Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 23rd November 2024 : चालू घडामोडी २३ नोव्हेंबर २०२४

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 23rd November 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi November 23, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 23rd November 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 23 November 2024. Find Current General Knowledge 23rd November 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 23rd November 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २३ नोव्हेंबर २०२४ : Current Affairs November 23, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २३ नोव्हेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) संयुक्त राष्ट्र महासभेने २०२५ हे कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे?

(A) आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष

(B) आंतरराष्ट्रीय उंट वर्ष

(C) आंतरराष्ट्रीय पर्यटन वर्ष

(D) आंतरराष्ट्रीय कृषी वर्ष

Ans-(A) आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष

(Q२) संयुक्त राष्ट्र महासभेने कोणते वर्षे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष  म्हणून घोषित केले आहे?

(A) २०२४

(B) २०२७

(C) २०२५

(D) २०२६

Ans-(C) २०२५

(Q३) जगातील सर्वोत्तम शहरांच्या यादीत कोणत्या शहराने अव्वल स्थान मिळवले आहे?

(A) न्युयॉर्क

(B) लंडन

(C) पॅरिस

(D) नवी दिल्ली

Ans-(B) लंडन

(Q४) केंद्र सरकारने दिल्लीच्या सराय काले चौकाचे नामकरण काय केले आहे?

(A) महात्मा गांधी चौक

(B) पंडित नेहरू चौक

(C) नेताजी सुभाष चंद्र बोस चौक

(D) बिरसा मुंडा चौक

Ans-(D) बिरसा मुंडा चौक

(Q५) केंद्र सरकारने कोणत्या ठिकाणच्या सराय काले चौकाचे नामकरण बिरसा मुंडा चौक केले आहे?

(A) मुंबई

(B) कोलकाता

(C) नवी दिल्ली

(D) चेन्नई

Ans-(C) नवी दिल्ली

(Q६) नोव्हेंबर २०२४ मध्ये UN Habitat and Shanghai Municipality चा जागतिक शाश्वतता पुरस्कार जिंकणारे भारतातील पहिले शहर कोणते ठरले आहे?

(A) कोची

(B) तिरुअनंतपुरम

(C) हैद्राबाद

(D) बंगळुरू

Ans-(B) तिरुअनंतपुरम

(Q७) केंद्र मत्स्य मंत्रालय द्वारा २०२३-२४ साठी सर्वोत्कृष्ट समुद्री राज्य पुरस्कार कोणत्या राज्याला प्रदान केला आहे?

(A) केरळ

(B) तामिळनाडू

(C) पश्चिम बंगाल

(D) महाराष्ट्र

Ans-(A) केरळ

(Q८) ११ व्या ASEAN Defence minister meeting चे आयोजन कोठे करण्यात आले होते?

(A) भारत

(B) चीन

(C) अमेरिका

(D) लाओस

Ans-(D) लाओस

(Q९) देशाचा चलनसाठा संपलेल्या आठवड्यात १७.७६ अब्ज डॉलर्स ने घटून किती अब्ज डॉलर्स वर आला आहे?

(A) ६६०.८९

(B) ६५७.८९

(C) ६७८.९०

(D) ६४३.६५

Ans-(B) ६५७.८९

(Q१०) दुसऱ्या India Caricom leader’s summit २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?

(A) फ्रान्स

(B) तुर्की

(C) युक्रेन

(D) गुयाना

Ans-(D) गुयाना

(Q११) कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचा १०४ वा सदस्य बनला आहे?

(A) आइसलँड

(B) पाकिस्तान

(C) अर्मेनिया

(D) इराक

Ans-(C) अर्मेनिया

(Q१२) अर्मेनिया हा आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचा कितवा सदस्य देश बनला आहे?

(A) १०४

(B) १०३

(C) १०२

(D) १०१

Ans-(A) १०४

(Q१३) कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने भारताचा पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) डेटा बँक लाँच केला आहे?

(A) माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय

(B) गृह मंत्रालय

(C) उद्योग मंत्रालय

(D) विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

Ans-(D) विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

(Q१४) आसाम राज्यातील करीमगंज जिल्हाचे नमकरण काय करण्यात आले आहे?

(A) श्री राम

(B) श्रीभूमी

(C) श्री हनुमान

(D) श्री गणेश

Ans-(B) श्रीभूमी

(Q१५) कोणत्या राज्यातील करीमगंज जिल्हाचे नमकरण श्रीभूमी करण्यात आले आहे?

(A) आसाम

(B) राजस्थान

(C) उत्तर प्रदेश

(D) मध्य प्रदेश

Ans-(A) आसाम

(Q१६) Sustainable Trade index २०२४ भारत कितव्या क्रमांकावर आहे?

(A) २४

(B) २५

(C) २३

(D) २६

Ans-(C) २३

(Q१७) Sustainable Trade index २०२४ मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे?

(A) न्यूझीलंड

(B) थायलंड

(C) जपान

(D) जर्मनी

Ans-(A) न्यूझीलंड

 

(Q१८) इक्वेडोर देशात पाणी टंचाईमुळे किती दिवसांची राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे?

(A) ५०

(B) ५७

(C) ६०

(D) ६५

Ans-(C) ६०

(Q१९) पाणीटंचाई मुळे कोणत्या देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे?

(A) दक्षिण आफ्रिका

(B) इक्वेडोर

(C) तुर्की

(D) इस्राईल

Ans-(B) इक्वेडोर

(Q२०) बिली जीन किंग कप २०२४ टेनिस महिला चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

(A) इराण

(B) चीन

(C) युएई

(D) इटली

Ans-(D) इटली


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा