Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 23rd January 2024 : चालू घडामोडी २३ जानेवारी २०२४

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 8th June 2024

Current Affairs 23rd January 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 23, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 23rd January 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 23 January 2024. Find Current General Knowledge 23rd  January 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 23rd January 2024:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २३ जानेवारी २०२४ : Current Affairs January 23, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २३ जानेवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

 (Q१) अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची  प्राणप्रतिष्ठा कोणाच्या हस्ते करण्यात आली आहे?

(A) नरेंद्र मोदी

(B) मोहन भागवत

(C) शंकराचार्य

(D) योगी आदित्यनाथ

Ans-(A) नरेंद्र मोदी

(Q२) अयोध्येतील राम मंदिरात स्थापन करण्यात आलेली रामाची मूर्ती कोणत्या फुलावर विराजमान आहे?

(A) गुलाब

(B) जास्वंद

(C) कमळ

(D) चाफा

Ans-(C) कमळ

(Q३) अयोध्येतील राममंदीरात स्थापना करण्यात आलेल्या रामाच्या मूर्तीची ऊंची किती फूट आहे?

(A) ४.५६

(B) ४.२४

(C) ३.४५

(D) ३.६७

Ans-(B) ४.२४

(Q४) अयोध्येतील राममंदिरात स्थापन करण्यात आलेल्या श्रीरामाच्या मूर्तीचे वजन किती किलो आहे?

(A) १५०

(B) २५०

(C) ३००

(D) २००

Ans-(D) २००

(Q५) आंतरराष्ट्रिय क्रिकेट परिषदेने २०२३ वर्षातील सर्वोत्तम ICC टी-२० क्रिकेट संघाच्या कर्णधार पदी कोणाची निवड केली आहे?

(A) रोहित शर्मा

(B) विराट कोहली

(C) सूर्यकुमार यादव

(D) रिंकू सिंग

Ans-(C) सूर्यकुमार यादव

(Q६) ICC च्या २०२३ वर्षातील सर्वोत्तम पुरुष टी-२० क्रिकेट संघात किती भारतीय खेळाडूची निवड झाली आहे?

(A) ३

(B) ४

(C) ५

(D) २

Ans-(B) ४

(Q७) ICC च्या २०२३ वर्षांतील सर्वोत्तम महिला टी-२० क्रिकेट संघाच्या कर्णधार पदी कोणाची निवड झाली आहे?

(A) चामरी अटापटू

(B) बेन मुनी

(C) हरमनमनप्रित कौर

(D) दीप्ती शर्मा

Ans-(A) चामरी अटापटू

(Q८) ICC च्या २०२३ वर्षांतील सर्वोत्तम महिला टी २० क्रिकेट संघामध्ये एकमेव कोणत्या खेळाडू ची निवड झाली आहे?

(A) स्मृती मांधना

(B) शेफाली वर्मा

(C) रेणूका सिंग

(D) दीप्ती शर्मा

Ans-(D) दीप्ती शर्मा

(Q९) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या नविन योजनेची घोषणा केली आहे?

(A) पि एम घरकुल योजना

(B) पि एम सूर्योदय योजना

(C) पि एम चंद्रोदय योजना

(D) पि एम राष्ट्र निर्माण योजना

Ans-(B) पि एम सूर्योदय योजना

(Q१०) पंत प्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केलेल्या नविन पि एम सूर्योदय योजनेअंतर्गत किती कोटी घरांच्या छतावर सौर यंत्रणा बसवली जाणार आहे?

(A) २ कोटी

(B) ३ कोटी

(C) ४ कोटी

(D) १ कोटी

Ans-(D) १ कोटी

(Q११) अबुआ आवास योजना कोणत्या राज्यात राबविण्यात येणार आहे?

(A) बिहार

(B) राजस्थान

(C) झारखंड

(D) उत्तर प्रदेश

Ans-(C) झारखंड

(Q१२) झारखंड राज्यात राबविण्यात येणाऱ्या अबुआ आवास योजनेंतर्गत प्रति आवास/घर किती रुपयांची मदत करण्यात येणार आहे?

(A) २ लाख

(B) १ लाख

(C) १.५ लाख

(D) २.५ लाख

Ans-(A) २ लाख

(Q१३) महाराष्ट्र राज्यात पहिले राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे?

(A) छत्रपती संभाजीनगर

(B) नाशिक

(C) ठाणे

(D) पुणे

Ans-(D) पुणे

(Q१४) पुणे येथे होणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?

(A) रोहित पवार

(B) नवनाथ गोरे

(C) सत्यजित तांबे

(D) अक्षय पेंडसे

Ans-(B) नवनाथ गोरे

(Q१५) कोणता ब्रँड हा २०२४ मधील भारतातील अव्वल ब्रँड ठरला आहे?

(A) जियो

(B) LIC

(C) SBI

(D) आयडिया

Ans-(A) जियो

(Q१६) जियो हा जगातील सर्वोत्तम ब्रँड च्या यादीत कितव्या क्रमांकावर आहे?

(A) १२

(B) १४

(C) १७

(D) १८

Ans-(C) १७

(Q१७) जगातील सर्वोत्तम ब्रँड  च्या यादीत LIC कितव्या क्रमांकावर आहे?

(A) २२

(B) २३

(C) २४

(D) २५

Ans-(B) २३

(Q१८) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) रवी शास्त्री

(B) राहुल द्रविड

(C) सुनील गावसकर

(D) नवज्योत सिंग सिधू

Ans-(A) रवी शास्त्री

(Q१९) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणुन कोणाची निवड केली आहे?

(A) सूर्यकुमार यादव

(B) यशस्वी जैस्वाल

(C) रिंकू सिंग

(D) शुभमन गिल

Ans-(D) शुभमन गिल

(Q२०) २३ जानेवारी हा दिवस भारतात कोणता दिवस म्हणुन साजराकरण्यात येतो?

(A) राष्ट्रीय दीन

(B) गणराज्य दीन

(C) पराक्रम दीन

(D) शौर्य दीन

Ans-(C) पराक्रम दीन

 

(Q २१) भारतात २३ जानेवारी हा दिवस कोनाच्या सन्मानार्थ पराक्रम दीन म्हणुन साजरा करण्यात येतो?

(A) सुभाष चंद्र बोस

(B) महात्मा गांधी

(C) सरदार पटेल

(D) पंडित नेहरू

Ans-(A) सुभाष चंद्र बोस

(Q २२) हेविश्योर ही कोणत्या रोगावरील पहिली स्वदेशी लस देशात तयार करण्यात आली आहे?

(A) कोरोना

(B) न्युमोनिया

(C) हिपॅटायटीस A

(D) टायफॉइड

Ans-(C) हिपॅटायटीस A

(Q २३) हिपॅटायटीस A या रोगावरील देशातील पहिली स्वदेशी लस हेविश्योर ही कोणत्या ठिकाणच्या इंडियन immunological Ltd ने विकसित केली आहे?

(A) पुणे

(B) हैद्राबाद

(C) कोलकाता

(D) नवी दिल्ली

Ans-(B) हैद्राबाद

(Q २४) एशियन मॅरॉथॉन चॅम्पियनशिप २०२४ मध्ये कोणत्या भारतीय धावपटू ने सुवर्ण पदक जिंकले आहे?

(A) रणजित पाटील

(B) अभिजित ताम्हणे

(C) परेश अगरवाल

(D) मान सिंह

Ans-(D) मान सिंह

(Q २५) एशियन मॅरॉथॉन चॅम्पियनशिप २०२४ कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती?

(A) भारत

(B) मलेशिया

(C) हाँगकाँग

(D) दक्षिण कोरिया

Ans-(C) हाँगकाँग

(Q २६) खंजर ११ हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे?

(A) पाकिस्तान

(B) किर्गिस्थान

(C) जपान

(D) जर्मनी

Ans-(B) किर्गीस्थान

Q २७) भारत आणि किर्गिस्थान यांच्यात कोणत्या राज्यात खंजर ११ हा युद्ध सराव आयोजीत करण्यात आला आहे?

(A) हिमाचल प्रदेश

(B) बिहार

(C) गोवा

(D) मणिपूर

Ans-(A) हिमाचल प्रदेश

(Q २८) कोणत्या राज्यात दरवर्षी माघ मेळा आयोजित करण्यात येतो?

(A) आसाम

(B) हरियाणा

(C) उत्तराखंड

(D) उत्तरप्रदेश

Ans-(D) उत्तरप्रदेश


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा