Current Affairs 24th January 2023 : चालू घडामोडी २४ जानेवारी २०२३

current affairs

Current Affairs 24th January 2023

Daily Current Affairs (Date – 24th January 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 24 January 2023. Find Current General Knowledge 24th January 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २४ जानेवारी २०२३ : Current Affairs January 24, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २४ जानेवारी २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

Q१) राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेता रोहन बहिर कोणत्या जिल्यातील आहे?
A) परभणी
B) अकोला
C) बीड
D) वाशीम
Ans-C) बीड

Q२) १४ वर्षाच्या आतील मुलीशी विवाह करणाऱ्याला पोक्सो कायदा लावण्याची घोषणा कोणत्या राज्यानी केली?
A) आसाम
B) गुजरात
C) पंजाब
D) हरियाणा
Ans -A) आसाम

Q३) २१ बेट समूहाला कोणाची नावे देण्यात येणार आहेत?
A) परमवीर चक्र विजेते
B) शौर्य चक्र विजेते
C) भारतरत्न विजेते
D) वीर चक्र विजेते
Ans-A) परमवीर चक्र विजेते

Q४) एका महिन्यात ८१००० कोटीचे मोबाईल फोन कोणत्या कंपनीने निर्यात केले?
A) विवो
B) अँपल
C) ओप्पो
D) सॅमसंग
Ans-B) अँपल

Q५) जगातील सर्वात मोठे आखात कोणते?
A) सुयझ
B) मेक्सीको
C) एडन
D) आकाबा
Ans-B) मेक्सीको

Q६) महराष्ट्रात विधान परिषदमध्ये शिक्षक व पदवीधर साठी किती जागा असतात?
A) १२
B) १३
C) १४
D) १०
Ans-C) १४

Q७) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्य पदी कोणाची नियुक्ती झाली?
A) सतीश देशपांडे
B) अभय काळे
C) विठ्ठल काटे
D) दादासाहेब काळे
Ans-A) सतीश देशपांडे

Q८) रिदम मामानिया या मुलींनी एवरेस्ट शिखर पार केल तिचे वय किती होते?
A) १२ वर्ष
B) १०वर्ष
C) १३वर्ष
D) ११वर्ष
Ans-B) १०वर्ष

Q९) corpat नौदल सराव कोणत्या देश्यामध्ये होतो?
A) भारत व बांगलादेश
B) भारत व नेपाळ
C) चीन व अमेरिका
D) अमेरिका व जपान
Ans -A) भारत व बांगलादेश

Q१०) WHO ने भारतात कोठे ग्लोबल ट्रॅडिशनल सेंटर करायचे ठरवले आहे?
A) मुबंई
B) कोलकाता
C) बेंगलोर
D) जामनगर
AnsD) जामनगर

Q११) भारतीय हॉकी संघाचा कर्णधार कोण आहे?
A) मनप्रीत सिंग
B) हरमन प्रीत सिंग
C) देवेंद्र झंझरिया
D) बजरंग पुनिया
Ans-B) हरमन प्रीत सिंग

Q१२) २७ वी हवामान बदल परिषद कोठे पार पडली?
A) A) इजीप्त
B) जपान
C) भारत
D) जर्मनी
Ans-A) इजीप्त

Q१३) नेमबाजी विश्वचषकासाठी प्रसासक म्हणून कोणाची निवड झाली?
A) ए. के. शिक्री
B) रामपाल सिंग
C) अभिनव बिंद्रा
D) अवनी लेखरा
Ans-A) ए. के. शिक्री

Q१४) G२० थिंक बैठक कोठे होणार आहे?
A) पुणे
B) आग्रा
C) भोपाळ
D) जयपूर
Ans-C) भोपाळ

Q१५) अंपेक्स -२०२३ नौदल सराव कोठे होणार आहे?
A) गुजरात
B) आंध्रप्रदेश
C) महाराष्ट्र
D) पश्चिम बंगाल
Ans-B) आंध्रप्रदेश

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT