Current Affairs 25th November 2023 : चालू घडामोडी २५ नोव्हेंबर २०२३

Current Affairs 25th November 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi November 25, 2023

Daily Current Affairs (Date – 25th November 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 25 November 2023. Find Current General Knowledge 25th November 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 25th November 2023:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २५ नोव्हेंबर २०२३ : Current Affairs November 25, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: २५ नोव्हेंबर २०२३) खाली दिले आहेत.

२५ नोव्हेंबर २०२३

(Q१)  कोणत्या देशाने मल्लीग्योंग-नावाचा हेरगिरी उपग्रह प्रक्षेपित केला आहे?

(A)  उत्तर कोरिया

(B)  पाकिस्तान

(C)  चीन

(D)  रशिया

Ans- (A) उत्तर कोरिया

(Q२) खालीलपैकी कोणत्या देशात एच-एन-या नवीन विषाणूची लागण झाली आहे?

(A)  सिंगापूर

(B)  मलेशिया

(C)  चीन

(D)  अमेरिका

Ans- (C) चीन

(Q३) चीन या देशात कोणत्या नवीन विषाणूची लागण झाली आहे?

(A)  H२N९

(B)  N९H२

(C)  H३N६

(D)  H४N८

Ans- (B) H९N२

(Q४) आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट मध्ये २०० धावांचे लक्ष्य सर्वाधिक वेळा गाठणाऱ्या संघामध्ये कोणत्या देशाच्या संघाने प्रथम स्थान पटकावले आहे?

(A)  ऑस्ट्रेलिया

(B)  इंग्लंड

(C)  वेस्ट इंडिज

(D)  भारत

Ans- (D) भारत

(Q५) आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेट मध्ये भारतीय संघाने एकूण किती वेळा २०० धावांचे लक्ष्य गाठले आहे?

(A)  ६

(B)  ४

(C)  ५

(D)  ३

Ans- (C) ५

(Q६)  वाणिज्यक माहिती सांख्यीकी महसंचनालयाच्या माहिती नुसार चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत भारताची कागदाची अयात किती टक्क्यांनी वाढली आहे?

(A)  ४५

(B)  ४३

(C)  ४४

(D)  ४६

Ans- (B) ४३

(Q७) चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत भारताची कागदाची आयात किती लाख टन झाली आहे?

(A)  ९.५९

(B)  ८.९०

(C)  ७.७९

(D)  ६.६८

Ans- (A) ९.५९

(Q८) भारताची अशियान देशाकडून होणारी पेपर आयात ८१ हजार टनावरून किती लाख टन झाली आहे?

(A)  ४.५५

(B)  ५.६६

(C)  ३.४४

(D)  २.८८

Ans- (D) २.८८

(Q९) जम्मु आणि काश्मीर या केंद्र शासित प्रदेशाचा बेरोजगारी दर किती टक्क्यावर आला आहे?

(A)  ५

(B)  ४

(C)  ३

(D)  २

Ans- (B) ४

(Q१०)  २०२१-२२ या आर्थिक वर्षात जम्मु आणि काश्मीर चा बेरोजगारी दर किती टक्के होता?

(A)  ५.५

(B)  ४.५

(C)  ३.८

(D)  ५.२

Ans- (D) ५.२

(Q११) भारत जलप्रभाव शिखर परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

(A)  मुंबई

(B)  हैद्राबाद

(C)  नवी दिल्ली

(D)  कोलकत्ता

Ans- (C) नवी दिल्ली

(Q१२) नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या भारत जलप्रभाव शिखर परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले?

(A)  नितीन गडकरी

(B)  नरेंद्र मोदी

(C)  निर्मला सीतारामन

(D)  गजेंद्र सेखावत

Ans- (A) नितीन गडकरी

(Q१३) कितव्या भारत जलप्रभाव शिखर परिषदेचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे?

(A)  पहिल्या

(B)  चौथ्या

(C)  सहाव्या

(D)  आठव्या

Ans- (D) आठव्या

(Q१४) नैसर्गिक शेती पद्धतीला चालना देण्यासाठी केंद्रीय ग्रामविकास आणि कृषी मंत्रालय यांनी संयुक्तपणे कोणत्या प्रशिक्षणाची सुरुवात केली आहे?

(A)  कृषी मित्र

(B)  कृषी सखी

(C)  कृषी सखा

(D)  कृषी दुत

Ans- (B) कृषी सखी

(Q१५) नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी कोणत्या दोन केंद्रीय मंत्रलयानी संयुक्तपणे कृषी सखी अभियानाची/प्रशिक्षनाची सुरुवात केली आहे?

(A)  केंद्रीय ग्रामविकास आणि कृषी मंत्रालय

(B) केंद्रीय ग्रामविकास आणि जल मंत्रालय

(C) केंद्रीय वस्त्रोद्योग आणि कृषी मंत्रालय

(D) केंद्रीय गृह आणि वित्त मंत्रालय

Ans- (A) केंद्रीय ग्रामविकास आणि कृषी मंत्रालय

 

(Q१६) नैसर्गीक शेतीला चालना देण्यासाठी केंद्रीय ग्रामविकास आणि कृषी मंत्रालय यांनी संयुक्तपणे सुरू केलेल्या कृषी सखी अभियाना द्वारे किती कृषि सखीना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट आहे?

(A)  ५५ हजार

(B)  ६० हजार

(C)  ५० हजार

(D)  ४५ हजार

Ans- (C) ५० हजार

(Q१७) चांद्रयान-चे टोकन जारी करणारी कोणती मेट्रो सेवा देशातील पहिली मेट्रो सेवा ठरली आहे?

(A)  नागपूर

(B)  कोलकाता

(C)  केरळ

(D)  चेन्नई

Ans- (B) कोलकाता

(Q१८)  डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा-२०२४ कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे?

(A)  पाकिस्तान

(B)  भारत

(C)  चीन

(D)  रशिया

Ans- (A) पाकिस्तान

(Q१९) संत मीराबाई यांची नुकतीच कितवी जयंती साजरी करण्यात आली?

(A)  ५७५

(B)  ५००

(C)  ५५०

(D)  ५२५

Ans- (D) ५२५

(Q२०) संत मीराबाई यांच्या जयंतनिमित्त कोणाच्या हस्ते ५२५ रुपयांचे नाने टपाल तिकिट जारी करण्यात आले आहे?

(A)  अमित शहा

(B)  योगी आदित्यनाथ

(C)  नरेंद्र मोदी

(D)  आनंदीबेन पटेल

Ans- (C) नरेंद्र मोदी

(Q२१) कोणता दिवस आंतरराष्ट्रीय महिला विरूद्ध हिंसा निर्मूलन दीन साजरा केला जातो?

(A) २५ नोव्हेंबर

(B) २० नोव्हेंबर

(C) २४ नोव्हेंबर

(D) २६ नोव्हेंबर

Ans-(A) २५ नोव्हेंबर

(Q२२) कोणत्या वर्षापासून २५ नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला विरूद्ध हिंसा निर्मूलन दीन साजरा करण्याची सुरूवात झाली?

(A) १९९०

(B) १९८०

(C) १९९८

(D) १९९९

Ans-(D) १९९९


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT