Current Affairs 25th November 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi November 25, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 25th November 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 25 November 2024. Find Current General Knowledge 25th November 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 25th November 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी २५ नोव्हेंबर २०२४ : Current Affairs November 25, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २५ नोव्हेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये एनडीए आघाडी ला एकूण किती जागा मिळाल्या आहेत?
(A) २३०
(B) २३५
(C) २३४
(D) २३१
Ans-(A) २३०
(Q२) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक किती जागा मिळाल्या आहेत?
(A) १३४
(B) १३१
(C) १३२
(D) १३५
Ans-(C) १३२
(Q३) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये भारतीय जनता पक्षाला एकूण किती टक्के मतदान झाले आहे?
(A) २५.६६
(B) २६.७७
(C) २६.७८
(D) २३.४४
Ans-(B) २६.७७
(Q४) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये इंडिया आघाडीने एकूण किती जागा जिंकल्या आहेत?
(A) ५५
(B) ६५
(C) ६७
(D) ५०
Ans-(D) ५०
(Q५) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला किती टक्के मतदान झाले आहे?
(A) १४.४५
(B) १३.६५
(C) १२.३८
(D) १०.९९
Ans-(C) १२.३८
(Q६) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये राज्यात सर्वाधिक मताने कोण निवडून आले आहे?
(A) शिवेंद्रराजे भोसले
(B) काशीराम पावरा
(C) धनंजय मुंडे
(D) अजित पवार
Ans-(B) काशीराम पावरा
(Q७) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये सर्वात कमी मताने कोण निवडून आले आहे?
(A) मुफ्ती मोहम्मद
(B) नाना पटोले
(C) रोहित पवार
(D) विजय वडेट्टीवार
Ans-(A) मुफ्ती मोहम्मद
(Q८) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये नोटा ला किती टक्के मतदान झाले आहे?
(A) ०.८८
(B) ०.६७
(C) ०.६८
(D) ०.७२
Ans-(D) ०.७२
(Q९) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये काशीराम पावरा हे सर्वात जास्त किती मतांनी विजयी झाले आहेत?
(A) १,६०,०५६
(B) १,५९,०४४
(C) १,४५,०८८
(D) १,५५,०८९
Ans-(B) १,५९,०४४
(Q१०) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये मुफ्ती मोहम्मद हे सर्वात कमी किती मतांनी विजयी झाले आहेत?
(A) १६०
(B) १५५
(C) १५८
(D) १६२
Ans-(D) १६२
(Q११) झारखंड विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाला सर्वाधिक किती जागा मिळाल्या आहेत?
(A) ३३
(B) ३५
(C) ३४
(D) ३८
Ans-(C) ३४
(Q१२) झारखंड विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये भाजपाने किती जागा जिंकल्या आहेत?
(A) २१
(B) २३
(C) २२
(D) २०
Ans-(A) २१
(Q१३) झारखंड विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने किती जागा मिळाल्या आहेत?
(A) १८
(B) १७
(C) १५
(D) १६
Ans-(D) १६
(Q१४) झारखंड विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये राष्ट्रीय जनता दलाने किती जागा जिंकल्या आहेत?
(A) ४
(B) ५
(C) ७
(D) ७
Ans-(A) ४
(Q१५) झारखंड विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये इंडिया आघाडीने एकूण किती जागा जिंकल्या आहेत?
(A) ५६
(B) ५७
(C) ५४
(D) ५५
Ans-(A) ५६
(Q१६) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये एकूण किती महिला आमदार निवडून आल्या आहेत?
(A) २२
(B) २३
(C) २०
(D) २१
Ans-(C) २०
(Q१७) खालीलपैकी कोण आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे?
(A) ऋषभ पंत
(B) के एल राहुल
(C) श्रेयस अय्यर
(D) युजवेंद्र चहल
Ans-(A) ऋषभ पंत
(Q१८) विदेशात एका देशात १२ आंतरराष्ट्रीय शतके झळकवणारा कोण पहिला फलंदाज ठरला आहे?
(A) रोहित शर्मा
(B) यशस्वी जयस्वाल
(C) विराट कोहली
(D) के एल राहुल
Ans-(C) विराट कोहली
(Q१९) भारताचा क्रिकेट खेळाडू ऋषभ पंत याला Lucknow super gaynts संघाने आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वाधिक किती कोटी रुपये किमतीला खरेदी केले आहे?
(A) २५
(B) २७
(C) २८
(D) २९
Ans-(B) २७
(Q२०) असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन मायनॉरिटीज संस्थेद्वारे कोणाला डॉ. मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर ग्लोबल पीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
(A) द्रौपदी मुर्मु
(B) डोनाल्ड ट्रम्प
(C) जो बाईडन
(D) नरेंद्र मोदी
Ans-(D) नरेंद्र मोदी
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


