Current Affairs 25th July 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 25, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 25th July 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 25 July 2024. Find Current General Knowledge 25th July 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 25th July 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी २५ जुलै २०२४ : Current Affairs July 25, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २५ जुलै २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) DRDO ने कोणत्या ठिकानावरून ब्यालेस्टिक संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे?
(A) चांदीपुर,ओडिसा
(B) मुंबई
(C) चेन्नई
(D) हैद्राबाद
Ans-(A) चांदीपुर,ओडिसा
(Q२) मध्यप्रदेश सरकारच्या संस्कृती विभागातर्फे राष्ट्रीय हिंदी सेवा पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे?
(A) भालचंद्र नेमाडे
(B) रंगनाथ बोराडे
(C) डॉ. दामोदर खडसे
(D) भालचंद्र जोशी
Ans-(C) डॉ. दामोदर खडसे
(Q३) डॉ. दामोदर खडसे यांना कोणत्या राज्य सरकारच्या संस्कृती विभागातर्फे राष्ट्रीय हिंदी सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे?
(A) राजस्थान
(B) मध्य प्रदेश
(C) गुजरात
(D) उत्तर प्रदेश
Ans-(B) मध्य प्रदेश
(Q४) IOC ने २०३० मध्ये होणारे हिवाळी ऑलिम्पिक चे यजमानपद कोणत्या देशाकडे सोपवले आहे?
(A) भारत
(B) जर्मनी
(C) जपान
(D) फ्रान्स
Ans-(D) फ्रान्स
(Q५) IOC ने कोणत्या वर्षाचे हिवाळी ऑलिम्पिक चे यजमानपद फ्रान्सकडे सोपवले आहे?
(A) २०४०
(B) २०३५
(C) २०३०
(D) २०४५
Ans-(C) २०३०
(Q६) २१ जुलै हा दिवस किती वर्षातील पृथ्वीवरील सर्वात उष्ण दिवस ठरला आहे?
(A) ८०
(B) ८४
(C) ८३
(D) ८१
Ans-(B) ८४
(Q७) जगातील देशाच्या शक्तिशाली पासपोर्ट २०२४ च्या यादीत भारत देश कितव्या स्थानावर आहे?
(A) ८२
(B) ८३
(C) ८१
(D) ८०
Ans-(A) ८२
(Q८) शक्तिशाली पासपोर्ट २०२३ च्या यादीत भारत देश कितव्या क्रमांकावर होता?
(A) ७८
(B) ७३
(C) ७७
(D) ८४
Ans-(D) ८४
(Q९) शक्तिशाली पासपोर्ट २०२४ च्या यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
(A) फ्रान्स
(B) सिंगापुर
(C) जपान
(D) ब्रिटन
Ans-(B) सिंगापुर
(Q१०) शक्तिशाली पासपोर्ट २०२४ च्या यादीत शेवटच्या स्थानावर कोणता देश आहे?
(A) पाकिस्तान
(B) सौदी अरेबिया
(C) नेपाळ
(D) अफगाणिस्तान
Ans-(D) अफगाणिस्तान
(Q११) देशातील पहिले हळद संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात होणार आहे?
(A) परभणी
(B) सांगली
(C) हिंगोली
(D) सातारा
Ans-(C) हिंगोली
(Q१२) क्रिस्टन मिशल यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे?
(A) एस्टोनिया
(B) UAE
(C) USA
(D) चीन
Ans-(A) एस्टोनिया
(Q१३) पहिल्या ऑलिम्पिक eSports चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) सिंगापूर
(D) सौदी अरेबिया
Ans-(D) सौदी अरेबिया
(Q१४) पहिल्या ऑलिम्पिक eSports चे आयोजन सौदी अरेबिया येथे कोणत्या वर्षी करण्यात येणार आहे?
(A) २०२७
(B) २०२५
(C) २०२८
(D) २०२९
Ans-(B) २०२५
(Q१५) RAMSES ही मोहीम कोणत्या अंतराळ संस्थने सूरू केली आहे?
(A) ESA
(B) NASA
(C) ISRO
(D) RASCOSMOS
Ans-(A) ESA
(Q१६) पहिला ओमन चंडी सार्वजनिक सेवा पुरस्कार २०२४ कोणाला जाहीर झाला आहे?
(A) सोनिया गांधी
(B) शशी थरूर
(C) राहुल गांधी
(D) मलिकार्जून खरगे
Ans-(C) राहुल गांधी
(Q१७) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये एकूण किती लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत?
(A) ४०.५०
(B) ४८.२१
(C) ४५.६०
(D) ४३.७०
Ans-(B) ४८.२१
(Q१८) कोणत्या देशाने जगातील पहिली High Speed carbon fiber train बनवली आहे?
(A) भारत
(B) अमेरिका
(C) चीन
(D) जपान
Ans-(C) चीन
(Q१९) नुकताच कोणत्या राज्याने आपला OTT platform लाँच केला आहे?
(A) मेघालय
(B) सिक्कीम
(C) मणिपूर
(D) नागालँड
Ans-(A) मेघालय
(Q२०) कोणत्या राज्याने श्रमिक बसेरा योजना सूरू केली आहे?
(A) राजस्थान
(B) पंजाब
(C) हरियाणा
(D) गुजरात
Ans-(D) गुजरात
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


