Current Affairs 22nd July 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 22, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 22nd July 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 22 July 2024. Find Current General Knowledge 22nd July 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 22nd July 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी २२ जुलै २०२४ : Current Affairs July 22, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २२ जुलै २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) खालीलपैकी कोणी UPSC च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नाही?
(A) मनोज सोनी
(B) आशुतोष जावडेकर
(C) संजय कुमार
(D) अमित कुमार
Ans-(A) मनोज सोनी
(Q२) खालीलपैकी कोण X(ट्विटर) वर जगातील सर्वाधिक फोलॉअर्स असलेले नेते ठरले आहेत?
(A) डोनाल्ड ट्रम्प
(B) जो बाइडन
(C) नरेंद्र मोदी
(D) राहुल गांधी
Ans-(C) नरेंद्र मोदी
(Q३) कोणत्या देशाचे मनोलो मार्केज यांची भारतीय फुटबॉल संघाचे नवे मुख्य कोच म्हणून नियुक्ती झाली आहे?
(A) ब्राझील
(B) स्पेन
(C) अर्जेंटिना
(D) अमेरिका
Ans-(B) स्पेन
(Q४) भारताच्या कोणत्या टेनिसपटूंनी स्विस ओपन टुर स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे?
(A) सुमित नागल
(B) सोमदेव देववर्मन
(C) रोहन बोपण्णा
(D) युकी भांबरी
Ans-(D) युकी भांबरी
(Q५) खालीलपैकी कोणत्या भारतीय खेळाडूंना टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे?
(A) अशोक अमृतराज व महेश भूपती
(B) लियंडर पेस व सानिया मिर्झा
(C) विजय अमृतराज व लियंडर पेस
(D) रोहन बोपन्ना आणि युकी भांबरी
Ans-(C) विजय अमृतराज व लियंडर.पेस
(Q६) विजय अमृतराज आणि लियंडर पेस हे टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट होणारे कोणत्या खंडातील पहिले २ टेनिसपटू ठरले आहेत?
(A) आफ्रिका
(B) आशिया
(C) अंटार्टिका
(D) उत्तर अमेरीका
Ans-(B) आशिया
(Q७) आतापर्यंत २८ देशातील किती टेनिसपटूंचा टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट झाला आहे?
(A) २६७
(B) २७३
(C) २५५
(D) २६८
Ans-(A) २६७
(Q८) कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने देशातील सरकारी नोकरी मधील आरक्षणाचा कोटा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) चीन
(B) मलेशिया
(C) म्यानमार
(D) बांगलादेश
Ans-(D) बांगलादेश
(Q९) कोणत्या सालापर्यंत भारताची साठ वर्षे व त्यावरील वयाची वृध्द लोकसंख्या दुप्पट होण्याचा अंदाज UNFPA-india ने वर्तविला आहे?
(A) २०६५
(B) २०५०
(C) २०६०
(D) २०७०
Ans-(B) २०५०
(Q१०) भारताची सध्या साठ वर्षे व त्याहून अधिक वयाची वृध्द लोकसंख्या जवळपास किती कोटी आहे?
(A) १५
(B) १९
(C) १८
(D) १७
Ans-(D) १७
(Q११) जागतिक वारसा समितीच्या ४६ व्या बैठकीचे आयोजन भारतात कोठे करण्यात आले आहे?
(A) मुंबई
(B) कोलकत्ता
(C) नवी दिल्ली
(D) चेन्नई
Ans-(C) नवी दिल्ली
(Q१२) नवी दिल्ली येथे जागतिक वारसा समितीच्या ४६ व्या बैठकीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) अमित शहा
(C) एस. जयशंकर
(D) अनुराग ठाकूर
Ans-(A) नरेंद्र मोदी
(Q१३) भारतात पहिल्यांदा कोणत्या कालावधीत जागतिक वारसा समितीच्या ४६ व्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे?
(A) २२ ते ३० जुलै
(B) २३ ते ३१ जुलै
(C) २० ते ३० जुलै
(D) २१ ते ३१ जुलै
Ans-(D) २१ ते ३१ जुलै
(Q१४) एप्रिल ते जून महिन्यात देशातील कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादकांची निर्यात किती टक्क्यांनी घसरली आहे?
(A) ४
(B) ३
(C) ५
(D) २
Ans-(B) ३
(Q१५) एप्रिल ते जून महिन्यात देशातील कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनाची निर्यात किती अब्ज डॉलर वर आली आहे?
(A) ५.८८
(B) ५.७७
(C) ५.६६
(D) ५.५५
Ans-(A) ५.८८
(Q१६) पर्यावरण संरक्षणासाठी GEP index सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
(A) उत्तर प्रदेश
(B) तेलंगणा
(C) उत्तराखंड
(D) कर्नाटक
Ans-(C) उत्तराखंड
(Q१७) राष्ट्रीय भूस्खलन पूर्वानुमान केंद्राचा शुभारंभ कोणत्या राज्यात झाला आहे?
(A) राजस्थान
(B) पश्चिम बंगाल
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(B) पश्चिम बंगाल
(Q१८) मेलबर्नच्या १५ व्या इंडियन फिल्म फेस्टिवल मध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्याला सन्मानित करण्यात येणार आहे?
(A) शाहरुख खान
(B) प्रभास
(C) राम चरण
(D) अमिताभ बच्चन
Ans-(C) राम चरण
(Q१९) ऑस्ट्रेलियातील मेलबर्न मध्ये कोणत्या कालावधीत १५ व्या इंडियन फिल्म फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले आहे?
(A) १५ ते २५ ऑगस्ट
(B) १७ ते २७ ऑगस्ट
(C) १० ते २० ऑगस्ट
(D) ११ ते २१ ऑगस्ट
Ans-(A) १५ ते २५ ऑगस्ट
(Q२०) जागतिक वारसा केंद्राला भारताने किती लाख डॉलरची मदत जाहीर केली आहे?
(A) १३
(B) १५
(C) २०
(D) १०
Ans-(D) १०
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


