Current Affairs 23rd December 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 23, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 23rd December 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 23 December 2024. Find Current General Knowledge 23rd December 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 3rd December 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी २३ डिसेंबर २०२४ : Current Affairs December 23, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २३ डिसेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) महाराष्ट्र राज्याच्या कृषीमंत्री पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) माणिकराव कोकाटे
(B) धनंजय मुंडे
(C) जयंत पाटील
(D) जितेंद्र आव्हाड
Ans-(A) माणिकराव कोकाटे
(Q२) चंद्रशेखर बावनकुळे यांची कोणत्या खात्याचे मंत्री म्हणून निवड झाली आहे?
(A) गृह
(B) पर्यटन
(C) महसूल
(D) उर्जा
Ans-(C) महसूल
(Q३) भारत सरकारने जाहीर केलेल्या इंडिया स्टेटस फॉरेस्ट रिपोर्ट २०२३ नुसार भारतातील वन आणि झाडांचे क्षेत्र २०२१ च्या तुलनेत किती चौरस किलोमीटर ने वाढले आहे?
(A) १५५०
(B) १४४५
(C) १३४०
(D) १३४५
Ans-(B) १४४५
(Q४) खालीलपैकी कोणाच्या हस्ते डेहराडून येथे इंडिया स्टेटस फॉरेस्ट रिपोर्ट २०२३ चे प्रकाशन करण्यात आले आहे?
(A) अनुराग ठाकूर
(B) पियूष गोयल
(C) नितीन गडकरी
(D) भूपेंद्र यादव
Ans-(D) भूपेंद्र यादव
(Q५) खालीलपैकी कोणत्या भारतीय माहिती सेवा अधिकाऱ्याला आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?
(A) डॉ. ज्ञानेश्वर मुळे
(B) रंजन कुमार
(C) संतोष अजमेरा
(D) धनंजय चंद्रचूड
Ans-(C) संतोष अजमेरा
(Q६) इंडिया स्टेटस फॉरेस्ट रिपोर्ट २०२३ नुसार भारतातील वन आणि वृक्ष क्षेत्र एकून भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के आहे?
(A) २६.७०
(B) २५.१७
(C) २४.५०
(D) २३.१५
Ans-(B) २५.१७
(Q७) इंडिया स्टेटस फॉरेस्ट रिपोर्ट २०२३ नुसार भारतातील कोणत्या राज्यात वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ झाली आहे?
(A) मिझोरम
(B) गुजरात
(C) ओडिशा
(D) राजस्थान
Ans-(A) मिझोरम
(Q८) इंडिया स्टेटस फॉरेस्ट रिपोर्ट २०२३ नुसार महाराष्ट्र राज्यात किती चौरस किलोमीटर वन आणि वृक्ष क्षेत्र आहे?
(A) ६०,७८०
(B) ६३,४५५
(C) ६६,६७०
(D) ६५,३८३
Ans-(D) ६५,३८३
(Q९) गेल्या किती वर्षांत कुवेत देशाचा दौरा करणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत?
(A) ४०
(B) ४३
(C) ४५
(D) ४७
Ans-(B) ४३
(Q१०) कोणत्या देशाला नेमबाजी ज्युनिअर विश्वचसक २०२५ चे यजमानपद देण्यात आले आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) सिंगापूर
(D) भारत
Ans-(D) भारत
(Q११) इंडिया स्टेटस फॉरेस्ट रिपोर्ट २०२३ नुसार भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक वन आणि वृक्ष क्षेत्र आहे?
(A) अरुणाचल प्रदेश
(B) उत्तर प्रदेश
(C) मध्य प्रदेश
(D) आंध्र प्रदेश
Ans-(C) मध्य प्रदेश
(Q१२) GST परिषदेची ५५ वी बैठक कोणत्या राज्यातील जैसलमेर येथे पार पडली?
(A) राजस्थान
(B) बिहार
(C) झारखंड
(D) हरियाणा
Ans-(A) राजस्थान
(Q१३) ईशान्य परिषदेचे ७२ वे अधिवेशन कोठे आयोजित करण्यात आले आहे?
(A) गंगटोक
(B) इंफाळ
(C) दिसपूर
(D) अगरतळा
Ans-(D) अगरतळा
(Q१४) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर ‘ प्रदान करण्यात आला आहे?
(A) सौदी अरेबिया
(B) कुवेत
(C) युएई
(D) इराक
Ans-(B) कुवेत
(Q१५) कोणत्या देशाने १९ वर्षाखालील महिला आशिया चषक टी २० स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?
(A) भारत
(B) चीन
(C) मलेशिया
(D) श्रीलंका
Ans-(A) भारत
(Q१६) भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणत्या देशाचा पराभव करत १९ वर्षाखालील महिला आशिया चषक टी २० स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?
(A) म्यानमार
(B) चीन
(C) बांगलादेश
(D) सिंगापूर
Ans-(C) बांगलादेश
(Q१७) राष्ट्रीय किसान दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) २३ डिसेंबर
(B) २५ डिसेंबर
(C) २४ डिसेंबर
(D) २१ डिसेंबर
Ans-(A) २३ डिसेंबर
(Q१८) महाराष्ट्राचे नवीन सहकार मंत्री कोण आहेत?
(A) हर्षवर्धन पाटील
(B) जयंत पाटील
(C) बाबासाहेब पाटील
(D) दिलीप वळसे पाटील
Ans-(C) बाबासाहेब पाटील
(Q१९) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे अर्थ आणि कोणत्या मंत्रालयाचा कारभार देण्यात आला आहे?
(A) कृषी
(B) राज्य उत्पादन शुल्क
(C) जलसंपदा
(D) ग्रामीण विकास
Ans-(B) राज्य उत्पादन शुल्क
(Q२०) भारतातील पहिला केबलवर आधारित रेल्वे पूल कोणत्या राज्याच्या रियासी जिल्ह्यात उभारण्यात आला आहे?
(A) हिमाचल प्रदेश
(B) उत्तराखंड
(C) लडाख
(D) जम्मू आणि काश्मीर
Ans-(D) जम्मू आणि काश्मीर
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


