Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 24th December 2024 : चालू घडामोडी २४ डिसेंबर २०२४

Shankuअपडेट 16 Jan 2025
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 24th December 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 24, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 24th December 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 24 December 2024. Find Current General Knowledge 24th December 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 24th December 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २४ डिसेंबर २०२४ : Current Affairs December 24, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २४ डिसेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ने भारतीय नौदलाला देशी बनावटीच्या दोन युध्दनौका सुपूर्द केल्या आहेत त्यांचे नाव काय आहे?
(A) निलगिरी आणि सुरत
(B) दामिनी आणि विक्रांत
(C) विक्रांत आणि सुरत
(D) निलगिरी आणि दामिनी
Ans-(A) निलगिरी आणि सुरत

(Q२) नेपाळचे भारतातील राजदुत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) प्रेमसिंग राजदेव
(B) रोहित अगरवाल
(C) डॉ. शंकर प्रसाद शर्मा
(D) प्रितम कपूर
Ans-(C) डॉ. शंकर प्रसाद शर्मा

(Q३) कोणत्या शहरात २०० एकरावर AI सिटी उभारण्यात येणार आहे?
(A) मुंबई
(B) हैद्राबाद
(C) नवी दिल्ली
(D) चेन्नई
Ans-(B) हैद्राबाद

(Q४) कोणत्या राज्याने आंबेडकर स्कॉलरशिप योजना सुरू केली आहे?
(A) मध्य प्रदेश
(B) उत्तर प्रदेश
(C) राजस्थान
(D) नवी दिल्ली
Ans-(D) नवी दिल्ली

(Q५) वर्ल्ड मलेरिया रिपोर्ट २०२४ कोणी जारी केला आहे?
(A) UNO
(B) USA
(C) WHO
(D) UNICEF
Ans-(C) WHO

(Q६) खालीलपैकी कोणाची संयुक्त राष्ट्राच्या internal justice Council च्या अध्यक्ष पदी निवड झाली आहे?
(A) न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड
(B) न्यायमूर्ती मदन बी लोकूर
(C) न्यायमूर्ती दीपक मिश्रा
(D) न्यायमूर्ती संजू खन्ना
Ans-(B) न्यायमूर्ती मदन बी लोकूर

(Q७) आंध्रप्रदेश राज्यातील अमरावती च्या विकासासाठी वर्ल्ड बँक ने किती मिलियन डॉलर्स कर्ज मंजूर केले आहे?
(A) ८००
(B) ७००
(C) ६००
(D) ५००
Ans-(A) ८००

(Q८) निलगिरी आणि सुरत या दोन युद्धनौका भारतीय नौदलात सामील झाल्या आहेत. त्या कोणत्या कंपनीने बनवल्या आहेत?
(A) गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स
(B) गोवा शीपयार्ड लिमीटेड
(C) कोचीन शिपयार्ड लिमीटेड
(D) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमीटेड
Ans-(D) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमीटेड

(Q९) विश्व पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद २०२५ स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?
(A) चीन
(B) भारत
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(B) भारत

(Q१०) २३ डिसेंबर रोजी कोणत्या माजी पंतप्रधानांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय किसान दिन साजरा करण्यात आला?
(A) राजीव गांधी
(B) इंदिरा गांधी
(C) लालबहादूर शास्त्री
(D) चौधरी चरण सिंह
Ans-(D) चौधरी चरण सिंह

(Q११) खालीलपैकी कोणाला बीबीसी स्पोर्ट्स personality ऑफ द इयर २०२४ पुरस्कार मिळाला आहे?
(A) Pat comminis
(B) Lionel Messi
(C) Kelly Hodgkinson
(D) Rohit Sharma
Ans-(C) Kelly Hodgkinson

(Q१२) क्रिसटर्न फ्रोस्टाडोटिर यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे?
(A) आइसलँड
(B) फिनलंड
(C) तुर्की
(D) युएई
Ans-(A) आइसलँड

(Q१३) कोणत्या राज्य सरकारने संजीवनी योजना सुरू केली आहे?
(A) महाराष्ट्र
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) नवी दिल्ली
Ans-(D) नवी दिल्ली

(Q१४) ICC चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ कोणत्या देशात आयोजीत करण्यात येणार आहे?
(A) भारत आणि श्रीलंका
(B) पाकिस्तान आणि युएई
(C) इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया
(D) चीन आणि अमेरिका
Ans-(B) पाकिस्तान आणि युएई

(Q१५) नवी दिल्ली राज्य सरकार संजीवनी योजनेअंतर्गत किती वर्षावरील नागरिकांना दवाखान्यात मोफत उपचार देणार आहे?
(A) ६०
(B) ७५
(C) ६५
(D) ७५
Ans-(A) ६०

(Q१६) पहिला जागतिक ध्यान दिन कधी साजरा करण्यात आला?
(A) २० डिसेंबर
(B) २३ डिसेंबर
(C) २१ डिसेंबर
(D) २४ डिसेंबर
Ans-(C) २१ डिसेंबर

(Q१७) श्याम बेनेगल यांचे निधन झाले आहे.ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
(A) कला
(B) राजकारण
(C) उद्योग
(D) पत्रकार
Ans-(A) कला

(Q१८) आइसलँड देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे?
(A) डोनाल्ड ट्रम्प
(B) जो बायडेन
(C) क्रिसटर्न फ्रोस्टाडोटिर यांची
(D) नरेंद्र मोदी
Ans-(C) क्रिसटर्न फ्रोस्टाडोटिर यांची

(Q१९) प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन झाले त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?
(A) १०७४
(B) १९७५
(C) १९७६
(D) १९७७
Ans-(C) १९७६

(Q२०) प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन झाले त्यांना कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते?
(A) १९९०
(B) १९९३
(C) १९९६
(D) १९९१
Ans-(D) १९९१

(Q२१) महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) अजित पवार
(B) देवेंद्र फडणवीस
(C) जयंत पाटील
(D) एकनाथ शिंदे
Ans-(D) एकनाथ शिंदे


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा