Current Affairs 23rd May 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 23, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 23rd May 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 23 May 2024. Find Current General Knowledge 23rd May 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 23rd May 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी २३ मे २०२४ : Current Affairs May 23, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २३ मे २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स ने जाहीर केलेल्या १००० जागतिक शहरांच्या क्रमवारीत भारतीय शहरांमध्ये कोणत्या शहराने प्रथम क्रमांक मिळवला आहे?
(A) नवी दिल्ली
(B) मुंबई
(C) चेन्नई
(D) पुणे
Ans-(A) नवी दिल्ली
(Q२) ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने जाहीर केलेल्या १००० शहरांच्या जागतिक यादीत नवी दिल्लीचा कितवा क्रमांक आहे?
(A) ३४०
(B) ३५५
(C) ३५०
(D) ३६०
Ans-(C) ३५०
(Q३) ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने जाहीर केलेल्या १००० शहरांच्या जागतिक यादीत मुंबईचा कितवा क्रमांक आहे?
(A) ४५०
(B) ४२७
(C) ४४०
(D) ४४३
Ans-(B) ४२७
(Q४) ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने जाहीर केलेल्या १००० शहरांच्या जागतिक यादीत कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे?
(A) पॅरिस
(B) दुबई
(C) टोकियो
(D) न्यूयॉर्क
Ans-(D) न्यूयॉर्क
(Q५) ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स जाहीर केलेल्या १००० शहरांच्या जागतिक यादीत उत्तर प्रदेश राज्यातील कोणते शहर सर्वात शेवटच्या स्थानावर आहे?
(A) कानपूर
(B) लखनऊ
(C) सुलतानपूर
(D) मुजफ्फरनगर
Ans-(C) सुलतानपूर
(Q६) कोणत्या राज्याने पर्यटनाला चालना देण्यासाठी माणसखंड एक्सप्रेस ही विशेष पर्यटन ट्रेन सुरू केली आहे?
(A) हिमाचल प्रदेश
(B) उत्तराखंड
(C) गोवा
(D) ओडिसा
Ans-(B) उत्तराखंड
(Q७) उत्तराखंड राज्याने पर्यटनाला चालना देण्यासाठी खालीलपैकी कोणती विशेष पर्यटन ट्रेन सुरू केली आहे?
(A) मानसखंड एक्सप्रेस
(B) विवेक एक्सप्रेस
(C) चारधाम एक्सप्रेस
(D) पहाडी एक्सप्रेस
Ans-(A) मानसखंड एक्सप्रेस
(Q८) संयुक्त राष्ट्रातर्फे शांततामय सहजीवन आंतरराष्ट्रीय दिनाच्या निमित्त कोणाची राजदूत म्हणून निवड केली आहे?
(A) कैलास सत्यार्थी
(B) ओसाबा बिन हमीद खान
(C) हार्दिकसिंग कौर
(D) हाजी सय्यद सलमान चिश्ती
Ans-(D) हाजी सैद सलमान चिश्ती
(Q९) कोणत्या दिवशी पॅलेस्टाईनला देश म्हणून औपचारिक मान्यता मिळणार आहे?
(A) २७ मे
(B) २८ मे
(C) २९ मे
(D) ३० मे
Ans-(B) २८ मे
(Q१०) खालीलपैकी कोणत्या तीन नवीन देशांनी पॅलेस्टाईनला देश म्हणून मान्यता दिली आहे?
(A) नार्वे
(B) आयर्लंड
(C) स्पेन
(D) वरीलपैकी सर्व
Ans-(D) वरीलपैकी सर्व
(Q११) संयुक्त राष्ट्रातील एकूण १९३ देशांपैकी किती देशांनी पॅलेस्टाईनला देश म्हणून मान्यता दिली आहे?
(A) १४४
(B) १४१
(C) १४०
(D) १४५
Ans-(C) १४०
(Q१२) कोणत्या शहरांमध्ये पहिली फ्लाईंग कार लॉन्च करण्यात आली आहे?
(A) टोकियो
(B) दुबई
(C) मॉस्को
(D) नवी दिल्ली
Ans-(A) टोकियो
(Q१३) जपानच्या टोकियो शहरात पहिली फ्लाईंग कार लॉन्च करण्यात आली असून ती कोणत्या देशातील एअरक्राफ्ट इंक या कंपनीने तयार केली आहे?
(A) भारत
(B) जपान
(C) चीन
(D) अमेरिका
Ans-(D) अमेरिका
(Q१४) आयपीएल मध्ये ८ हजार धावांचा पल्ला गाठणारा कोण पहिला फलंदाज ठरला आहे?
(A) एम एस धोनी
(B) विराट कोहली
(C) डेव्हिड वॉर्नर
(D) रोहित शर्मा
Ans-(B) विराट कोहली
(Q१५) भारतीय क्रिकेट खेळाडू विराट कोहली आयपीएल मध्ये किती हजार धावांचा पल्ला गाठणारा पहिला फलंदाज ठरला आहे?
(A) ८
(B) ९
(C) ७
(D) १०
Ans-(A) ८
(Q१६) जागतिक पॅरा अथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या सचिन खिलारी ने कोणते पदक जिंकले आहे?
(A) कांस्य
(B) रौप्य
(C) सुवर्ण
(D) कोणतेही नाही
Ans-(C) सुवर्ण
(Q१७) जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत सचिन खिलारी ने कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) भालाफेक
(B) गोळा फेक
(C) लांब उडी
(D) उंच उडी
Ans-(B) गोळा फेक
(Q१८) जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत भाग्यश्री जाधव ने कोणते पदक जिंकले आहे?
(A) रौप्य
(B) सुवर्ण
(C) कांस्य
(D) कोणतेही नाही
Ans-(A) रौप्य
(Q१९) जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत गोळाफेक मध्ये रौप्य पदक जिंकणारी भाग्यश्री जाधव कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
(A) बिहार
(B) राजस्थान
(C) गुजरात
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र
(Q२०) १० वी World water forum चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) पॅरिस
(B) नवी दिल्ली
(C) बाली
(D) न्यूयॉर्क
Ans-(C) बाली
(Q२१) इंडोनेशियाची राजधानी बाली येथे कोणत्या कालावधीत १० व्या World water forum चे आयोजन करण्यात आले आहे?
(A) १८ ते २५ मे २०२४
(B) १७ ते २४ मे २०२४
(C) १९ ते २६ मे २०२४
(D) २० ते २७ मे २०२४
Ans-(A) १८ ते २५ मे २०२४
(Q२२) कोणत्या संस्थेकडून water for share for prosperity report जारी करण्यात आला आहे?
(A) RBI
(B) UNO
(C) world bank
(D) IMF
Ans-(C) World Bank
(Q२३) जागतिक कासव दीन कधी साजरा करण्यात येतो?
(A) २४ मे
(B) २३ मे
(C) २२ मे
(D) २५ मे
Ans-(B) २३ मे
(Q२४) २३ मे रोजी दरवर्षी जागतिक कासव दीन साजरा करण्याची सुरुवात कोणत्या वर्षी पासुन झाली आहे?
(A) २००१
(B) २००३
(C) २००४
(D) २०००
Ans-(D) २०००
(Q२५) ऑस्कर पुरस्कार विजेते जॉन ए. पी. कचमारेक यांचे निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
(A) उद्योग
(B) राजकारण
(C) संगीत
(D) पत्रकार
Ans-(C) संगीत
(Q२६) जॉन ए. पी. कचमारेक यांचे निधन झाले. त्यांना फाईडिंग नेव्हरलँड चित्रपटाच्या संगीतासाठी कोणत्या वर्षी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता?
(A) २००३
(B) २००५
(C) २००७
(D) २००१
Ans-(B) २००५
(Q२७) लुईस अबिनादर यांची कोणत्या देशाच्या अध्यक्ष पदी निवड झाली आहे?
(A) डोमिनिकन प्रजासत्ताक
(B) चेक प्रजासत्ताक
(C) चिली
(D) युगांडा
Ans-(A) डोमिनिकन प्रजासत्ताक
(Q२८) लुईस अबिनादर यांची डोमिनिकन प्रजासत्ताक देशाच्या अध्यक्ष पदी कितव्यांदा निवड झाली आहे?
(A) तिसऱ्यांदा
(B) पाचव्यांदा
(C) चौथ्यांदा
(D) दुसऱ्यांदा
Ans-(D) दुसऱ्यांदा
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


