Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 24th August 2024 : चालू घडामोडी २४ ऑगस्ट २०२४

Shankuअपडेट 7 Mar 2025
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 24th August 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 24th August 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 24 August 2024. Find Current General Knowledge 24th August 2024. Here we are trying to update the latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari, Saamana, Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat, Marathwada Neta. All questions are necessary for the Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answers. Just Bookmark this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 24th August 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २४ ऑगस्ट २०२४ : Current Affairs August 24, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २४ ऑगस्ट २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) १८ वर्षाखालील बास्केटबॉल विश्वचसक स्पर्धा कोठे होणार आहे?

(A) हंगेरी

(B) पॅरिस

(C) दुबई

(D) मुंबई

Ans-(A) हंगेरी

(Q२) हंगेरी येथे कोणत्या कालावधीत १८ वर्षाखालील बास्केटबॉल विश्वचसक स्पर्धा होणार आहे?

(A) २५ ते २९ ऑगस्ट

(B) २७ ते ३१ ऑगस्ट

(C) २६ ते ३० ऑगस्ट

(D) २४ ते २८ ऑगस्ट

Ans-(C) २६ ते ३० ऑगस्ट

(Q३) हंगेरी येथे होणाऱ्या १८ वर्षाखालील बास्केटबॉल विश्वचसक स्पर्धेसाठी भारताच्या कर्णधार पदी निवड झालेली अनया भावसार ही कोणत्या जिल्ह्याशी सबंधित आहे?

(A) नाशिक

(B) पुणे

(C) नागपूर

(D) छत्रपती संभाजीनगर

Ans-(B) पुणे

(Q४) सेबी ने उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर किती वर्षसाठी बंदी घातली आहे?

(A) ४

(B) ३

(C) ६

(D) ५

Ans-(D) ५

(Q५) कोणत्या संस्थेने उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर वर्षासाठी बंदी घातली आहे?

(A) RBI

(B) World Bank

(C) SEBI

(D) IMF

Ans-(C) SEBI

(Q६) लुसाने डायमंड लीग स्पर्धेत निरज चोप्रा ने कोणते पदक जिंकले आहे?

(A) सुवर्ण

(B) रौप्य

(C) कांस्य

(D) कोणतेही नाही

Ans-(B) रौप्य

(Q७) लुसाने डायमंड लीग स्पर्धेत निरज चोप्रा ने किती मिटर भालाफेक करत रौप्य पदक पटकावले आहे?

(A) ८९.४९

(B) ८७.९९

(C) ८८.७७

(D) ८९.९४

Ans-(A) ८९.४९

(Q८) कोणत्या राज्य सरकारने लहान मुलांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी आरंभ कार्यक्रम सुरू केला आहे?

(A) राजस्थान

(B) केरळ

(C) तामिळनाडू

(D) पंजाब

Ans-(D) पंजाब

(Q९) १७ वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या नेहा सांगवान कोणते पदक जिंकले आहे?

(A) रौप्य

(B) सुवर्ण

(C) कांस्य

(D) कोणतेही नाही

Ans-(B) सुवर्ण

(Q१०) भारताच्या नेहा सांगवान ने १७ वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले आहे?

(A) ५६

(B) ५५

(C) ५४

(D) ५७

Ans-(D) ५७

(Q११) जॉर्डन येथे सुरू असलेल्या १७ वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या नेहा सांगवान ने कोणत्या देशाच्या सो सुसाई चा पराभव करत सुवर्ण पदक जिंकले आहे?

(A) अमेरिका

(B) चीन

(C) जपान

(D) जर्मनी

Ans-(C) जपान

(Q१२) Airport Authority of India च्या चेअरमन पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) एम सुरेश

(B) राघवेंद्र अगरवाल

(C) निरज चोप्रा

(D) राजेश कुमार

Ans-(A) एम सुरेश

(Q१३) भारताने कोणत्या देशासोबत २०२४-२०२८ साठी सांस्कृतिक सहकार्याचा कार्यक्रम करण्यासाठी करार केला आहे?

(A) पोलंड

(B) फ्रान्स

(C) इराण

(D) युक्रेन

Ans-(D) युक्रेन

(Q१४) इंडियन ओशन रीम असोसिएशन IORA सचिवालय मॉरिशस सरचिटणीस म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) जसप्रीत सिंग

(B) संजीव रंजन

(C) विजय कुमार

(D) समरजीत अगरवाल

Ans-(B) संजीव रंजन

(Q१५) एम. करुणानिधी यांच्या स्मरणार्थ नुकतेच किती रुपयाचे स्मारक नाणे जारी करण्यात आले आहे?

(A) १००

(B) ७५

(C) ५०

(D) ६०

Ans-(A) १००

(Q१६) चेन्नई येथे एम. करुणानिधी यांच्या स्मरणार्थ कोणाच्या हस्ते १०० रूपयाचे स्मारक नाणे जारी करण्यात आले आहे?

(A) एम के स्टॅलिन

(B) बनवारीलाल पुरोहित

(C) राजनाथ सिंह

(D) राजीव चंद्रशेखर

Ans-(C) राजनाथ सिंह

(Q१७) इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप जिंकणारी कोण पहिली महिला ठरली आहे?

(A) दीप्ती राऊत

(B) डायना पंडोले

(C) हरमनप्रित कौर

(D) स्मृती मंधना

Ans-(B) डायना पंडोले

(Q१८) इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप जिंकणारी डायना पंडोले पहिली महिला ठरली असून ती कोणत्या जिल्ह्याची संबंधित आहे?

(A) अमरावती

(B) नागपूर

(C) पुणे

(D) सातारा

Ans-(C) पुणे

(Q१९) भारतात कोणत्या राज्यात सर्वाधिक सार्वजनिक इलेक्ट्रिक चर्गिंग स्टेशन आहेत?

(A) कर्नाटक

(B) राजस्थान

(C) उत्तर प्रदेश

(D) महाराष्ट्र

Ans-(A) कर्नाटक

(Q२०) श्रीलंका ने भारतासहित किती देशांना मोफत visa सुविधा देण्याची घोषणा केली आहे?

(A) ३४

(B) ३७

(C) ३४

(D) ३५

Ans-(D) ३५


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा