Current Affairs 24th November 2023 : चालू घडामोडी २४ नोव्हेंबर २०२३

current affairs

Current Affairs 24th November 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi November 24, 2023

Daily Current Affairs (Date – 24th November 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 24 November 2023. Find Current General Knowledge 24th November 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 24th November 2023:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २४ नोव्हेंबर २०२३ : Current Affairs November 24, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: २४ नोव्हेंबर २०२३) खाली दिले आहेत.

(Q१) महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य सुविधेसाठी अशियान डेव्हलमेंट बँक किती दशलक्ष डॉलरचे अर्थसहाय्य करणार आहे?

(A)  ५००

(B)  १०००

(C)  १५००

(D)  २०००

Ans- (A) ५००

(Q२) महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य सुविधेसाठी कोणती बँक ५०० दशलक्ष डॉलरची मदर करणार आहे?

(A)  RBI

(B)  SBI

(C)  अशियान डेव्हलमेंट बँक

(D)  फेडरल बँक

Ans- (C) अशियान डेव्हलमेंट बँक

(Q३) SBI च्या अहवालानुसार ऑक्टोंबर महिन्यात UPI च्या माध्यमातून देशात किती कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत?

(A)  ८९

(B)  ८३.५

(C)  ८०

(D)  ८७

Ans- (B) ८३.५

(Q४) भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कितव्या महिला न्यायमूर्ती एम फातिमा बीबी यांचे नुकतेच निधन झाले आहे?

(A)  दुसऱ्या

(B)  तिसऱ्या

(C)  चौथ्या

(D)  पहिल्या

Ans- (D) पहिल्या

(Q५) भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायमूर्ती एम फातिमा बीबी यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे?

(A)  ९०

(B)  ९४

(C)  ९६

(D)  ९८

Ans- (C) ९६

(Q६) माजी न्यायमूर्ती एम फातिमा बिबी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी कोणत्या आयोगाचे सदस्यपद भुषविले होते?

(A)  लोकसेवा आयोग

(B)  मानवधिकार आयोग

(C)  अनुसूचित जाती जमाती आयोग

(D)  इतर मागासवर्गीय आयोग

Ans- (B) मानवधिकार आयोग

(Q७) भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमुर्ती एम फातिमा बिबी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी कोणत्या राज्याचे राज्यपाल पद भूषविले होते?

(A)  तामिळनाडू

(B)  केरळ

(C)  राजस्थान

(D)  बिहार

Ans- (A) तामिळनाडू

 

(Q८) माजी न्यायमूर्ती एम फातिमा बीबी यांनी कोणत्या उच्च न्यायालयात पहिली महिला मुस्लिम न्यायधिश म्हणून निवड झाली होती?

(A)  महाराष्ट्र

(B)  गोवा

(C)  गुजरात

(D)  केरळ

Ans- (D) केरळ

(Q९) सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती एम फातिमा बीबी यांचे निधन झाले. त्यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला नव्हता?

(A)   महिला शिरोमणी पुरस्कार

(B)   भारतरत्न पुरस्कार

(C)   डिलीट पदवी

(D)   भारत ज्योती पुरस्कार

Ans- (B) भारतरत्न पुरस्कार

(Q१०) एम फातिमा बीबी या कोणत्या धर्मातील उच्च न्यायव्यवस्थेतील पहिल्या महिला न्यायमूर्ती होत्या?

(A)  हिंदू

(B)  शिख

(C)  पारशी

(D)  मुस्लिम

Ans-(D) मुस्लिम

(Q११) आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेट मध्ये एकही चेंडू खेळता बाद होणारा ऋतुराज गायकवाड हा कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे?

(A)  पहिला

(B)  दुसरा

(C)  तिसरा

(D)  चौथा

Ans- (C) तिसरा

(Q१२) गदिमा प्रतिष्ठान चा मानाचा प्रसिध्द गदिमा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A)  लेखिका सानिया

(B)  अपर्णा पाटील

(C)  स्वरदा जोशी

(D)  वैभव कुलकर्णी

Ans- (A) लेखिका सानिया

(Q१३) भारताच्या सर्वोच्च न्यायालयात कोणाचा पुतळा उभारण्यात येणार आहे?

(A)  पंडित नेहरू

(B)  छत्रपती शिवाजी महाराज

(C)  इंदिरा गांधी

(D)  डॉ बाबासाहेब आंबेडकर

Ans- (D) डॉ बाबासाहेब आंबेडकर

(Q१४) भारताच्या सर्वोच्च न्यायालयात उभारण्यात येणारा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा किती फूट उंचीचा असणार आहे?

(A)  ७

(B)  ८

(C)  ९

(D)  ६

Ans- (A) ७

(Q१५) सर्वोच्च न्यायालयात उभारण्यात येणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या दिवशी होणार आहे?

(A)  २६ जानेवारी

(B)  १५ ऑगस्ट

(C)  २६ नोव्हेंबर

(D)  १४ एप्रिल

Ans- (C) २६ नोव्हेंबर

(Q१६) सध्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयात कोणाचा पुतळा आहे?

(A)  महात्मा फुले

(B)  महात्मा गांधी

(C)  छत्रपती शाहु महाराज

(D)  पंडित यांनी

Ans- (B) महात्मा गांधी

(Q१७) कोणत्या राज्यातील सर्व शाळामध्ये वाचन चळवळ हा उपक्रम राबविला जाणार आहे?

(A)  महाराष्ट्र

(B)  बिहार

(C)  केरळ

(D)  तामिळनाडू

Ans- (A) महाराष्ट्र

(Q१८) महाराष्ट्र राज्यात राज्य शासन आणि कोणाच्या संयुक्त भागीदारीने वाचन चळवळ हा उपक्रम राबविला जाणार आहे?

(A)  UNO

(B)  युनेस्को

(C)  UNICEF

(D)  WTO

Ans- (C) UNICEF

(Q१९) भारत सरकारतर्फे दिव्यांग वक्तीच्या सक्षमीकरणासाठी चा सर्वोच्च संस्था राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या फाउंडेशन च्या मनोबल संस्थेला जाहीर झाला आहे?

(A)  स्वराज

(B)  दीपस्तंभ

(C)  क्रांती

(D)  भारत

Ans- (B) दीपस्तंभ

(Q२०)  ज्युनियर जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धा २०२३ कोठे होत आहे?

(A)  भारत

(B)  इराण

(C)  पाकिस्तान

(D)  अर्मेनिया

Ans- (D) अर्मेनिया

(Q२१) भारताची पहिली खेलो इंडिया पॅरा गेम्स स्पर्धा कोठे आयोजित करण्यात येणार आहे?

(A) मुंबई

(B) चेन्नई

(C) दिल्ली

(D) अहमदाबाद

Ans-(C) दिल्ली

(Q२२) कोणत्या देशाचा क्रिकेट खेळाडू मार्लन स्याम्युलस् वर ICC ने वर्षासाठी सर्व प्रकारच्या क्रिकेट खेळात बंदी घातली आहे?

(A) भारत

(B) वेस्ट इंडिज

(C) इंग्लंड

(D) ऑस्ट्रेलिया

Ans-(B) वेस्ट इंडिज

 

(Q२३) चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते ऑक्टोंबर महिन्या दरम्यान देशातून इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत किती टक्के वाढ झाली आहे?

(A)  २४.५

(B)  २७.५

(C)  २२.३

(D)  २७.७

Ans-(D) २७.७

(Q२४) चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते ऑक्टोंबर महिन्या दरम्यान देशातून किती अब्ज डॉलर इलेक्ट्रॉनिक वस्तूची निर्यात झाली आहे?

(A) १५.५

(B) १४.५

(C) १७.८

(D) १९.७

Ans-(A) १५.५

(Q२५) भारताच्या निर्यातीत इलेक्ट्रॉन क्षेत्र कितव्या स्थानावर आले आहे?

(A) पहिल्या

(B) दुसऱ्या

(C) तिसऱ्या

(D) पाचव्या

Ans-(D) पाचव्या

(Q२६) २०२२-२३ आर्थिक वर्षात भारताची वस्तू सेवा निर्यात किती अब्ज डॉलर्स होती?

(A) ७७०

(B) ७७६

(C) ६६६

(D) ६६८

Ans-(B) ७७६

(Q२७) राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षणात महाराष्ट्रातील तिसरीच्या किती टक्यांपेक्षा जास्त मुलांना वाचता येत नसल्याचे आढळून आले आहे?

(A)  ३०

(B)  २०

(C)  ४०

(D)  ३५

Ans-(A) ३०

(Q२८) जागतिक पाळीवर भारत वैद्यकीय पर्यटना मध्ये कितव्या स्थानावर आहे?

(A) १२

(B) ११

(C) १०

(D) १४

Ans-(C) १०

(Q२९) भारतातील रूग्णालयात हजार लोकंख्येमागे खाटांचे प्रमाण किती आहे?

(A) १.४

(B) १.३

(C) १.६

(D) १.४

Ans-(B) १.३

(Q३०) कोणत्या राज्याने हलाल प्रमाणित उत्पादनाच्या विक्रीवर बंदी घातली आहे?

(A) बिहार

(B) गुजरात

(C) आसाम

(D) उत्तरप्रदेश

Ans-(D) उत्तरप्रदेश


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT