Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 23rd March 2024 : चालू घडामोडी २३ मार्च २०२४

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 23rd March 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 23, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 23rd March 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 23 March 2024. Find Current General Knowledge 23rd  March 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 23rd March 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २३ मार्च २०२४ : Current Affairs March 23, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २३ मार्च २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या ऑर्डर ऑफ डुक ग्याल्पो या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) भूतान

(B) मालदीव

(C) नेपाळ

(D) सिंगापूर

Ans-(A) भूतान

(Q२) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भूतान देशाचा सर्वोच्च पुरस्कार मिळणारे कितवे विदेशी व्यक्ती ठरले आहेत?

(A) दुसरे

(B) तिसरे

(C) पहिले

(D) चौथे

Ans-(C) पहिले

(Q३) भारत आणि कोणत्या देशात रेल्वे सेवा सुरू करण्यास विविध सामंजस्य करार करण्यात आले आहेत?

(A) चीन

(B) भूतान

(C) मलेशिया

(D) इटली

Ans-(B) भूतान

(Q४) कोणत्या राज्यातील सुपौल जिल्ह्यात देशातील सर्वात लांब पुल बांधण्यात येत आहे?

(A) राजस्थान

(B) आसाम

(C) हरियाणा

(D) बिहार

Ans-(D) बिहार

(Q५) बिहार राज्यात कोणत्या नदीवर देशातील सर्वात लांब पुल बांधण्यात येत आहे?

(A) गंगा

(B) यमुना

(C) कोशी

(D) गोदावरी

Ans-(C) कोशी

(Q६) बिहार राज्यात किती किलोमीटर लांबीचा देशातील सर्वात लांब पुल बांधण्यात येत आहे?

(A) १३.४

(B) १०.२

(C) ११.९

(D) १४.३

Ans-(B) १०.२

(Q७) इस्रो कडून भारताच्या पहिल्या कोणत्या स्वदेशी अवकाश यानाचे दुसऱ्यांदा यशस्वी लँडिंग करण्यात आले आहे?

(A) पुष्पक

(B) भारत

(C) विजय

(D) तेजस

Ans-(A) पुष्पक

(Q८) इस्रो ने पुष्पक या अवकाश यानाची यशस्वी चाचणी कोणत्या राज्यातील चीत्रदुर्ग या हवाई तळावरून घेतली आहे?

(A) पश्चिम बंगाल

(B) केरळ

(C) तामिळनाडू

(D) कर्नाटक

Ans-(D) कर्नाटक

(Q९) हैती या देशात सुरू असलेल्या हिंसाचारातून भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबविण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) ऑपरेशन यशस्वी

(B) ऑपरेशन इंद्रावती

(C) ऑपरेशन गंगा

(D) ऑपरेशन विजय

Ans-(B) ऑपरेशन इंद्रावती

(Q१०) भारत सरकारने कोणत्या देशात सुरू असलेल्या हिंसाचारातून भारतीयांची सुटका करण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती सूरू केले आहे?

(A) इराक

(B) इस्राईल

(C) पॅलेस्टाईन

(D) हैती

Ans-(D) हैती

 

(Q११) खगोशास्त्रज्ञांनी सर्वात प्राचीन दोन ताऱ्यांचा समूह शोधला असुन त्याला कोणते नाव दिले आहे?

(A) राम आणि कृष्ण

(B) जय आणि वीरू

(C) शिव आणि शक्ती

(D) शक्ती आणि भक्ती

Ans-(C) शिव आणि शक्ती

(Q१२) यावर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) डॉ. विजय भटकर

(B) नाना पाटेकर

(C) रघुनाथ माशेलकर

(D) डॉ. नरेंद्र जाधव

Ans-(A) डॉ. विजय भटकर

(Q१३) डॉ. विजय भटकर यांना कोणत्या क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) आरोग्य

(B) कृषी

(C) उद्योग

(D) संगणक शास्त्र

Ans-(D) संगणक शास्त्र

(Q१४) पुण्यभुषण पुरस्काराचे हे यंदाचे कितवे वर्षे आहे?

(A) ३५

(B) ३६

(C) ३३

(D) ३१

Ans-(B) ३६

(Q१५) अवकाश क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा एव्हीएशन वीक पुरस्कार कोणत्या अवकाश संस्थेला मिळाला आहे?

(A) ISRO

(B) DRDO

(C) NASA

(D) SPACE X

Ans-(A) ISRO

(Q१६) भारताची अवकाश संस्था इस्रो ला कोणत्या मोहिमेसाठी एव्हीएशन वीक पुरस्कार मिळाला आहे?

(A) चांद्रयान-२

(B) आदित्य एल १

(C) चंद्रयान-३

(D) मंगळयान

Ans-(C) चांद्रयान-३

(Q१७) कोणत्या कंपनीने AI मॉडेल SIMA लाँच केले आहे?

(A) मायक्रोसॉफ्ट

(B) Google deepmind

(C) इन्फोसिस

(D) TCS

Ans-(B) Google deepmind

(Q१८) Google deepmind या कंपनीने कोणते AI मॉडेल लाँच केले आहे?

(A) SIMA

(B) RAJA

(C) SOFiya

(D) SONA

Ans-(A) SIMA

(Q१९) शांघाय ऑपरेशन ऑर्गायझेशन स्टार्टअप फोरमच्या चौथ्या आवृत्तीचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते?

(A) पाकिस्तान

(B) चीन

(C) नेपाळ

(D) भारत

Ans-(D) भारत

(Q२०) इंटरनॅशनल टेलिकम्यूनिकेशन युनियन च्या डिजिटल बोर्डाच्या सहअध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?

(A) डॉ. नीरज कुमार

(B) विजय अगरवाल

(C) डॉ. नीरज मित्तल

(D) आकाश तिवारी

Ans-(C) डॉ. नीरज मित्तल

(Q २१) भारतातील पहिले एकात्मिक तेल पाम प्रक्रिया युनिट कोणत्या राज्यात सूरू करण्यात आले आहे?

(A) अरुणाचल प्रदेश

(B) हिमाचल प्रदेश

(C) तेलंगणा

(D) आसाम

Ans-(A) अरुणाचल प्रदेश

(Q २२) अलाहाबाद उच्च न्यायालयाने कोणत्या राज्याचा मदरसा बोर्ड कायदा २००४ असंवैधानिक घोषीत केला आहे?

(A) महाराष्ट्र

(B) बिहार

(C) उत्तर प्रदेश

(D) राजस्थान

Ans-(C) उत्तर प्रदेश

(Q २३) उत्तर प्रदेश राज्याचा मदरसा बोर्ड कायदा २००४ कोणत्या उच्च न्यायालयाने असंवैधानिक घोषीत केला आहे?

(A) मुंबई

(B) मद्रास

(C) कोलकाता

(D) अलाहाबाद

Ans-(D) अलाहाबाद


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा