Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 23rd July 2024 : चालू घडामोडी २३ जुलै २०२४

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 23rd July 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 23, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 23rd July 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 23 July 2024. Find Current General Knowledge 23rd  July 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 23rd July 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २३ जुलै २०२४ : Current Affairs July 23, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २३ जुलै २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज आर्थिक सर्वेक्षण अहवालातून वर्तविला आहे?

(A) ६.५ ते ७%

(B) ६ ते ७%

(C) ६.५ ते ७.८%

(D) ६.८ ते ७.५%

Ans-(A) ६.५ ते ७%

(Q२) अर्थिक सर्वेक्षण अहवाल २०२३-२४ मध्ये देशात बिगर कृषी क्षेत्रात वर्ष २०३० पर्यंत दरवर्षी सरासरी किती लाख नोकऱ्या निर्माण करण्याची गरज वर्तवली आहे?

(A) ७०.८

(B) ७३.५

(C) ७८.५

(D) ८०.६

Ans-(C) ७८.५

(Q३) आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार २०२३-२४ मध्ये भारताची व्यापारी तूट किती अब्ज डॉलर झाली आहे?

(A) २३०

(B) २४०

(C) २५०

(D) २१०

Ans-(B) २४०

(Q४) महिला टी २० आशिया क्रिकेट चषकाच्या इतिहासात शतक करणारी पहिली महिला खेळाडू कोण ठरली आहे?

(A) शेफाली वर्मा

(B) एलिस पेरी

(C) स्मृती मानधना

(D) चामरी अटापटू

Ans-(D) चामरी अटापटू

(Q५) महिला टी २० क्रिकेट आशिया चसकात पहिले शतक करणारी चामरी अटापटू कोणत्या देशाची खेळाडू आहे?

(A) भारत

(B) बांगलादेश

(C) श्रीलंका

(D) नेपाळ

Ans-(C) श्रीलंका

(Q६) भारतीय खेळाडू पी आर श्रीजेश यांनी निवृत्तीची घोषणा केली असून तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

(A) क्रिकेट

(B) हॉकी

(C) टेनिस

(D) फुटबॉल

Ans-(B) हॉकी

(Q७) भारताचा हॉकीपटू पी आर श्रीजेश यांनी नुकतीच निवृत्तीची घोषणा केली असून त्याला कोणत्या वर्षी मेजर ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?

(A) २०२१

(B) २०२३

(C) २०२२

(D) २०२४

Ans-(A) २०२१

(Q८) आयओसी (IOC) कडून कोणाला ऑलम्पिक ऑर्डरने सन्मानित करण्यात येणार आहे?

(A) राज्यवर्धन सिंग राठोड

(B) नीरज चोप्रा

(C) रोहन बोपण्णा

(D) अभिनव बिंद्रा

Ans-(D) अभिनव बिंद्रा

(Q९) देशात एप्रिल २००० ते मार्च २०२४ या कालावधीत आलेल्या थेट परकीय गुंतवणूकीत चीनचा वाटा केवळ किती टक्के आहे?

(A) ०.३८

(B) ०.३७

(C) ०.३५

(D) ०.३४

Ans-(B) ०.३७

(Q१०) भारतात थेट परकीय गुंतवणूक करणाऱ्या देशात चीन कितव्या क्रमांकावर आहे?

(A) २५

(B) २३

(C) २४

(D) २२

Ans-(D) २२

(Q११) आर्थिक सर्वेक्षण २०२३-२४ नुसार जागतिक इलेक्ट्रॉनिक निर्यातीत भारताचे स्थान २८ वरून किती वर गेले आहे?

(A) २१

(B) २३

(C) २४

(D) २०

Ans-(C) २४

(Q१२) आर्थिक सर्वेक्षण २०२३-२४ नुसार जागतिक सेवा निर्यातीत भारताचा हिस्सा किती टक्के वर गेला आहे?

(A) ४.३

(B) ४.५

(C) ४.८

(D) ४.९

Ans-(A) ४.३

(Q१३) भारताची चालू आर्थिक वर्षात औद्योगिक क्षेत्रात किती टक्के वाढ झाली आहे?

(A) ९.०

(B) ९.३

(C) ९.४

(D) ९.५

Ans-(D) ९.५

(Q१४) गांधी- मंडेला २००० अवॉर्ड ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

(A) बराक ओबामा

(B) रिगोबर्टा मेंचू टूम

(C) श्री रवी शंकर

(D) डोनाल्ड ट्रम्प

Ans-(B) रिगोबर्टा मेंचू टूम

(Q१५) अर्थिक सर्वेक्षण २०२३-२४ नुसार २०२४ मध्ये देशाच्या सेवा क्षेत्रात किती टक्के वाढ झाली आहे?

(A) ७.६

(B) ७.५

(C) ७.८

(D) ७.७

Ans-(A) ७.६

(Q१६) खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने राजीव गांधी नागरी अभयहस्तम योजना सुरू केली आहे?

(A) आंध्र प्रदेश

(B) राजस्थान

(C) तेलंगणा

(D) कर्नाटक

Ans-(C) तेलंगणा

(Q१७) तेलंगणा राज्य सरकार राजीव गांधी नागरी अभयहस्तम योजना अंतर्गत यूपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना किती रूपये आर्थिक  सहाय्य देणार आहे?

(A) २ लाख

(B) १ लाख

(C) १.५ लाख

(D) २.५ लाख

Ans-(B) १ लाख

(Q१८) कोणत्या राज्यातील रतापानी वन्यजीव अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे?

(A) उत्तर प्रदेश

(B) केरळ

(C) मध्य प्रदेश

(D) तामिळनाडू

Ans-(D) तमिळनाडू

(Q१९) राष्ट्रीय ध्वज दिवस कधी साजरा करण्यात येतो?

(A) २२ जुलै

(B) २३ जुलै

(C) २४ जुलै

(D) २५ जुलै

Ans-(A) २२ जुलै

(Q२०) देशभरातील सर्व शाळात कोणत्या कालावधीत शिक्षण सप्ताह आयोजित केला जात आहे?

(A) २१ ते २९ जुलै २०२४

(B) २३ ते ३० जुलै २०२४

(C) २० ते २७ जुलै २०२४

(D) २२ ते २८ जुलै २०२४

Ans-(D) २२ ते २८ जुलै २०२४


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा