Current Affairs 25th December 2023 : चालू घडामोडी २५ डिसेंबर २०२३

current affairs

Current Affairs 25th December 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 25, 2023

Daily Current Affairs (Date – 25th December 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 25 December 2023. Find Current General Knowledge 25th December 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 25th December 2023:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २५ डिसेंबर २०२३ : Current Affairs December 25, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख२५ डिसेंबर २०२३) खाली दिले आहेत.

२५ डिसेंबर २०२३

(Q१) श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांच्या तर्फे पहिला डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येणार आहे?

(A) शरद पवार

(B) नितीन गडकरी

(C) अनिल काकोडकर

(D) प्रकाश आंबेडकर

Ans- (A) शरद पवार

(Q२) डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीचे हे कितवे वर्ष आहे?

(A) १००

(B) ७५

(C) १२५

(D) १५०

Ans- (C) १२५

(Q३) भारताचे माजी केंद्रीय कृषि मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंती निमित्त केंद्र सरकार किती रुपयांचे नाणे काढणार आहे?

(A)  १००

(B)  १२५

(C)  ७५

(D)  ६०

Ans- (B) १२५

(Q४) भारताची संरक्षण निर्यात किती टक्क्यांनी वाढली आहे?

(A) २०

(B) १२

(C) १८

(D) २३

Ans- (D) २३

(Q५) २०२२-२३ या वर्षात भारताची एकुण संरक्षणनिर्यात किती कोटी वर पोहचली आहे?

(A) १५ हजार

(B) १२ हजार

(C) १६ हजार

(D) १८ हजार

Ans- (C) १६ हजार

(Q६) भारतीय महिला क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेट मध्ये पहिल्यांदा कोणत्या देशाला पराभूत केले आहे?

(A) इंग्लंड

(B) ऑस्ट्रेलिया

(C) न्यूीझीलंड

(D)  श्रीलंका

Ans- (B) ऑस्ट्रेलिया

(Q७) RBI च्या आकडेवारीनुसार देशाचा परकीय चलन साठा २० महिन्यांच्या उच्चांकावर किती अब्ज डॉलर्स वर पोहचला आहे?

(A) ६१६

(B) ६५०

(C) ५६७

(D) ५९०

Ans- (A) ६१६

(Q८) RBI च्या आकडेवारीनुसार देशातील सोन्याच्या साठ्याचे मूल्य ४४.कोटी डॉलर्सवरून किती कोटी डॉलर्स झाले आहे?

(A) ४५.६६

(B) ४६.८८

(C) ४८.९९

(D) ४७.५७

Ans-(D) ४७.५७

(Q९) इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेत रेफ्रीची भूमिका बजावणारी रेबेका वेल्च ही कितवी महिला ठरली आहे?

(A) चौथी

(B) पाहिली

(C) दुसरी

(D) पाचवी

Ans- (B) पाहिली

(Q१०) केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या  आकडेवारीनुसार गेल्या वर्षात देशात किती खाजगी विद्यापीठाची स्थापना झाली आहे?

(A) १४५

(B) १६७

(C) १५०

(D) १४०

Ans- (D) १४०

(Q११) देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक खाजगी विद्यापीठे आहेत?

(A) राजस्थान

(B) केरळ

(C) गुजरात

(D) तामिळनाडू

Ans- (C) गुजरात

(Q१२) केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक किती खाजगी विद्यापीठे गुजरात राज्यात आहेत?

(A) २८

(B) ३०

(C) २३

(D) २५

Ans- (A) २८

(Q१३) केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र राज्यात एकूण किती खाजगी विद्यापीठे आहेत?

(A) १२

(B) १३

(C) १४

(D) १५

Ans- (D) १५

(Q१४) कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया च्या अंदाजानुसार यंदा देशातील कापूस उत्पादन किती टक्क्यांनी घटणार आहे?

(A) ६

(B) ८

(C) ९

(D) ७

Ans- (B) ८

(Q१५)  कॉटन असोसिएशन  ऑफ इंडिया च्या अहवालानुसार  भारतातील कापसाचे उत्पादन यंदा किती लक्ष गाठीवर पोहचण्याचा अंदाज आहे?

(A) २९५

(B) २९०

(C) २८०

(D) २८६

Ans- (A) २९५

(Q१६) महाराष्ट्र राज्यात २०२३-२४ हंगामात कापसाचे उत्पादन किती लाख गाठी होण्याचा अंदाज आहे?

(A) ७०.८०

(B) ७८.६७

(C) ७५.१४

(D) ७७.६५

Ans- (C) ७५.१४

(Q१७) २०२२-२३ मध्ये महाराष्ट्रात किती लाख गाठीचे कापूस उत्पादन नोंदविण्यात आले होते?

(A) ८०.९९

(B) ७९.२५

(C) ६७.८८

(D) ७८.६७

Ans- (B) ७९.२५

(Q१८) महाराष्ट्र सरकारने राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे?

(A) डॉ.मुरलीधर चांदेकर

(B) बच्चू कडू

(C) डॉ. तात्याराव लहाने

(D) डॉ. अजय बंग

Ans- (A) डॉ. मुरलीधर चांदेकर

(Q१९) चेन्नई बुद्धिबळ ग्रँडमास्टर्स स्पर्धा २०२३ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

(A) आर.प्रज्ञानंद

(B) आर. वैशाली

(C) दिव्या देशमुख

(D) डी. गूकेश

Ans- (D) डी. गुकेश

(Q२०) २०२४ च्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त कोण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे?

(A) जो बायडन

(B) शेख हसीना

(C) ईम्यान्यूल मॅक्रो

(D) शी जिनपिंग

Ans- (C) इम्यान्यूल मॅक्रो

(Q२१) भारताच्या २०२४ च्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित राहणार आहेत?

(A) फ्रान्स

(B) चीन

(C) कॅनडा

(D) सिंगापुर

Ans-(A) फ्रान्स

(Q२२) ओपेक या संघटनेतून कोणता देश बाहेर पडला आहे?

(A) इटली

(B) इस्राईल

(C) अंगोला

(D) सौदी अरेबिया

Ans-(C) अंगोला

(Q२३) २०२४ च्या खेलो इंडिया युथ स्पर्धा कोणत्या राज्यात होणार आहेत?

(A) आसाम

(B) तामिळनाडू

(C) केरळ

(D) मणिपूर

Ans-(B) तामिळनाडू

(Q२४) २०२४ मध्ये तामिळनाडू मध्ये होणारी खलो इंडिया युथ स्पर्धा कितव्या क्रमांकाची असणार आहे?

(A) पाचव्या

(B) तिसऱ्या

(C) सातव्या

(D) सहाव्या

Ans-(D) सहाव्या


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT