लाख₹
Ans-(C) ८५४ कोटी ९२ लाख ₹

(Q२०) २०१५-२०२३ काळात ICC च्या एकूण महसूलापैकी BCCI चा वाटा किती होता?
(A) २२.५%
(B) ३२.५%
(C) ३०.७%
(D) २२.८%
Ans-(D) २२.८%

(Q२१) जगात सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट बोर्ड कोणत्या देशाचे आहे?
(A) भारत
(B) ऑस्ट्रेलिया
(C) इंग्लंड
(D) पाकिस्तान
Ans-(A) भारत

(Q२२) एकदिवशीय विश्वचसक क्रिकेट स्पर्धेत कोणत्या देशाच्या संघाने सर्वाधिक ८ वेळा ३५० धावांचा टप्पा पार केला आहे?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) श्रीलंका
(C) दक्षिण आफ्रिका
(D) इंग्लंड
Ans-(C) दक्षिण आफ्रिका

(Q२३) कोणत्या देशाने सुपरसॉनिक बॅलिस्टिक घोरी क्षेपनास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे?
(A) अफगाणिस्तान
(B) श्रीलंका
(C) रशिया
(D) पाकिस्तान
Ans-(D) पाकिस्तान

(Q२४) पाकिस्तान ने चाचणी घेतलेल्या घोरी क्षेपनास्त्राची मारक क्षमता किती किलोमीटर आहे?
(A) १२००
(B) १५००
(C) १८००
(D) १४००
Ans-(B) १५००

(Q२५) एस अँड पी ग्लोबल च्या अंदाजानुसार भारत कोणत्या वर्षापर्यंत आशियातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश बनणार आहे?
(A) २०४०
(B) २०३५
)C) २०३०
(D) २०४५
Ans-(C) २०३५

(Q२६) आशियाई नेमबाजी स्पर्धा कोठे पार पडली?
(A) चीन
(B) भारत
(C) नेपाळ
(D) कोरिया
Ans-(D) कोरिया

(Q२७) आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताच्या सरबजोत सिंग ने १० मी इअर पिस्तूल प्रकारात कोणते पदक जिंकले?
(A) सुवर्ण
(B) कास्य
(C) रौप्य
(D) कोणतेही नाही
Ans-(B) कास्य

(Q२८) भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात २०२२-२३ मध्ये किती अब्ज डॉलर व्यापार झाला आहे?
(A) ५२.७५
(B) ५०.८०
(C) ५६.७७
(D) ५४.५६
Ans-(A) ५२.७५

(Q२९) कोणत्या देशात ७ वी इन्व्हेस्टमेंट फ्युचर इनिशिटिव्ह होत आहे?
(A) यूएई
(B) भारत
(C) इराण
(D) सौदी अरेबिया
Ans-(D) सौदी अरेबिया

(Q३०) चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामहा हीत भारत-अमेरिकेत किती अब्ज डॉलर व्यापार झाला आहे?
(A) ५९.७०
(B) ५९.६७
(C) ६०.७०
(D) ७८.९०
Ans-(B) ५९.६७

(Q३१) भारताने चालू आर्थिक वर्षे एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान चीन ला किती अब्ज डॉलरची निर्यात केली आहे?
(A) ७.७४
(B) ८.७६
(C) ५.६९
(D) ६.५८
Ans-(A) ७.७४

(Q३२) भारताने चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान चीन कडून किती अब्ज डॉलर ची आयात केली आहे?
(A) ५५.८०
(B) ५४.७७
(C) ५०.४७
(D) ४५.७८
Ans-(C) ५०.४७

(Q३३) भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत मागील वर्षाच्या तुलनेत किती टक्के कमी झाला आहे?
(A) १३.४%
(B) ११.३%
(C) १२.३%
(D) १०.६%
Ans-(B) ११.३%

(Q३४) चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान भारत आणि चीनचा द्विपक्षीय व्यापार किती अब्ज डॉलर होता?
(A) ४५.७८
(B) ५०.५७
(C) ५५.८८
(D) ५८.११
Ans-(D) ५८.११


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT