Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 24th May 2024 : चालू घडामोडी २४ मे २०२४

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 24th May 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 24, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 24th May 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 24 May 2024. Find Current General Knowledge 24th  May 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 24th May 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २४ मे २०२४ : Current Affairs May 24, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २४ मे २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारताकडील एकूण सोन्याचा साठा किती टनावर पोहोचला आहे?

(A) ८२७.६९

(B) ८६०.९०

(C) ८३०.६७

(D) ८४४.५५

Ans-(A) ८२७.६९

(Q२) भारताने जानेवारी ते एप्रिल 2024 या कालावधीत किती टन सोने खरेदी केले आहे?

(A) २५

(B) २३

(C) २४

(D) २६

Ans-(C) २४

(Q३) IWF विश्व युवा भारोत्तोलन  चॅम्पियनशिप मध्ये भारताच्या प्रीतिस्मिता भोई ने कोणते पदक जिंकले आहे?

(A) रौप्य

(B) सुवर्ण

(C) कांस्य

(D) कोणतेही नाही

Ans-(B) सुवर्ण

(Q४) IWF विश्व युवा भारोत्तोलन  चॅम्पियनशिप मध्ये भारताच्या प्रीतिस्मिता भोई ने किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले आहे?

(A) ५०

(B) ४५

(C) ५५

(D) ४०

Ans-(D) ४०

(Q५) IWF विश्व युवा भारोत्तोलन चॅम्पियनशिप स्पर्धा कोणत्या देशात सुरू आहे?

(A) चिली

(B) नेपाळ

(C) पेरू

(D) इराक

Ans-(C) पेरू

(Q६) IWF विश्व युवा भारोत्तोलन चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी प्रीतिस्मिता भोई कोणत्या राज्याची खेळाडू आहे?

(A) महाराष्ट्र

(B) ओडिशा

(C) गुजरात

(D) राजस्थान

Ans-(B) ओडिशा

(Q७) दक्षिण कोरिया, चीन आणि जपान देशाची त्रिपक्षीय शिखर परिषद कोठे होणार आहे?

(A) सेऊल

(B) बीजिंग

(C) टोकियो

(D) पॅरिस

Ans-(A) सेऊल

(Q८) माऊंट एव्हरेस्ट शिखराच्या बेस कॅम्पवर पोचणारा जगातील पहिला दिव्यांग व्यक्ती कोण ठरला आहे?

(A) विनित भोंडे

(B) सागर कारंडे

(C) निमिष सोनार

(D) टिकेश कौशिक

Ans-(D) टीकेश कौशिक

(Q९) माउंट एवरेस्ट बेस्ट कॅम्पवर पोहचणारा जगातील पहिला दिव्यांग व्यक्ती टिकेश कौशिक हा कोणत्या राज्यातील रहिवासी आहे?

(A) बिहार

(B) गोवा

(C) आसाम

(D) हिमाचल प्रदेश

Ans-(B) गोवा

(Q१०) खालीलपैकी कोण माउंट एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवणारी भारताची सर्वात तरुण गिर्यारोहक ठरली आहे?

(A) सौम्या साठे

(B) शिवांगी पाठक

(C) अस्मिता पाटील

(D) काम्या कार्तिकेयन

Ans-(D) काम्या कार्तिकेयन

(Q११) काम्या कार्तिकेयन ही माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी जगातील कितवी सर्वात तरुण गिर्यारोहक ठरली आहे?

(A) पहिली

(B) तिसरी

(C) दुसरी

(D) चौथी

Ans-(C) दुसरी

 

(Q१२) काम्या कार्तिकेयन ही माऊंट एव्हरेस्ट वर पाऊल ठेवणारी भारताची सर्वात तरुण गिर्यारोहक ठरली असुन ती कोणत्या  शहराची रहिवासी आहे?

(A) मुंबई

(B) नवी दिल्ली

(C) हैद्राबाद

(D) चेन्नई

Ans-(A) मुंबई

(Q१३) मुंबई ची रहिवाशी काम्या कार्तिकेयन ने कितव्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करून भारताची सर्वात तरुण गिर्यारोहक ठरली आहे?

(A) १५

(B) १७

(C) १८

(D) १६

Ans-(D) १६

(Q१४) महाराष्ट्राची बुद्धिबळपटू ___ हिने शारजा चॅलेंजर्स बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?

(A) आदिती पाटील

(B) दिव्या देशमुख

(C) जान्हवी मुळे

(D) काव्या कदम

Ans-(B) दिव्या देशमुख

(Q१५) युएफा युरोपालीग फुटबॉलचे जेतेपद जिंकणारा अटलांटा कितवा इटालियन संघ ठरला आहे?

(A) पहिला

(B) दुसरा

(C) तिसरा

(D) चौथा

Ans-(A) पहिला

(Q१६) नुकताच कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा नवीन सदस्य बनला आहे?

(A) नॉर्वे

(B) आयर्लंड

(C) स्पेन

(D) पेरू

Ans-(C) स्पेन

(Q१७) स्पेन हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा कितवा सदस्य देश बनला आहे?

(A) ९८

(B) ९९

(C) ९७

(D) ९६

Ans-(B) ९९

(Q१८) सायबर सुरक्षा २०२४ सरावाचे आयोजन २० ते २४ मे दरम्यान कोठे करण्यात आले आहे?

(A) नवी दिल्ली

(B) कोलकाता

(C) पणजी

(D) नाशिक

Ans-(A) नवी दिल्ली

(Q१९) DRIMS हे डिजिटल प्लॅटफॉर्म  कोणत्या राज्यात लाँच करण्यात आले आहे?

(A) गोवा

(B) केरळ

(C) तामिळनाडू

(D) आसाम

Ans-(D) आसाम

(Q२०) नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन NTPC ने ATD बेस्ट अवॉर्ड २०२४ मध्ये जगात कितवा क्रमांक पटकावला आहे?

(A) ४

(B) ५

(C) ३

(D) २

Ans-(C) ३

(Q२१) NTPC ही ATD बेस्ट अवॉर्ड मध्ये कितव्यांदा पुरस्कार मिळवणारी सार्वजनिक क्षेत्रातील एकमेव कंपनी आहे?

(A) ७

(B) ८

(C) ९

(D) ५

Ans-(A) ७

(Q२२) जगातील सर्वाधिक लोकप्रिय यूट्यूब चैनल कोणते आहे?

(A) द न्युयॉर्क टाइम्स

(B) झी मीडिया

(C) टी सिरीज

(D) सोनी टीव्ही

Ans-(C) टी सिरीज

(Q२३) कोणत्या देशाच्या  लेखिका जेनी एरपेनबेक यांना २०२४ चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) ऑस्ट्रेलिया

(B) जर्मनी

(C) फ्रान्स

(D) जपान

Ans-(B) जर्मनी

(Q२४) जर्मन लेखिका जेनी एरपेनबेक यांनी लिहिलेल्या माईकल हॉफमैन यांनी अनुवाद केलेल्या कोणत्या पुस्तकाला २०२४ चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे?

(A) tomb of sand

(B) टाईम सेल्टर

(C) इन अ फ्री स्टेट

(D) कैरोस

Ans-(D) कैरोस

(Q२५) आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देण्याची सुरुवात कोणत्या वर्षी झाली आहे?

(A) २००४

(B) २००७

(C) २००५

(D) २००९

Ans-(C) २००५

(Q२६) बुद्ध पौर्णिमेनिमित्त कोणत्या राज्यात सागा दावा उत्सव साजरा करण्यात येतो?

(A) मणिपूर

(B) सिक्कीम

(C) नागालँड

(D) मेघालय

Ans-(B) सिक्कीम

(Q२७) दरवर्षी राष्ट्रकुल दिन कधी साजरा करण्यात येतो?

(A) २४ मे

(B) २५ मे

(C) २३ मे

(D) २६ मे

Ans-(A) २४ मे

(Q२८) खालीलपैकी कोणत्या भारतीय-अमेरिकन शास्त्रज्ञाला खगोलशास्त्रातील योगदानाबद्दल शॉ प्राईज २०२४ ने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) सी आर पाटील

(B) पी रामाराव

(C) वेदांत अगरवाल

(D) श्रीनिवास आर कुलकर्णी

Ans-(D) श्रीनिवास आर कुलकर्णी


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा