Current Affairs 25th March 2024 : चालू घडामोडी २५ मार्च २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 25th March 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 25, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 25th March 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 25 March 2024. Find Current General Knowledge 25th  March 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 25th March 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २५ मार्च २०२४ : Current Affairs March 25, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २५ मार्च २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारताच्या मदतीने कोणत्या देशात आधुनिक रुग्णालय उभारण्यात आले आहे?

(A) भूतान

(B) मलेशिया

(C) युएई

(D) सिंगापुर

Ans-(A) भूतान

(Q२) भारताच्या सहकार्याने भूतान देशात उभारण्यात आलेल्या आधुनिक रुग्णालयाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) द्रौपदी मुर्मु

(B) रामनाथ कोवींद

(C) नरेंद्र मोदी

(D) जगदिप धनखड

Ans-(C) नरेंद्र मोदी

(Q३) भारत देश पुढील पाच वर्षात भूतान देशाला किती हजार करोड रुपयांची मदत करणार आहे?

(A) ११

(B) १०

(C) १३

(D) १५

Ans-(B) १०

(Q४) जागतिक क्षय रोग दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) २३ मार्च

(B) २५ मार्च

(C) २१ मार्च

(D) २४ मार्च

Ans-(D) २४ मार्च

(Q५) जागतिक क्षय रोग दीन २०२४ ची थीम काय आहे?

(A) इंडिया विन टिबी

(B) भारत जितेगा टीबी हरेगा

(C) येस, वी कॅन एंड टीबी

(D) एंड ऑफ टीबी इन इंडिया

Ans-(C) येस, वी कॅन एंड टीबी

(Q६) भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलन करण्याचे ध्येय ठेवले आहे?

(A) २०२६

(B) २०२५

(C) २०२७

(D) २०२८

Ans-(B) २०२५

(Q७) १४ व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा कोठे पार पडल्या आहेत?

(A) पुणे

(B) मुंबई

(C) चेन्नई

(D) दिल्ली

Ans-(A) पुणे

(Q८) १४ व्या हॉकी इंडिया वरिष्ठ  महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले?

(A) पश्चिम बंगाल

(B) राजस्थान

(C) पंजाब

(D) हरियाणा

Ans-(D) हरियाणा

(Q९) १४ व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे उप विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले?

(A) केरळ

(B) महाराष्ट्र

(C) आसाम

(D) तामिळनाडू

Ans-(B) महाराष्ट्र

(Q१०) आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार, चौकार मारणाऱ्या फलंदाजाच्या यादीत कोणता खेळाडू प्रथम स्थानावर आहे?

(A) रोहित शर्मा

(B) विराट कोहली

(C) डेव्हिड वॉर्नर

(D) शिखर धवन

Ans-(D) शिखर धवन

(Q११) आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात किती चौकार आणि षटकार मारणारा शिखर धवन हा पहिला फलंदाज ठरला आहे?

(A) ८५०

(B) ८००

(C) ९००

(D) ९५०

Ans-(C) ९००

(Q१२) अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची किंमत किती पर्यंत खाली घसरली आहे?

(A) ८३.६१

(B) ८२.५६

(C) ८४.७६

(D) ८५.४३

Ans-(A) ८३.६१

(Q१३) जगातील सर्वात मोठ्या डॉल्फिन चा सांगाडा कोणत्या देशात सापडला आहे?

(A) चिली

(B) ब्राझील

(C) इंडोनेशिया

(D) पेरू

Ans-(D) पेरू

(Q१४) भारताचे चांद्रयान-यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ज्या ठिकाणी यशस्वी लँडिंग झाले. त्या ठिकाणाला कोणते नाव देण्याला आंतरराष्ट्रिय खगोलशास्त्रीय संघटनेनं मंजुरी दिली आहे?

(A) भीमशक्ति

(B) शिवशक्ती

(C) भारत माता

(D) जय हिंद

Ans-(B) शिवशक्ती

(Q१५) इंडियन स्टील असोसिएशन च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) नवीन जिंदल

(B) राकेश कुमार

(C) दानेश तिवारी

(D) सागर बोरकर

Ans-(A) नवीन जिंदल

(Q१६) फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन च्या अध्यक्ष पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) सावित्री जिंदाल

(B) अमित मित्तल

(C) आश्विनी कुमार

(D) पूनम सिन्हा

Ans-(C) आश्र्विनी कुमार

(Q१७) कोणत्या देशाच्या डॉक्टरांनी पहिल्यांदा मानवामध्ये डुकराच्या किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण केले आहे?

(A) अमेरिका

(B) चीन

(C) जपान

(D) रशिया

Ans-(A) अमेरिका

(Q१८) अमेरिकेतील डॉक्टरांनी पहिल्यांदा मानवामध्ये कोणत्या प्राण्याच्या किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण केले आहे?

(A) माकड

(B) हरीण

(C) डुकर

(D) हत्ती

Ans-(C) डुकर

(Q१९) साईमन हैरिस यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे?

(A) आइसलँड

(B) आयर्लंड

(C) फिनलंड

(D) स्विझरलँड

Ans-(B) आयर्लंड

(Q२०) खालीलपैकी कोन आयर्लंड देशाचे सर्वात युवा पंतप्रधान ठरले आहेत?

(A) लिओ वराडकर

(B) अनुप दीक्षित

(C) टोनी अबॉट

(D) साईमन हैरिस

Ans-(D) साईमन हैरिस


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT