Current Affairs 22nd November 2023 : चालू घडामोडी २२ नोव्हेंबर २०२३

current affairs

Current Affairs 22nd November 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi November 22, 2023

Daily Current Affairs (Date – 22nd November 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 21 November 2023. Find Current General Knowledge 22nd November 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 22nd November 2023:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी  नोव्हेंबर २०२३ : Current Affairs November 22, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: २२ नोव्हेंबर २०२३) खाली दिले आहेत.

(Q१)  भारताच्या थेट परकीय गुंतवणुकीमध्ये एप्रील ते सप्टेंबर या कालावधीत किती टक्के घट झाली आहे?

(A)  २४

(B)  २३

(C)  २५

(D)  २७

Ans- (A) २४

(Q२) भारतात एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत किती अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे?

(A)  ३४.५५

(B)  २४.५५

(C)  २०.४८

(D)  २१.४५

Ans- (C) २०.४८

(Q३)  एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्र राज्यात किती अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे?

(A)  ७.८९

(B)  ७.९५

(C)  ८.७८

(D)  ८.४५

Ans- (B) ७.९५

(Q४)  international cricket council ची बैठक कोठे पार पडली आहे?

(A)  मुंबई

(B)  दिल्ली

(C)  पुणे

(D)  अहमदाबाद

Ans- (D) अहमदाबाद

(Q५) आयसीसी ने कोणत्या देशाकडून १९ वर्षाखालील पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप २०२४ चे यजमानपद काढून घेतले आहे?

(A)  भारत

(B)  पाकिस्तान

(C)  श्रीलंका

(D)  ऑस्ट्रेलिया

Ans- (C) श्रीलंका

(Q६) १९ वर्षाखालील पुरुष क्रिकेट विश्वचसक-२०२४ कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे?

(A)  भारत

(B)  दक्षिण आफ्रिका

(C)  इंग्लंड

(D)  अमेरिका

Ans- (B) दक्षिण आफ्रिका

(Q७) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि टी २० क्रिकेट मध्ये कोणत्या नवीन नियमाचा वापर करण्याचा निर्णय आयसीसी ने घेतला आहे?

(A)  स्टॉप क्लॉक

(B)  स्टॉप वॉच

(C)  स्टॉप लॉस

(D)  स्टॉप टॉस

Ans- (A) स्टॉप क्लॉक

(Q८) ICC च्या नवीन स्टॉप क्लॉक नियमनानुसार वनडे आणि टी २० क्रिकेट मध्ये एक षटक संपल्यावर दुसरे षटक किती सेकंदाच्या आत सुरू करणे अनिवार्य राहणार आहे?

(A)  ४५

(B)  ५०

(C)  ५५

(D)  ६०

Ans- (D) ६०

(Q९) ICC च्या नवीन स्टॉप क्लॉक नियमानुसार वनडे आणि टी२० क्रिकेट मध्ये एका डावात तीन वेळा ६० सेकंदाच्या मर्यादा ओलांडल्यास किती धावांचा दंड त्या संघाला लागणार आहे?

(A)  ६

(B)  ५

(C)  १०

(D)  ८

Ans- (B) ५

(Q१०) ICC ने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि टी २० क्रिकेट मध्ये लागू केलेला नवीन स्टॉप क्लॉक चा नियम कोणत्या कालावधीत प्रायोगिक तत्वावर लागू करण्यात येणार आहे?

(A)  डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४

(B)  डिसेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४

(C)  जानेवारी २०२४ ते एप्रिल २०२४

(D)  डिसेंबर २०२३ ते एप्रिल २०२४

Ans- (D) डिसेंबर २०२३ ते एप्रिल २०२४

(Q११) महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धा कोठे पार पडली?

(A)  पुणे

(B)  नांदेड

(C)  परभणी

(D)  छत्रपती संभाजीनगर

Ans- (C) परभणी

(Q१२)  महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेत पुरुष विभागात कोणता संघ विजेता ठरला आहे?

(A)  पुणे

(B)  नाशिक

(C)  पालघर

(D)  परभणी

Ans- (A) पुणे

(Q१३) महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महिला विभागात कोणता संघ विजेता ठरला आहे?

(A)  रायगड

(B)  कोल्हापूर

(C)  जालना

(D)  ठाणे

Ans- (D) ठाणे

(Q१४) जागतिक बिलियडर्स अजिंक्यपद स्पर्धा २०२३ चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?

(A)  सौरव कोठारी

(B)  पंकज अडवाणी

(C)  रुपेश शाहा

(D)  ध्रुव सितवाल

Ans-  (B) पंकज अडवाणी

(Q१५) पंकज अडवाणी चे जागतिक बिलियडर्स अजिंक्यपद २०२३ चे विजेतेपद हे कितवे अजिंक्यपद आहे?

(A)  २६

(B)  २५

(C)  २३

(D)  २२

Ans- (A) २६

(Q१६) जागतिक बिलियडर्स अजिंक्यपद स्पर्धा २०२३ च्या अंतिम सामन्यात पंकज अडवाणी ने भारताच्याच कोणत्या खेळाडूचा पराभव केला?

(A)  ध्रुव सितवाल

(B)  रुपेश शहा

(C)  सौरव कोठारी

(D)  कार्तिक स्वामी

Ans- (C) सौरव कोठारी

(Q१७) भारताच्या कोणत्या प्रसिध्द कॉमेडियन ला एमी अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले आहे?

(A)  कपिल शर्मा

(B)  विर दास

(C)  सुनील ग्रोव्हर

(D)  किकु शारदा

Ans- (B) वीर दास

(Q१८) भारतीय कॉमेडियन वीर दास याच्या वीर दास लँडिंग या स्टँडअप कॉमेडी शो साठी एमी अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले हो शो कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रसारित झालेला आहे?

(A)  Netflix

(B)  hotstar

(C)  Amazon prime

(D)  gio sinema

Ans- (A) Netflix

(Q१९) खालीलपैकी कोनाला इंटरनॅशनल एमी डायरेक्टोरेट पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?

(A)  दिव्या कुमार

(B)  अनुराग कश्यप

(C)  अनुष्का शर्मा

(D)  एकता कपूर

Ans- (D) एकता कपूर

(Q२०) कोणत्या राज्यातील सर्व शाळा मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबविण्यात येणार आहे?

(A)  बिहार

(B)  राजस्थान

(C)  महाराष्ट्र

(D)   केरळ

Ans- (C) महाराष्ट्र

(Q२१) कोणत्या योजने अंतर्गत महाराष्ट्र सरकार द्वारे राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबविण्यात येणार आहे?

(A) डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना

(B) सावित्रीबाई फुले आदर्श शाळा योजना

(C) छत्रपती शिवाजी महाराज आदर्श शाळा योजना

(D) छत्रपती शाहु महाराज आदर्श शाळा योजना

Ans-(A) डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना

(Q२२) नुकत्याच भारतात पार पडलेल्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये किती प्रेक्षकांनी स्टेडियमवर उपस्थिती लावली?

(A) १२ लाख ७० हजार

(B) १० लाख ३० हजार

C) १२ लाख ५० हजार

(D) १० लाख ४० हजार

Ans-(C) १२ लाख ५० हजार

(Q२३) लष्कर ए तोयबा ला कोणत्या देशानी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे?

(A) भारत

(B) इस्राईल

(C) चीन

(D) रशिया

Ans-(B) इस्राईल

(Q२४) संयुक्त राष्ट्राच्या जागतिक अन्न संघटनेच्या अंदाजानुसार या वर्षी जागतिक साखर उत्पादनात किती लाख टन घट होणार आहे?

(A)  ३०

(B)  ५०

(C)  ४५

(D)  ३५

Ans-(D) ३५

(Q२५)  जगात दरवर्षी सरासरी किती लाख टन साखर उत्पादन होते?

(A) २३०५.७

(B) १४०८.९

(C) १७०८.६२

(D) १५०६.७३

Ans-(C) १७०८.६२

(Q२६)  जागतिक अन्न संघटनेच्या अंदाजानुसार भारताचे साखर उत्पादन या वर्षी किती लाख टनापर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे?

(A) ३३५

(B) ३३७

(C) ३३८

(D) ३४०

Ans-(B) ३३७

(Q२७) सर्वसामान्य रुग्णांना परवडणारी नेत्र चिकित्सा सुविधा देणारे शंकर नेत्रलयाचे संस्थापक एस एस बद्रीनाथ यांचे निधन झाले, त्यांना भारत सरकारतर्फे कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?

(A) १९९८

(B) १९९०

(C) १९८८

(D) १९९९

Ans-(D) १९९९

(Q२८) भारत आणि ऑस्ट्रेलिया परराष्ट्र मंत्री स्तरीय बैठक कोठे पार पडली?

(A)  नवी दिल्ली

(B)  मेलबर्न

(C) सिडनी

(D) नवी मुंबई

Ans-(A) नवी दिल्ली


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT