Current Affairs 25th May 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 25, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 25th May 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 25 May 2024. Find Current General Knowledge 25th May 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 25th May 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी २५ मे २०२४ : Current Affairs May 25, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २५ मे २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी
(B) सचिन खेडेकर आणि महेश कोठारे
(C) दिलीप प्रभावळकर आणि मोहन आगाशे
(D) नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे
Ans-(A) अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी
(Q२) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) समीर चौगुले
(B) किशोर कदम
(C) श्याम आस्करकर
(D) सचिन गोस्वामी
Ans-(C) श्याम आस्करकर
(Q३) रेमल चक्रीवादळ हे कोणत्या सागरामध्ये तयार झाले आहे?
(A) अरबी समुद्र
(B) बंगालचा उपसागर
(C) हिंदी महासागर
(D) पॅसिफिक महासागर
Ans-(B) बंगालचा उपसागर
(Q४) बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या चक्रीवादळाला रेमल हे नाव कोणत्या देशाने दिले आहे?
(A) इराक
(B) सौदी अरेबिया
(C) कजाकिस्तान
(D) ओमान
Ans-(D) ओमान
(Q५) बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या चक्रीवादळाला ओमान या देशाने रेमल हे नाव दिल्या असून त्याचा अर्थ काय आहे?
(A) माती
(B) नदी
(C) वाळू
(D) सागर
Ans-(C) वाळू
(Q६) बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या रेमल चक्रीवादळाचा फटका कोणत्या राज्याला बसण्याचा अंदाज आहे?
(A) बिहार
(B) पश्चिम बंगाल
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(B) पश्चिम बंगाल
(Q७) बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळ ओमान देशाने कोणते नाव दिले आहे?
(A) रेमल
(B) निसर्ग
(C) आकाश
(D) सागर
Ans-(A) रेमल
(Q८) सावरकर अँड द मेकिंग ऑफ हिंदुत्व हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
(A) शशी थरूर
(B) जयराम रमेश
(C) स्मृती इराणी
(D) जानकी बखले
Ans-(D) जानकी बखले
(Q९) कोणत्या देशातील मक्का शहराजवळ सोन्याचा डोंगर सापडला आहे?
(A) युएई
(B) सौदी अरेबिया
(C) इस्राईल
(D) अफगाणिस्तान
Ans-(B) सौदी अरेबिया
(Q१०) मेघालयातील गारो भाषेतील लघुपट रिमडोगीट्टांगा कोणत्या देशामधील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे?
(A) इंग्लंड
(B) जपान
(C) अमेरिका
(D) फ्रान्स
Ans-(D) फ्रान्स
(Q११) भारतातील कोणत्या राज्यातील गारो भाषेतील लघुपट रिमडोगीट्टांगा फ्रान्स देशातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे?
(A) मणिपूर
(B) सिक्कीम
(C) मेघालय
(D) नागालँड
Ans-(C) मेघालय
(Q१२) देशातील पहिली ऍडव्होकेट अकादमी कोणत्या जिल्ह्यात उभरण्यात येणार आहे?
(A) रायगड
(B) पुणे
(C) नाशिक
(D) छत्रपती संभाजीनगर
Ans (A) रायगड
(Q१३) खालीलपैकी कोणत्या संघाने पहिल्या AI articficel inteligence कायद्याला मंजुरी दिली आहे?
(A) आफ्रिकी संघ
(B) जी २०
(C) जी ७
(D) युरोपियन संघ
Ans-(D) युरोपियन संघ
(Q१४) AFC women Asian Cup २०२६ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?
(A) जर्मनी
(B) ऑस्ट्रेलिया
(C) श्रीलंका
(D) चीन
Ans-(B) ऑस्ट्रेलिया
(Q१५) नॅशनल agricultural को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया NAFED च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) जेठाबाई भारवाड
(B) चंपकलाल गडा
(C) मोहित शहा
(D) अजितकुमार अग्रवाल
Ans-(A) जेठाभाई भारवाड
(Q१६) ICC men’s टी २० वर्ल्ड कप २०२४ च्या ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
(A) गौतम गंभीर
(B) शोयब अख्तर
(C) शाहिद आफ्रिदी
(D) सुनिल गावसकर
Ans-(C) शाहिद आफ्रिदी
(Q१७) ICC men’s T२० World Cup २०२४ च्या ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड झालेला शाहिद आफ्रिदी कोणत्या देशाचा माजी क्रिकेटपटू आहे?
(A) भारत
(B) पाकिस्तान
(C) बांगलादेश
(D) श्रीलंका
Ans-(B) पाकिस्तान
(Q१८) कान्स चित्रपट महोत्सवात पुण्यातील FTII संस्थेच्या कोणत्या लघु पटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला आहे?
(A) सनफ्लॉवर वेअर फर्स्ट वन्स टू नो
(B) once time in Mumbai
(C) Be the part of plan
(D) नेचर इज ए फ्युचर इन्व्हेस्टमेंट
Ans-(A) सनफ्लॉवर वेअर फर्स्ट वन्स टू नो
(Q१९) कान्स चित्रपट महोत्सवात FTII संस्थेचा सनफ्लॉवर वेअर फर्स्ट वन्स टू नो हा लघुपट सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला असुन त्याचे दिग्दर्शन कोणी केले आहे?
(A) मारोती कांबळे
(B) अथर्व सुदामे
(C) महेश काळे
(D) चिदानंद नाईक
Ans-(D) चिदानंद नाईक
(Q२०) कान्स चित्रपट महोत्सवाचे यंदाचे कितवे वर्षे आहे?
(A) ७०
(B) ७४
(C) ७७
(D) ७५
Ans-(C) ७७
(Q२१) कोणत्या ठिकाणच्या FTII संस्थेचा सनफ्लॉवर वेअर फर्स्ट वन्स टू नो हा लघुपट कान्स चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला आहे?
(A) पुणे
(B) मुंबई
(C) चेन्नई
(D) कोलकत्ता
Ans-(A) पुणे
(Q२२) ASMPA या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या देशाने घेतली आहे?
(A) रशिया
(B) चीन
(C) फ्रान्स
(D) उत्तर कोरिया
Ans-(C) फ्रान्स
(Q२३) international missing children’s day कधी साजरा करण्यात येतो?
(A) २४ मे
(B) २५ मे
(C) २३ मे
(D) २६ मे
Ans-(B) २५ मे
(Q२४) आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीची आण्विक सुरक्षा वर चौथी आंतरराष्ट्रीय परिषद २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) पॅरिस
(B) मॉस्को
(C) दुबई
(D) व्हिएन्ना
Ans-(D) व्हिएन्ना
(Q२५) जागतिक थायरॉईड दिन कधी साजरा करतात?
(A) २७ मे
(B) २५ मे
(C) २४ मे
(D) २६ मे
Ans-(B) २५ मे
(Q२६) जागतिक थायरॉईड दिन २०२४ ची थीम काय आहे?
(A) थायरॉईड आरोग्य: आरोग्याचे पालन पोषण
(B) थायरॉईडचे प्रतिबंध आणि निदान
(C) थायरॉईडचा प्रसार आणि उपचार
(D) असंसर्गजन्य रोग
Ans-(D) असंसर्गजन्य रोग
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


