Current Affairs 23rd February 2024 : चालू घडामोडी २३ फेब्रुवारी २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 23rd February 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 23, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 23rd February 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 23 February 2024. Find Current General Knowledge 23rd  February 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 23rd February 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २३ फेब्रुवारी २०२४ : Current Affairs February 23, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २३ फेब्रुवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) केंद्रीय निवडणुक आयोगाने राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षाला कोणते चिन्हं बहाल करण्यात आले आहे?

(A) तुतारी

(B) वटवृक्ष

(C) ढाल

(D) तलवार

Ans-(A) तुतारी

(Q२) भारताच्या स्वदेशी एआय चॅट GPT मॉडेल चे नाव काय असणार आहे?

(A) राम

(B) महादेव

(C) हनुमान

(D) रावण

Ans-(C) हनुमान

(Q३) भारताच्या एआय चॅट GPT हनुमान ची निर्मिती कोणती कंपनी करत आहे?

(A) टाटा

(B) रिलायन्स

(C) TCS

(D) Microsoft

Ans-(B) रिलायन्स

(Q४) २०२३-२४ आर्थिक वर्षात बँकांनी देशातील शेतकऱ्यांना किती लाख कोटी कर्ज वाटप केले आहे?

(A) २३.४४

(B) २८.७७

(C) २१.४४

(D) २०.३९

Ans-(D) २०.३९

(Q५) जगात सर्वाधिक सोन्याचा साठा कोणत्या देशात आहे?

(A) चीन

(B) भारत

(C) अमेरिका

(D) जपान

Ans-(C) अमेरिका

(Q६) जगात अमेरिका देशात सर्वाधिक किती टन सोन्याचा साठा आहे?

(A) ७,८९०

(B) ८,१३३

(C) ७,८८०

(D) ६,७८९

Ans-(B) ८,१३३

(Q७) भारतात एकून किती टन सोन्याचा साठा आहे?

(A) ८०३

(B) ८००

(C) ८०४

(D) ८०२

Ans-(A) ८०३

(Q८) सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना आहार देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने क्षीरा भाग्य योजना सुरु केली आहे?

(A) बिहार

(B) राजस्थान

(C) केरळ

(D) कर्नाटक

Ans-(D) कर्नाटक

(Q९) कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली जी २० देशाच्या परराष्ट्र मंत्र्याची बैठक होत आहे?

(A) भारत

(B) ब्राझील

(C) ब्रिटन

(D) सिंगापुर

Ans-(B) ब्राझील

(Q१०) ब्राझील मध्ये होत असलेल्या जी २० देशाच्या परराष्ट्र मंत्र्याच्या बैठकीला भारतातर्फे कोण उपस्थीत आहे?

(A) एस. जयशंकर

(B) नितीन गडकरी

(C) अनुराग ठाकूर

(D) V. मुरलीधरन

Ans-(D) V. मुरलीधरन

(Q११) महाराष्ट्रातील जुन्नर येथील जागतिक पातळीवर असलेल्या रेडिओ दुर्बीण ने कोणत्या आकाश गंगा समूहाचा वेध घेण्यास यश मिळवले आहे?

(A) एबेल ५००

(B) एबेल ५२३

(C) एबेल ५२१

(D) एबेल ५२०

Ans-(C) एबेल ५२१

(Q१२) महाराष्ट्र राज्यातील जुन्नर येथील जागतिक पातळीवर असलेल्या रेडिओ दुर्बीण ने पृथ्वी पासून किती कोटी प्रकाश वर्षे दूर अंतर असलेल्या एबेल ५२१ या आकाश गंगा समूहाचा वेध घेतला आहे?

(A) २००

(B) २५०

(C) ४००

(D) ३००

Ans-(A) २००

(Q१३) मणिपूर राज्यातील मैतेई समुदायाला ST प्रवर्गात समाविष्ट करण्याचा आदेश कोणत्या उच्च न्यायालयाने रद्द केला आहे?

(A) दिल्ली

(B) मुंबई

(C) पाटणा

(D) मणिपूर

Ans-(D) मणिपूर

(Q१४) २०२२-२३ या आर्थिक वर्षात भारत आणि ग्रीस यांच्यातील व्यापार किती कोटी डॉलर वर गेला आहे?

(A) १८०

(B) १९५

(C) १९०

(D) १८५

Ans-(B) १९५

(Q१५) केंद्रीय मंत्रीमंडळाने अवकाश क्षेत्रात किती टक्के FDI ला मंजुरी दिली आहे?

(A) १००

(B) ७५

(C) ८०

(D) ९१

Ans-(A) १००

 

(Q१६) केंद्रीय मंत्रीमंडळाने नुकतेच कोणत्या क्षेत्रात १०० टक्के FDI ला मंजुरी दिली आहे?

(A) बँकिंग

(B) टेलिकॉम

(C) कृषी

(D) अवकाश

Ans-(D) अवकाश

(Q१७) शिकोगो मॅगझिनच्या ५० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत कोणत्या भारतीय अमेरिकन खासदाराचा सामावेश करण्यात आला आहे?

(A) ऋषी सूनक

(B) राज कृष्णमूर्ती

(C) परेश अगरवाल

(D) राकेश कुमार

Ans-(B) राज कृष्णमूर्ती

(Q१८) शिकोगो मॅगझिनच्या ५० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत भारतीय अमेरिकन खासदार राज कृष्णमूर्ती यांना कितवे स्थान मिळाले आहे?

(A) २४

(B) २५

(C) २१

(D) २३

Ans-(A) २४

(Q१९) जागतिक गुंतवणुक सल्लागार संस्था जेफरीज च्या अहावालानुसार भारताची अर्थव्यवस्था किती साला पर्यंत जगात तिसऱ्या स्थानावर पोहचन्याचा अंदाज आहे?

(A) २०२५

(B) २०२८

(C) २०२५

(D) २०२७

Ans-(D) २०२७

(Q२०) २०३० पर्यंत भारताचे भांडवली बाजार मूल्य किती लाख कोटी डॉलर वर पोहचेल असा जागतिक सल्लागार संस्था जेफरीज चा अंदाज आहे?

(A) १५

(B) २०

(C) १०

(D) २५

Ans-(C) १०

(Q २१) महाराष्ट्र शासनाचा २०२२ वर्षाचा राज कपूर जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

(A) हेलन

(B) हेमा मालिनी

(C) रेखा

(D) जया बच्चन

Ans-(A) हेलन

(Q २२) महाराष्ट्र शासनाचा २०२२ वर्षाचा V. शांताराम जीवनगौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

(A) उषा नाडकर्णी

(B) रोहिनी हटंगडी

(C) उषा नाईक

(D) वंदना गुप्ते

Ans-(C) उषा नाईक

(Q २३) महाराष्ट्र शासनाचा २०२२ चा राज कपूर विशेष योगदान पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

(A) जॉकी श्रॉफ

(B) विधू विनोद चोप्रा

(C) परेश रावल

(D) राजू हिराणी

Ans-(B) विधू विनोद चोप्रा

(Q २४) २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान रायसीना डायलॉग २०२४ हा कार्यक्रम कोठे पार पडत आहे?

(A) पॅरिस

(B) कोलकाता

(C) मुंबई

(D) नवी दिल्ली

Ans-(D) नवी दिल्ली

(Q २५) नवी दिल्ली येथे होत असलेल्या रायसीना डायलॉग २०२४ कार्यक्रमाची कितवी आवृत्ती आहे?

(A) ७

(B) ८

(C) ९

(D) १०

Ans-(C) ९

(Q २६) नवी दिल्ली येथे होत असलेल्या रायसीना डायलॉग २०२४ कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत?

(A) इराण

(B) सिंगापुर

(C) तैवान

(D) ग्रीस

Ans-(D) ग्रीस

 

(Q २७) मनोहर जोशी यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते कोणत्या काळात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते?

(A) १९९५-९८

(B) १९९५-९९

(C) १९९७-९८

(D) १९९४-९६

Ans-(B) १९९५-९९

(Q २८) मनोहर जोशी यांचे निधन झाले. ते महाराष्ट्र राज्याचे कितवे मुख्यमंत्री होते?

(A) १२

(B) ११

(C) १५

(D) १४

Ans-(A) १२

(Q २९) महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाले आहे. त्यांनी कोणत्या काळात लोकसभेचे अध्यक्ष पद भूषविले होते?

(A) २००२-०४

(B) २००४-०६

(C) २००५-०७

(D) २००३-०५

Ans-(A) २००२-०४

(Q ३०) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाले आहे. ते लोकसभेचे कितवे अध्यक्ष होते?

(A) १२

(B) १४

(C) ११

(D) १३

Ans-(D) १३

(Q ३१) शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे निधन झाले. ते कोणत्या काळात महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते?

(A) १९९१-९२

(B) १९९०-९१

(C) १९८८-८९

(D) १९८७-८८

Ans-(B) १९९०-९१

(Q ३२) शिवसेना पक्षाने ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे निधन झाले. त्यांनी खालील पैकी कोणते पद भूषविले नाही?

(A) राज्यपाल

(B) मुख्यमंत्री

(C) खासदार

(D) लोकसभा अध्यक्ष

Ans-(A) राज्यपाल

(Q ३३) महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाले. ते कोणत्या काळात मुंबई चे महापौर होते?

(A) १९७०-७२

(B) १९७५-७६

(C) १९७६-७७

(D) १९७७-७८

Ans-(C) १९७६-७७

(Q ३४) केंद्र सरकारने केंद्रीय ग्रह मंत्रालयाच्या महिला सुरक्षा योजनेचा कालावधी कोणत्या वर्षा पर्यंत वाढवला आहे?

(A) २०२४-२५

(B) २०२६-२७

(C) २०२७-२८

(D) २०२५-२६

Ans-(D) २०२५-२६


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT