Current Affairs 23rd December 2023 : चालू घडामोडी २३ डिसेंबर २०२३

current affairs

Current Affairs 23rd December 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 23, 2023

Daily Current Affairs (Date – 23rd December 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 23 December 2023. Find Current General Knowledge 23rd December 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 23rd December 2023:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २३ डिसेंबर २०२३ : Current Affairs December 23, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख२३ डिसेंबर २०२३) खाली दिले आहेत.

२३ डिसेंबर २०२३

(Q१) बँक ऑफ बडोदा च्या अहवालानुसार सर्वाधिक महागाई असलेल्या देशांच्या यादीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे?

(A) तिसऱ्या

(B) पहिल्या

(C) दुसऱ्या

(D) पाचव्या

Ans- (A) तिसऱ्या

(Q२) बँक ऑफ बडोदा च्या अहवालानुसार जगात सर्वाधिक महागाई असलेल्या देशांच्या यादीत प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे?

(A)  चीन

(B)  अमेरिका

(C)  रशिया

(D)  पाकिस्तान

Ans- (C) रशिया

(Q३) जगात सर्वाधिक महागाई असलेल्या रशिया मध्ये महागाईचा दर किती टक्के आहे?

(A) ७.८

(B) ७.५

(C) ७.९

(D) ७.३

Ans- (B) ७.५

(Q४) बँक ऑफ बडोदा च्या अहवालानुसार भारतात महागाई चा दर किती टक्के आहे?

(A) ५.७

(B) ५.५

(C) ५.८

(D) ५.६

Ans- (D) ५.६

(Q५) खाद्यतेलावरील सवलतीचा आयात दर कोणत्या तारखेपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे?

(A)  एप्रिल २०२४

(B)  मार्च २०२६

(C)  मार्च २०२५

(D)  एप्रील २०२५

Ans- (C) मार्च २०२५

(Q६) भारताची वार्षिक खाद्यतेल आयात किती दशलक्ष टन आहे?

(A)  १५

(B)  १४

(C)  १७

(D)  १३

Ans- (B) १४

(Q७) शेतमजूरासाठी किरकोळ क्षेत्रातील महागाई दर नोव्हेंबर महिन्यात किती टक्के राहिला आहे?

(A) ७.३७

(B) ७.८९

(C) ७.५६

(D) ७.६५

Ans- (A) ७.३५

(Q८) केंद्र सरकारच्या अहवालानुसर देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक कारागृहाची संख्या आहे?

(A)  महाराष्ट्र

(B)  बिहार

(C)  पंजाब

(D)  राजस्थान

Ans- (D) राजस्थान

(Q९) देशात राजस्थान राज्यात सर्वाधिक किती कारागृहाची संख्या आहे?

(A) १४७

(B) १४६

(C) १७८

(D) १६७

Ans- (B) १४६

(Q१०) २०२३ या वर्षात कोणत्या देशाचा क्रिकेट संघ अंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्या मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा संघ ठरला आहे?

(A)  ऑस्ट्रेलिया

(B)  दक्षिण आफ्रिका

(C)  इंग्लंड

(D)  भारत

Ans- (D) भारत

(Q११) भारतीय क्रिकेट संघाने २०२३ या वर्षभरात अंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक किती षटकार ठोकण्याचा विक्रम केला आहे?

(A) २५५

(B) २४४

(C) २५०

(D) २५१

Ans- (C) २५०

(Q१२) डॉ. सादिका नवाब यांना कोणत्या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) उर्दू

(B) मराठी

(C) हिंदी

(D) कोकणी

Ans- (A) उर्दू

(Q१३) खालीलपैकी कोणाला उर्दू भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) राजीव पाटील

(B) समीर शेख

(C) सानिया कादरी

(D) डॉ. सादिका नवाब

Ans- (D) डॉ. सादिका नवाब

(Q१४) डॉ. सादिका नवाब यांना कोणत्या कादंबरी साठी उर्दू भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) अकबर की आमराई

(B) राजदेव की आमराई

(C) उमराव जान

(D) सलामे इश्क

Ans- (B) राजदेव की आमराई

(Q१५) डॉ. सादिका नवाब ह्या किती वर्षानंतर उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणाऱ्या दुसऱ्या महिला लेखिका ठरल्या आहेत?

(A) ५६

(B) ५५

(C) ५०

(D) ५३

Ans- (A) ५६

(Q१६) पुणे अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या कालावधीत आयोजीत केला जाणार आहे?

(A) ११ ते १५ जानेवारी २०२४

(B) १२ ते १७ जानेवारी २०२४

(C) १८ ते २५ जानेवारी २०२४

(D) १४ ते २० जानेवारी २०२४

Ans- (C) १८ ते २५ जानेवारी २०२४

(Q१७) भारताकडून ऑस्कर २०२४ साठी पाठविण्यात आलेला कोणता चित्रपट  ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

(A) पठाण

(B) २०१८: एव्हरिवन इज हिरो

(C) द काश्मीर फाईल

(D)  गोदावरी

Ans- (B) २०१८: एव्हरिवन इज हिरो

(Q१८) भारताकडून ऑस्कर २०२४ साठी पाठविण्यात आलेला २०१८: एव्हरिवन इज हिरो हा चित्रपट कोणत्या भाषेतील आहे?

(A) मराठी

(B) बंगाली

(C) मल्याळम

(D)  हिंदी

Ans- (C) मल्याळम

(Q१९) भारतातील सर्व प्रमुख भाषांना जोडणारी  भाशीनी ही कृत्रिम तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा कोणत्या मंत्रालया अंतर्गत राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे?

(A) इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

(B) गृह मंत्रालय

(C) अर्थ मंत्रालय

(D) सांस्कृतीक मंत्रालाय

Ans-(A) इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान

(Q२०) केंद्र सरकारने भाशिनी या उपक्रमा अंतर्गत आर्थिक व्यवहार स्थानिक भाषेमध्ये ऊपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या बँकेसोबत करार केला आहे?

(A) बँक ऑफ बडोदा

(B) ICICI

(C) IDBI

(D) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

Ans- (D) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

(Q२१) खालीलपैकी कोणाला जलमित्र पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) प्रदीप पुरंदरे

(B) सलीम अली

(C) प्रा.डॉ.रामचंद्र मोरवंचीकर

(D) डॉ. राजेंद्र सिंह

Ans-(C) प्रा.डॉ.रामचंद्र मोरवंचीकर

(Q२२) आर्क्टिक प्रदेशावर —– चा आजवरचा सर्वात उष्ण उन्हाळा ठरला आहे?

(A) २०२२

(B) २०२३

(C) २०२१

(D) २०२०

Ans-(B) २०२३

(Q२३) सन १९०० नंतर २०२३ हे  कितवे सर्वात उष्ण वर्षे ठरले आहे?

(A) पाचवे

(B) सातवे

(C) चौथे

(D) सहावे

Ans-(D) सहावे


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT