Current Affairs 23rd August 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 23, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 23rd August 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 23 August 2024. Find Current General Knowledge 23rd August 2024. Here we are trying to update the Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting the current GK Questions with answers. Just Bookmark our GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 23rd August 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी २३ ऑगस्ट २०२४ : Current Affairs August 23, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २३ ऑगस्ट २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) जॉर्डन येथे सुरू असलेल्या १७ वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत साईनाथ पारधी याने कोणते पदक जिंकले आहे?
(A) कांस्य
(B) रौप्य
(C) सुवर्ण
(D) कोणतेही नाही
Ans-(A) कांस्य
(Q२) १७ वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेचा साईनाथ पारधी याने किती किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले आहे?
(A) ५६
(B) ५५
(C) ५७
(D) ५८
Ans-(C) ५७
(Q३) १७ वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या साईनाथ पारधी याने कांस्यपदकाच्या लढतीत कोणत्या देशाच्या येरासी मुसान याचा पराभव केला?
(A) अफगाणिस्तान
(B) कझाकिस्तान
(C) पाकिस्तान
(D) तुर्कस्तान
Ans-(B) काझाकिस्तान
(Q४) १७ वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक पटकवणारा साईनाथ पारधी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याशी सबंधित आहे?
(A) ठाणे
(B) नाशिक
(C) नंदुरबार
(D) पालघर
Ans-(D) पालघर
(Q५) पहिला राष्ट्रीय अंतराळ दीन कधी साजरा करण्यात येत आहे?
(A) २४ ऑगस्ट
(B) २१ ऑगस्ट
(C) २३ ऑगस्ट
(D) २२ ऑगस्ट
Ans-(C) २३ ऑगस्ट
(Q६) खालीलपैकी कोणाला विज्ञानरत्न देशातील सर्वोच्च विज्ञान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
(A) एस सोमनाथ
(B) गोविंदराजन पद्मनाभन
(C) अनिल काकोडकर
(D) राहुल काकडे
Ans-(B) गोविंदराजन पद्मनाभन
(Q७) कोणत्या मोहिमेवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्याच्या पथकाला राष्ट्रपतीच्या हस्ते विज्ञान संघ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
(A) चंद्रयान-३
(B) सूर्ययान
(C) गगनयान
(D) चंद्रयान-१
Ans-(A) चंद्रयान-३
(Q८) बोत्सवाना देशातील खाणीतून २४९२ कॅरेट चा काढण्यात आला असून तो जगतील कितवा सर्वात मोठा नैसर्गिक हिरा आहे?
(A) १
(B) ३
(C) ४
(D) २
Ans-(D) २
(Q९) बोत्सवाना हा जगतील कितवा सर्वात मोठा हिरा उत्पादक देश आहे?
(A) पहिला
(B) दुसरा
(C) तिसरा
(D) चौथा
Ans-(B) दुसरा
(Q१०) CEAT international criketer of the year award २०२४ कोणाला जाहीर झाला आहे?
(A) विराट कोहली
(B) जोस बटलर
(C) मिचेल स्टार्क
(D) रोहित शर्मा
Ans-(D) रोहित शर्मा
(Q११) सिएट क्रिकेट रेटिंग अवॉर्ड कार्यक्रमात कोणाला जिवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
(A) गौतम गंभीर
(B) वीरेंद्र सेहवाग
(C) राहुल द्रविड
(D) युवराज सिंग
Ans-(C) राहुल द्रविड
(Q१२) Investment information and credit rating agency ICRA ने २०२४-२५ अर्थिक वर्षात देशाच्या GDP वाढीचा दराचा अंदाज किती टक्के वर्तविला आहे?
(A) ६.८
(B) ७.३
(C) ६.५
(D) ७.१
Ans-(A) ६.८
(Q१३) खालीलपैकी कोणाच्या हस्ते DRIPS(disaster resilient infrastructure of power sector) पोर्टल लाँच करण्यात आले आहे?
(A) अनुराग ठाकूर
(B) शिवराज सिंह चौहान
(C) नितीन गडकरी
(D) मनोहरलाल खट्टर
Ans-(D) मनोहरलाल खट्टर
(Q१४) खेलो इंडिया अस्मिता योगासन लीग २०२४(पूर्व क्षेत्र) चे आयोजन कोठे करण्यात येत आहे?
(A) मुंबई
(B) पाटणा
(C) चेन्नई
(D) हैद्राबाद
Ans-(B) पाटणा
(Q१५) CEAT international criketer of the year women award कोणाला मिळाला आहे?
(A) स्मृती मानधना
(B) एलिस पेरी
(C) शेफाली वर्मा
(D) हरमनप्रीत कौर
Ans-(A) स्मृती मानधना
(Q१६) इंडिया ट्रॅव्हल अवॉर्ड मध्ये सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार कोणत्या विमानतळाला मिळाला आहे?
(A) इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ,नवी दिल्ली
(B) छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळ,मुंबई
(C) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ,हैद्राबाद
(D) कॅम्पगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ,बंगळुरू
Ans-(C) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, हैद्राबाद
(Q१७) एकूण पर्यावरण उत्पादन GEP इंडेक्स तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
(A) हिमाचल प्रदेश
(B) उत्तराखंड
(C) हरियाणा
(D) राजस्थान
Ans-(B) उत्तराखंड
(Q१८) मध्यप्रदेश सरकारचा २०२३ चा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) कुमार सानू
(B) उदित नारायण
(C) के एस चित्रा
(D) अल्का यागनिक
Ans-(C) के एस चित्रा
(Q१९) ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड्स २०२४ मध्ये कोणाला A+ रेटिंग देण्यात आले आहे?
(A) शक्तिकांत दास
(B) ऊर्जित पटेल
(C) रघुराम राजन
(D) अरविंद सुब्रमण्यम
Ans-(A) शक्तिकांत दास
(Q२०) १९ व्या सीआयआय भारत- अफ्रिका व्यापार परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) कोलकाता
(B) हैद्राबाद
(C) पुणे
(D) नवी दिल्ली
Ans-(D) नवी दिल्ली
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


