Current Affairs 25th December 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 25, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 25th December 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 25 December 2024. Find Current General Knowledge 25th December 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 25th December 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी २५ डिसेंबर २०२४ : Current Affairs December 25, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २५ डिसेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) छायाचित्रकार बैजू पाटील यांना कोणत्या देशाचा क्रोमॅटिक फोटोग्राफी २०२४ पुरस्कार जाहीर झाला आहे?
(A) इंडोनेशिया
(B) थायलंड
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(A) इंडोनेशिया
(Q२) ICC १९ वर्षाखालील महिला टी २० विश्वचसक क्रिकेट स्पर्धा २०२५ कोणत्या देशात होणार आहेत?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) इंग्लंड
(C) मलेशिया
(D) सिंगापूर
Ans-(C) मलेशिया
(Q३) देशाचा सर्वोच्च क्रिडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न साठी कोणाची शिफारस करण्यात आली आहे?
(A) मनु भाकर आणि स्मुर्ती मंधना
(B) हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार
(C) प्रवीण कुमार आणि पी व्ही सिंधू
(D) मनु भाकर आणि हरमनप्रीत सिंग
Ans-(B) हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार
(Q४) कोणाच्या अध्यक्षतेखालील समितीने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार यांची शिफारस केली आहे?
(A) न्या. धनंजय चंद्रचूड
(B) न्या. दिपक मिश्रा
(C) न्या. संजीव खन्ना
(D) न्या.व्ही.रामासुब्रमण्यम
Ans-(D) न्या.व्ही.रामासुब्रमण्यम
(Q५) राष्ट्रीय मानवधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) न्या. उदय ललीत
(B) न्या. दीपक मिश्रा
(C) न्या.व्ही.रामासुब्रमण्यम
(D) न्या. एन व्ही रमना
Ans-(C) न्या.व्ही.रामासुब्रमण्यम
(Q६) न्या.व्ही.रामासुब्रमण्यम यांची राष्ट्रीय मानवधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली असुन अध्यक्षाचा कार्यकाल किती वर्षे असतो?
(A) ४
(B) ३
(C) २
(D) १
Ans-(B) ३
(Q७) चित्रपट निर्माते दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला होता?
(A) २००५
(B) २००३
(C) २००७
(D) २००९
Ans-(A) २००५
(Q८) National Consumer day कधी साजरा करण्यात येतो?
(A) २२ डिसेंबर
(B) २३ डिसेंबर
(C) २५ डिसेंबर
(D) २४ डिसेंबर
Ans-(D) २४ डिसेंबर
(Q९) जस्टिस जी एस संधवालिया यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी निवड झाली आहे?
(A) पंजाब
(B) हिमाचल
(C) हरियाणा
(D) मुंबई
Ans-(B) हिमाचल
(Q१०) कोणत्या केंद्रीय मंत्र्याला SIES द्वारा chandrasekarendra Sarswati Nantional Eminance Award २०२४ ने सन्मानित करण्यात आले आहे?
(A) नितीन गडकरी
(B) राजनाथ सिंह
(C) पियूष गोयल
(D) एस. जयशंकर
Ans-(D) एस. जयशंकर
(Q११) प्रजासत्ताक दिन २०२५ मध्ये पथसंचलनात किती राज्याचा सहभाग असणार आहे?
(A) १०
(B) १३
(C) ११
(D) १५
Ans-(C) ११
(Q१२) नागरी उड्डाण मंत्रालयाने कोणत्या विमानतळावर uddan yatri Cafe चे उद्घाटन केले आहे?
(A) कोलकाता
(B) नवी दिल्ली
(C) चेन्नई
(D) बंगळुरू
Ans-(A) कोलकाता
(Q१३) जस्टिस जी एस संधवालिया यांची हिमाचल उच्च न्यायालयाचे कितवे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे?
(A) ३१
(B) २९
(C) २८
(D) ३०
Ans-(D) ३०
(Q१४) न्या.व्ही.रामासुब्रमण्यम यांची कोणत्या आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे?
(A) UPSC
(B) NHRC
(C) MPSC
(D) OBC
Ans-(B) NHRC
(Q१५) प्रजासत्ताक दिन २०२५ साठी चित्ररथासाठी कोणती थीम ठेवण्यात आली आहे?
(A) स्वर्णिम भारत वारसा आणि विकास
(B) डिजिटल इंडिया
(C) भारतीय राज्यघटनेची ७५ वर्षे
(D) स्त्रीशक्ती जागर
Ans-(A) स्वर्णिम भारत वारसा आणि विकास
(Q१६) सुशासन दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) २४ डिसेंबर
(B) २३ डिसेंबर
(C) २५ डिसेंबर
(D) २२ डिसेंबर
Ans-(C) २५ डिसेंबर
(Q१७) कोणाच्या जयंतीच्या दिवशी देशात सुशासन दिन साजरा करण्यात येतो?
(A) अटलबिहारी वाजपेयी
(B) राजीव गांधी
(C) पंडित जवाहरलाल नेहरु
(D) लाल बहादूर शास्त्री
Ans-(A) अटल बिहारी वाजपेयी
(Q१८) न्या.व्ही.रामासुब्रमण्यम यांची राष्ट्रीय मानवधिकार आयोगाचे कितवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे?
(A) ८
(B) ७
(C) ९
(D) ६
Ans-(C) ९
(Q१९) नेटवर्क रेडीनेक्स इंडेक्स २०२४ मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
(A) चीन
(B) USA
(C) UK
(D) फ्रान्स
Ans-(B) USA
(Q२०) नेटवर्क रेडीनेक्स इंडेक्स २०२४ मध्ये भारत देश कितव्या क्रमांकावर आहे?
(A) ६५
(B) ६३
(C) ६१
(D) ६०
Ans-(D) ६०
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


