Current Affairs 23rd April 2024 : चालू घडामोडी २३ एप्रिल २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 23rd April 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 23, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 23rd April 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 23 April 2024. Find Current General Knowledge 23rd  April 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 23rd April 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २३ एप्रिल २०२४ : Current Affairs April 23, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २३ एप्रिल २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) कॅंडिडेट बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा सर्वात युवा ग्रँडमास्टर कोण ठरला आहे?

(A) डी गुकेश

(B) आर रमेश

(C) आर प्रज्ञानंद

(D) विदित गुजराती

Ans-(A) डी गुकेश

(Q२) भारताचा १७ वर्षाचा बुद्धिबळ पटू डी गुकेश कॅंडिडेट बुद्धिबळ स्पर्धा जिंकून किती वर्षापूर्वीचा गॅरी कस्पोरोव यांचा कमी वयाचा विक्रम मोडला आहे?

(A) ३५

(B) ३०

(C) ४०

(D) ४५

Ans-(C) ४०

(Q३) कॅंडिडेट बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा डी गुकेश हा कितवा भारतीय बुद्धीबळ पटू ठरला आहे?

(A) १

(B) २

(C) ३

(D) ४

Ans-(B) २

(Q४) कॅंडिडेट बुद्धिबळ स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती?

(A) भारत

(B) चीन

(C) अमेरिका

(D) कॅनडा

Ans-(D) कॅनडा

(Q५) कॅंडिडेट बुद्धिबळ स्पर्धा मध्ये महिला गटात कोणत्या देशाच्या टॅन झोंगिने विजेतेपद पटकावले आहे?

(A) दक्षिण आफ्रिका

(B) मलेशिया

(C) चीन

(D) सिंगापूर

Ans-(C) चीन

(Q६) मालदीव मध्ये किती जागासाठी संसदीय निवडणुक पार पडली आहे?

(A) ९०

(B) ९३

(C) ९५

(D) ९४

Ans-(B) ९३

(Q७) मालदीव देशाच्या संसदीय निवडणुकीत मोहम्मद मोइज्जू यांच्या पक्षाच्या आघाडीने ९३ पैकी किती जागा जिंकल्या आहेत?

(A) ७१

(B) ७४

(C) ७०

(D) ७२

Ans-(A) ७१

(Q८) मालदीव देशाच्या संसदीय निवडणुकीत भारत समर्थक इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या पक्ष्याला किती जागा मिळाल्या आहेत?

(A) २०

(B) १७

(C) १४

(D) १५

Ans-(D) १५

(Q९) कॅंडिडेट बुद्धिबळ स्पर्धा जिंकणाऱ्या डी गुकेश ची विश्विजेतेपदा साठी कोणत्या देशाच्या डिंग लिरेन शी होणार आहे?

(A) रशिया

(B) चीन

(C) श्रीलंका

(D) इराण

Ans-(B) चीन

(Q१०) न्यूझीलंड सोसायटी ऑफ  ऑथरस या संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित मायकल गिफकिंस पुरस्काराच्या नामांकन यादीत कोणत्या भारतीय लेखिकेचा समावेश झाला आहे?

(A) तस्लिमा नसरीन

(B) ईशा डे

(C) अनुराधा पाटील

(D) श्रीया भागवत

Ans-(D) श्रीया भागवत

(Q११) नॅशनल fertilizer लिमिटेड या कंपनीला कोणता दर्जा प्राप्त झाला आहे

(A) मिनी रत्न

(B) मिनी रत्न १

(C) नवरत्न

(D) महारत्न

Ans-(C) नवरत्न

(Q१२) नॅशनल फर्टीलायझर लिमिटेड या कंपनीला नवरत्न दर्जा प्राप्त झाला आहे तिची स्थापना कधी झाली आहे?

(A) १९७४

(B) १९७०

(C) १९७३

(D) १९७२

Ans-(A) १९७४

(Q१३) नॅशनल फर्टीलायझर लिमिटेड ही कंपनी नवरत्न दर्जा मिळवणारी कितवी कंपनी आहे?

(A) १८

(B) १५

(C) १४

(D) १७

Ans-(D) १७

(Q१४) जागतिक पुस्तक दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) २२ एप्रिल

(B) २३ एप्रिल

(C) २४ एप्रिल

(D) २५ एप्रिल

Ans-(B) २३ एप्रिल

(Q१५) जागतिक पुस्तक दीन २०२४ ची थीम काय आहे?

(A) read your way

(B) read your books

(C) Book and man

(D) Book and environment

Ans-(A) read your way

(Q१६) नवी दिल्ली येथे आयोजित भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) जगडीप धनकड

(B) द्रोपद्री मर्मू

(C) नरेंद्र मोदी

(D) नितीन गडकरी

Ans-(C) नरेंद्र मोदी

(Q१७) नवी दिल्ली येथे कितव्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले?

(A) २२६०

(B) २२५०

(C) ३०००

(D) ३५५०

Ans-(B) २२५०

(Q१८) जगाच्या संरक्षण खर्चात किती टक्के वाढ झाली आहे?

(A) ६.८

(B) ६.५

(C) ६.३

(D) ६.६

Ans-(A) ६.८

(Q१९) भारताच्या संरक्षण खर्चात किती टक्के वाढ झाली आहे?

(A) ४.५

(B) ४.७

(C) ४.३

(D) ४.२

Ans-(D) ४.२

(Q२०) भारताचा संरक्षण खर्च किती अब्ज डॉलर वर गेला आहे?

(A) ७८.९

(B) ८७.९

(C) ८३.६

(D) ८५.९

Ans-(C) ८३.६

(Q२१) संरक्षण खर्चाच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे?

(A) ४

(B) ३

(C) ५

(D) ६

Ans-(A) ४

(Q२२) संरक्षण खर्चाच्या बाबतीत जगात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

(A) चीन

(B) भारत

(C) रशिया

(D) अमेरिका

Ans-(D) अमेरिका


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT