Current Affairs 24th February 2024 : चालू घडामोडी २४ फेब्रुवारी २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 24th February 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 24, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 24th February 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 24 February 2024. Find Current General Knowledge 24th  February 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 24th February 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २४ फेब्रुवारी २०२४ : Current Affairs February 24, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २४ फेब्रुवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) कसोटी क्रिकेट मध्ये इंग्लंड विरुद्ध १०० बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण ठरला आहे?

(A) आर. अश्विन

(B) रविंद्र जडेजा

(C) जसप्रीत बुमराह

(D) मोहम्मद शमी

Ans-(A) आर.अश्विन

(Q२) कसोटी क्रिकेट मध्ये कोणत्या देशाविरुद्ध विरुद्ध १०० बळी आणि १००० धावा करणारा  आर अश्विन हा पहिला आशियाई खेळाडू ठरला आहे?

(A) ऑस्ट्रेलिया

(B) श्रीलंका

(C) इंग्लंड

(D) वेस्ट इंडिज

Ans-(C) इंग्लंड

(Q३) आर अश्विन हा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी क्रिकेट मध्ये १०० बळी पूर्ण करणारा कितवा भारतीय गोलंदाज ठरला आहे?

(A) दुसरा

(B) पहिला

(C) पाचवा

(D) चौथा

Ans-(B) पहिला

(Q४) जो रूट हा आंतरराष्ट्रिय क्रिकेट मध्ये १९ हजार धावा पूर्ण करणारा कोणत्या देशाचा पहिला फलंदाज ठरला आहे?

(A) भारत

(B) श्रीलंका

(C) ऑस्ट्रेलिया

(D) इंग्लंड

Ans-(D) इंग्लंड

(Q५) कोणत्या खेळाडूने कसोटी क्रिकेट मध्ये भारतीय संघाविरुद्ध सर्वाधिक १० शतके झळवण्याचा विक्रम केला आहे?

(A) बेन स्टोक्स

(B) डेव्हिड वॉर्नर

(C) जो रूट

(D) स्टीव्ह स्मिथ

Ans-(C) जो रूट

(Q६) जगात सर्वाधिक जंगलाचे प्रमाण कोणत्या देशात आहे?

(A) भारत

(B) रशिया

(C) चीन

(D) अमेरिका

Ans-(B) रशिया

(Q७) जगातील एकून जंगलामध्ये सर्वाधिक प्रमाण रशिया मध्ये किती टक्के आहे?

(A) २०.२

(B) २३.४

(C) २४.५

(D) २१.८

Ans-(A) २०.२

(Q८) जगातील एकून जंगलाच्या प्रमाणात भारताचा वाटा किती टक्के आहे?

(A) १.४

(B) १.९

(C) १.५

(D) १.८

Ans-(D) १.८

(Q९) देशातील सर्वात मोठे महाराष्ट्रातील पहिले MSME डिफेन्स एक्स्पो २०२४ कोठे भरविण्यात येत आहे?

(A) ठाणे

(B) पुणे

(C) मुंबई

(D) नाशिक

Ans-(B) पुणे

(Q१०) पुणे येथे देशातील सर्वात मोठे महाराष्ट्रातील पहिले MSME डिफेन्स एक्स्पो २०२४ कोणत्या कालावधीत भरविण्यात येत आहे?

(A) २४ ते २८ फेब्रुवारी

(B) २३ ते २७ फेब्रुवारी

(C) २५ ते २७ फेब्रुवारी

(D) २४ ते २६ फेब्रुवारी

Ans-(D) २४ ते २६ फेब्रुवारी

(Q११) संत रविदास महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले आहे?

(A) मुंबई

(B) अहमदाबाद

(C) वाराणसी

(D) अयोध्या

Ans-(C) वाराणसी

(Q१२) संत रविदास महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण वाराणसी येथे कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) नरेंद्र मोदी

(B) अमित शहा

(C) योगी आदित्यनाथ

(D) केशव प्रसाद मोर्य

Ans-(A) नरेंद्र मोदी

(Q१३) वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेल्या संत रविदास महाराज यांच्या पुतळ्याची उंची किती फूट आहे?

(A) २३

(B) २६

(C) २१

(D) २५

Ans-(D) २५

(Q१४) कोणत्या देशाचे पहिले खाजगी यान ओडिसिएस हे चंद्रावर उतरविण्यात आले आहे?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) रशिया

(D) भारत

Ans-(B) अमेरिका

(Q१५) ओडिसिएस हे किती वर्षानंतर अमेरिकेचे चंद्रावर उतरणारे पहिले यान आहे?

(A) ५०

(B) ५५

(C) ४०

(D) ४५

Ans-(A) ५०

 

(Q१६) भारताच्या चंद्रयान-नंतर पृथ्वीच्या उपग्रहावर उतरलेले ओडिसिएस हे कितवे यान आहे?

(A) पहिले

(B) तिसरे

(C) दुसरे

(D) चौथे

Ans-(C) दुसरे

(Q१७) यूक्रेन आणि रशियाच्या युद्धाला किती वर्षे पूर्ण झाले आहेत?

(A) ३

(B) २

(C) ४

(D) १

Ans-(B) २

(Q१८) WTO सदस्य देशाच्या व्यापार मंत्र्याची बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे?

(A) अबुधाबी

(B) दुबई

(C) पॅरिस

(D) नवी दिल्ली

Ans-(A) अबुधाबी

(Q१९) केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने चालु आर्थिक वर्षात किती हजार किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचे लक्ष्य ठेवले आहे?

(A) १२

(B) १४

(C) १५

(D) १३

Ans-(D) १३

(Q२०) कोणत्या कंपनीने टायफॉइड या रोगावरील लस तयार केली आहे?

(A) सिरम इन्स्टिट्यू

(B) सन फार्मा

(C) भारत बायोटेक

(D) एम्स इंडीया

Ans-(C) भारत बायोटेक

(Q २१) भारत बोयोटेक ने टाईपबार ही कोणत्या रोगावरील लस तयार केली आहे?

(A) टायफॉइड

(B) कावीळ

(C) न्युमोनिया

(D) कोरोना

Ans-(A) टायफॉइड

(Q २२) आगामी लोकसभा निवडणुकीत किती वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना घरात राहून मतदान करता येणार आहे?

(A) ७०

(B) ७५

(C) ८०

(D) ८५

Ans-(C) ८०

(Q २३) महाराष्ट्रात कोणत्या विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा ८० वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना घरातून मतदान करण्याचा अधिकार दिला होता?

(A) चिंचवड

(B) कसबा पेठ

(C) रावेर

(D) कळवण

Ans-(B) कसबा पेठ

(Q २४) MTEX-२४ हे सागरी तंत्रज्ञान प्रदर्शन कोठे भरविण्यात आले आहे?

(A) मुंबई

(B) दिल्ली

(C) जयपूर

(D) विशाखपट्टणम

Ans-(D) विशाखपट्टणम

(Q २५) विशाखपट्टणम येथे भरविण्यात आलेल्या MTEX –२४ या सगरी तंत्रज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) नरेंद्र मोदी

(B) अनुराग ठाकूर

(C) राजनाथ सिंह

(D) निर्मला सीतारामन

Ans-(C) राजनाथ सिंह

(Q २६) दोस्ती १६ हा लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे?

(A) नेपाळ

(B) मालदीव

(C) श्रीलंका

(D) सिंगापुर

Ans-(B) मालदीव

(Q २७) मालदीव येथे आयोजित करण्यात आलेल्या दोस्ती १६ या लष्करी सरावात कोणता देश सहभागी नाही?

(A) मालदीव

(B) भारत

(C) श्रीलंका

(D) सिंगापुर

Ans-(D) सिंगापुर

(Q २८) भारत, श्रीलंका आणि मालदीव यांच्यात कोणता लष्करी सराव आयोजित करण्यात आला आहे?

(A) दोस्ती १६

(B) मैत्री १३

(C) इंडीया १७

(D) फ्रेंड्स १८

Ans-(A) दोस्ती १६

(Q २९) देशातील सर्वात मोठे हरित हायड्रोजन उत्पादन केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे?

(A) वाराणसी

(B) मुंबई

(C) विशाखपट्टणम

(D) हैद्राबाद

Ans-(C) विशाखाट्टणम

( Q ३०) केंद्रीय उत्पादन शुल्क दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) २३ फेब्रुवारी

(B) २४ फेब्रुवारी

(C) २७ फेब्रुवारी

(D) २६ फेब्रुवारी

Ans-(B) २४ फेब्रुवारी

(Q ३१) केंद्रीय दक्षता अत्युक्त पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) प्रशांत कुमार

(B) राज कृष्णमूर्ती

(C) अशोक पेठकर

(D) A S राजीव

Ans-(D) A S राजीव


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT