Current Affairs 24th September 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 24, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 24th September 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 24 September 2024. Find Current General Knowledge 24th September 2024. Here we are trying to update the Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for the Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answers. Just Bookmark this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 24th September 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी २४ सप्टेंबर २०२४ : Current Affairs September 24, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २४ सप्टेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) कोणत्या चित्रपटाची २०२५ च्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे?
(A) लापता लेडीज
(B) जवान
(C) अट्टम
(D) सटायर
Ans-(A) लापता लेडीज
(Q२) भारताने २०२५ च्या ऑस्कर पुरस्कारासाठी लापता लेडीज चित्रपटाची निवड केली असून त्याचे दिग्दर्शन कोणी केले आहे?
(A) अनुराग कश्यप
(B) राजकुमार हिरानी
(C) किरण राव
(D) रोहित शेट्टी
Ans-(C) किरण राव
(Q३) कोणत्या राज्याची रिया सिंघा यावर्षीची मिस युनिव्हर्स इंडिया ठरली आहे?
(A) महाराष्ट्र
(B) गुजरात
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(B) गुजरात
(Q४) खालीलपैकी कोण यावर्षीची मिस युनिव्हर्स इंडिया ठरली आहे?
(A) उर्वशी रौतेला
(B) पायल तिवारी
(C) अनुष्का शुक्ला
(D) रिया सिंघा
Ans-(D) रिया सिंघा
(Q५) महाराष्ट्र राज्याच्या मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?
(A) अब्दुल सत्तार
(B) वजाहत मिर्झा
(C) मुस्ताक अंतुले
(D) बाबाजानी दुर्रानी
Ans-(C) मुस्ताक अंतुले
(Q६) कोणत्या देशाची गुप्तहेर संघटना इंटर सर्विसेस इंटेलिजन्स च्या महासंचालक पदी मोहम्मद आसिफ मलिक यांची निवड झाली आहे?
(A) बांगलादेश
(B) पाकिस्तान
(C) चीन
(D) इराण
Ans-(B) पाकिस्तान
(Q७) केंद्रीय कृषि आणि शेतकरी मंत्रालयाच्या अंदाजानुसार देशाचे २०२३-२४ मध्ये फलोत्पादन किती दशलक्ष टणावर जाण्याचा अंदाज आहे?
(A) ३५३.१९
(B) ३५५.७७
(C) ३४०.८७
(D) ३४५.९९
Ans-(A) ३५३.१९
(Q८) केंद्रीय कृषि आणि शेतकरी मंत्रालयाच्या अंदाजानुसार देशात २०२३-२४ मध्ये एकुण फळ उत्पादनात किती टक्के वाढ अपेक्षित आहे?
(A) २.३०
(B) ३.३५
(C) २.२८
(D) २.२९
Ans-(D) २.२९
(Q९) भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने कोणत्या देशाच्या कृषी आणि पशुधन
मंत्रालयासोबत सामाजिक सामंजस्य करार केला आहे?
(A) चीन
(B) ब्राझील
(C) अमेरिका
(D) फ्रान्स
Ans-(B) ब्राझील
(Q१०) महाराष्ट्र सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाने कोणत्या ग्रीनफील्ड द्रुतगती मार्गाला मंजुरी दिली आहे?
(A) पुणे ते मुंबई
(B) जालना ते छत्रपती संभाजीनगर
(C) अमरावती ते परभणी
(D) शिरूर ते छत्रपती संभाजी नगर
Ans-(D) शिरूर ते छत्रपती संभाजी नगर
(Q११) पुण्यातील लोहगाव विमानतळाला कोणाचे नाव देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे?
(A) संत ज्ञानेश्वर महाराज
(B) छत्रपती संभाजी महाराज
(C) जगद्गुरु संत तुकाराम महाराज
(D) छत्रपती शिवाजी महाराज
Ans-(C) जगद्गुरु संत तुकाराम महाराज
(Q१२) मिस युनिव्हर्स इंडिया २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) जयपुर
(B) नवी दिल्ली
(C) चेन्नई
(D) कोलकाता
Ans-(A) जयपुर
(Q१३) नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो NCRB च्या डायरेक्टर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) अनंत कुमार
(B) प्रीतेश जैस्वाल
(C) विकास अग्निहोत्री
(D) अलोक रंजन
Ans-(D) अलोक रंजन
(Q१४) खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड द्वारा भारतीय फिल्म उद्योगांमध्ये उत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
(A) अजय देवगन
(B) चिरंजीवी
(C) प्रभास
(D) अमिताभ बच्चन
Ans-(B) चिरंजीवी
(Q१५) NDMA आणि इंडियन आर्मी द्वारे अभ्यास AIKYA २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) हैदराबाद
(B) पुणे
(C) मुंबई
(D) चेन्नई
Ans-(D) चेन्नई
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


