Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 22nd May 2024 : चालू घडामोडी २२ मे २०२४

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 8th June 2024

Current Affairs 22nd May 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 22, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 22nd May 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 22 May 2024. Find Current General Knowledge 22nd  May 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 22nd May 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २२ मे २०२४ : Current Affairs May 22, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २२ मे २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

Q१) खालीलपैकी कोण अंतराळात जाणारे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरले आहेत

(A) एड डवाईट

(B) विल्यम जेम्स

(C) विल्यम शटनर

(D) राकेश थंबी

Ans-(A) एड डवाईट

(Q२) एड डवाईट हे वयाच्या कितव्या वर्षी अंतराळात जाणारे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरले आहेत?

(A) ९५

(B) ९३

(C) ९१

(D) ९०

Ans-(C) ९१

(Q३) भारत हा मीठ उत्पादन करणारा जगातील कितवा सर्वात मोठा देश आहे?

(A) ४

(B) ३

(C) २

(D) ५

Ans-(B) ३

(Q४) मीठ उत्पादनात जगात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

(A) इराण

(B) भारत

(C) जर्मनी

(D) चीन

Ans-(D) चीन

(Q५) चीन देशात २०२३ मध्ये जगात सर्वाधिक किती कोटी टन मीठ उत्पादन झाले आहे?

(A) ५.५

(B) ५.४

(C) ५.३

(D) ५.२

Ans-(C) ५.३

(Q६) बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये नोंदणीकृत सर्व कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल पहिल्यांदाच किती ट्रिलियन डॉलरहून अधिक झाले आहे?

(A) ४

(B) ५

(C) ७

(D) ६

Ans-(B) ५

(Q७) भारतीय शेअर बाजार संपूर्ण जगभरात कितवा सर्वात मोठा बाजार ठरला आहे?

(A) पाचवा

(B) दुसरा

(C) तिसरा

(D) चौथा

Ans-(A) पाचवा

(Q८) जगात कोणत्या देशाचा शेअर बाजार सर्वात मोठा आहे?

(A) चीन

(B) जपान

(C) जर्मनी

(D) अमेरिका

Ans-(D) अमेरिका

(Q९) अमेरिका देशाचा शेअर बाजार किती ट्रिलियन डॉलर भाग भांडवलसह जगात प्रथम क्रमांकावर आहे?

(A) ५०

(B) ५५

(C) ५६

(D) ५८

Ans-(B) ५५

(Q१०) कोणत्या राज्याच्या मंगळुरू शहरांमध्ये रॉक कलेचा पहिला पुरावा सापडला आहे?

(A) महाराष्ट्र

(B) बिहार

(C) राजस्थान

(D) कर्नाटक

Ans-(D) कर्नाटक

(Q११) जागतिक पॅरा अथलेटिक्स स्पर्धेच्या F ६४ भालाफेक मध्ये भारताच्या सुमित अंतील ने कोणते पदक जिंकले आहे?

(A) कांस्य

(B) रौप्य

(C) सुवर्ण

(D) कोणतेही नाही

Ans-(C) सुवर्ण

(Q१२) जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या सुमित अंतील ने किती मिटर भालाफेक करत सुवर्ण पदक जिंकले आहे?

(A) ६९.५०

(B) ६७.८०

(C) ६६.५०

(D) ६५.९०

Ans-(A) ६९.५०

(Q१३) जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या थंगवेलू मरियप्पन ने कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले आहे?

(A) लांब उडी

(B) भाला फेक

(C) नेमबाजी

(D) उंच उडी

Ans-(D) उंच उडी

(Q१४) भारताच्या थंगवेलु मारियप्पन ने जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत किती मिटर उंच उडी मारत प्रथम क्रमांक पटकावला आहे?

(A) १.७७

(B) १.८८

(C) १.९९

(D) १.६६

Ans-(B) १.८८

(Q१५)  जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत एकता भयान ने महिलांच्या क्लब थ्रोच्या एफ ५१ प्रकारात कोणते पदक पटकावले आहे?

(A) सुवर्ण

(B) रौप्य

(C) कांस्य

(D) कोणतेही नाही

Ans-(A) सुवर्ण

(Q१६) लाई चिंग यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली आहे?

(A) व्हिएतनाम

(B) इस्राईल

(C) तैवान

(D) अफगाणिस्तान

Ans-(C) तैवान

(Q१७) डॉक्टर दामोदर नेने यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?

(A) राजकारण

(B) साहित्य

(C) कला

(D) उद्योग

Ans-(B) साहित्य

(Q१८) प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक डॉक्टर दामोदर मेने यांचे निधन झाले त्यांनी खालीलपैकी कोणत्या नियतकालिका मध्ये लेखन केले नाही?

(A) सिंहासन

(B) केसरी

(C) सामना

(D) सोबत

Ans-(A) सिंहासन

(Q१९) ज्येष्ठ लेखक डॉ. दामोदर नेने यांचे निधन झाले आहे. ते कोणत्या टोपण नावाने स्तंभ लेखन करीत असत?

(A) विजय भारती

(B) अब्दुल मिया

(C) शार्दुल पंडित

(D) दादुमिया

Ans-(D) दादूमिया

(Q२०) प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक डॉ. दामोदर नेने यांचे निधन झाले. त्यांचा जन्म १९३१ साली तत्कालीन कोणत्या प्रांतात झाला होता?

(A) सातारा

(B) कोल्हापूर

(C) बडोदा

(D) औंध

Ans-(C) बडोदा

(Q२१) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जाहीर केलेल्या २०२४ च्या ट्रॅव्हल्स अँड टुरिझम इंडेक्स मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे?

(A) ३९

(B) ३८

(C) ३७

(D) ३५

Ans-(A) ३९

(Q२२) ट्रॅव्हल्स अँड टुरिझम इंडेक्स २०२१ मध्ये भारत किती स्थानी होता?

(A) ५०

(B) ५३

(C) ५४

(D) ५५

Ans-(C) ५४

(Q२३) वडी इकॉनॉमिक फोरमने जाहीर केलेल्या ट्रॅव्हल्स अँड टुरिझम  इंडेक्स २०२४ मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) सिंगापुर

(D) युएई

Ans-(B) अमेरिका

(Q२४) ट्रॅव्हल्स अँड टुरिझम इंडेक्स २०२४ कोणी जाहीर केला आहे?

(A) UNO

(B) RBI

(C) World Bank

(D) World economic forum

Ans-(D) world economic forum

(Q२५) टोकियो विद्यापीठाच्या अटाकामा वेधशाळेचे उद्घाटन कोणत्या देशात झाले आहे?

(A) इराक

(B) पेरू

(C) चिली

(D) उरुग्वे

Ans-(C) चिली

(Q२६) AK २०३ असॉल्ट रायफल भारत कोणत्या देशाकडून खरेदी करत आहे?

(A) फ्रान्स

(B) रशिया

(C) युक्रेन

(D) पॅलेस्टाईन

Ans-(B) रशिया

(Q२७) संयुक्त राष्ट्र कडून कोणता दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन म्हणून साजरा करण्यात येतो?

(A) २२ मे

(B) २३ मे

(C) २१ मे

(D) २४ मे

Ans-(A) २२ मे

(Q२८) आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन २०२४ ची थीम काय आहे?

(A) building a shared future for all life

(B) Earth for a life

(C) trees important in our life

(D) Be part of plan

Ans-(D) Be part of plan

(Q२९) सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ने कोणत्या रोगांवरील R21/Matrix-m ही लस आफ्रिकेला निर्यात केली आहे?

(A) कोरोना

(B) मलेरिया

(C) काविळ

(D) स्वाईन फ्ल

Ans-(B) मलेरिया

(Q३०) सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ने मलेरिया विरोधी लस R21/Matrix-m कोणत्या देशात निर्यात केली आहे?

(A) युरोप

(B) उत्तर अमेरीका

(C) दक्षिण कोरिया

(D) आफ्रिका

Ans-(D) आफ्रिका


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा