Current Affairs 22nd February 2024 : चालू घडामोडी २२ फेब्रुवारी २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 22nd February 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 22, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 22nd February 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 22 February 2024. Find Current General Knowledge 22nd  February 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 22nd February 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २२ फेब्रुवारी २०२४ : Current Affairs February 22, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २२ फेब्रुवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारत आणि कोणत्या देशांनी लष्करी उपकरणांचे उत्पादन एकत्रित करण्यास मान्यता दिली आहे?

(A) ग्रीस

(B) सिंगापुर

(C) तैवान

(D) इराण

Ans-(A) ग्रीस

(Q२) भारत आणि ग्रीस ने आपला व्यापार किती वर्षापर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे?

(A) २०३५

(B) २०३१

(C) २०३०

(D) २०३२

Ans-(C) २०३०

(Q३) एडीनबर्ग विद्यापीठ लंडन यांच्या संशोधनानुसार जगभरातील किती टक्के शेतातील मातीत पोटॅसियमची कमतरता आहे?

(A) ३०

(B) २०

(C) १०

(D) १५

Ans-(B) २०

(Q४) कॅनडा, बेलारूस आणि रशिया या देशात मिळून पोटॅसियमचा एकून साठा किती टक्के आहे?

(A) ८०

(B) ७८

(C) ८८

(D) ७०

Ans-(D) ७०

(Q५) अमेझॉन जंगलात जगातील सर्वात मोठ्या सापाचा शोध लागला असून त्याची लांबी किती फूट आहे?

(A) ३५

(B) २०

(C) २६

(D) ३३

Ans-(C) २६

(Q६) अमेझॉन जंगलात शोध लागलेल्या जगातली सर्वात मोठ्या सापाचे लॅटिन नाव काय आहे?

(A) टायग्रीस पॅथरस

(B) unektm akamiya

(C) azardica Indica

(D) pathrs lions

Ans-(B) unektm akamiya

(Q७) भारतीय महिला फुटबॉल संघाने कोणत्या देशाच्या संघाला पराभूत करून पहिल्यांदा यरोपिय देशाविरुद्ध सामना जिंकला आहे?

(A) एस्टोनिया

(B) इराक

(C) दक्षिण आफ्रिका

(D) जर्मनी

Ans-(A) एस्टोनिया

(Q८) माजी भारतीय खेळाडू लालचंद राजपूत यांची कोणत्या देशाच्या पुरूष क्रिकेट संघाच्या प्रक्षिक्षक पदी निवड झाली आहे?

(A) चीन

(B) नेपाळ

(C) अफगाणिस्थान

(D) युएई

Ans-(D) युएई

(Q९) अमिन सयानी यांचे नुकतेच निधन झाले. ते प्रसिध्द रेडिओ ___ होते?

(A) जॉकी

(B) निवेदक

(C) वक्ते

(D) कलाकार

Ans-(B) निवेदक

(Q१०) प्रसिध्द निवेदक अमिन सयानी यांचे निधन झाले. त्यांच्या रेडिओ वरील लोकप्रिय कार्यक्रमाचे नाव काय होते?

(A) भारतमाता

(B) गीत रामायण

(C) भारत गीत

(D) गीतमाला

Ans-(D) गीतमाला

(Q११) फली नरीमन यांचे निधन झाले. ते कोण होते?

(A) कलाकार

(B) पत्रकार

(C) घटनातज्ञ आणि वकील

(D) शास्त्रज्ञ

Ans-(C) घटनातज्ञ आणि वकील

(Q१२) ज्येष्ठ विधीज्ञ आणि घटनातज्ञ फली नरीमन यांचे निधन झाले. त्यांचा जन्म कोठे झाला होता?

(A) म्यानमार

(B) रशिया

(C) चीन

(D) जपान

Ans-(A) म्यानमार

(Q१३)ज्येष्ठ विधीज्ञ आणि घटनातज्ञ फली नरीमन यांची कोणत्या वर्षी भारताच्या अतिरिक्त सॉलीसिटर जनरल पदी निवड झाली होती?

(A) १९७०

(B) १९७७

(C) १९७५

(D) १९७२

Ans-(D) १९७२

(Q१४) फली नरीमन यांचे निधन झाले आहे. त्यांना कोणत्या वर्षी केंद्र सरकारचा पद्मविभूषण पुरस्कार मिळाला होता?

(A) २००८

(B) २००७

(C) २००६

(D) २००५

Ans-(B) २००७

(Q१५) ज्येष्ठ विधीज्ञ फली नरीमन यांची कोणत्या वर्षी राज्यसभेचे खासदार म्हणुन नियुक्ती झाली होती?

(A) १९९९

(B) १९९०

(C) १९९८

(D) १९९२

Ans-(A) १९९९

(Q१६) केंद्र सरकारने २०२४-२५  वर्षासाठी उस या पिकाला प्रति क्विंटल किती रूपये एफआरपी दर जाहीर केला आहे?

(A) ३५०

(B) ३३०

(C) ३४०

(D) ३६०

Ans-(C) ३४०

(Q१७) फोबर्स मासिकाने जाहीर केलेल्या जगातील श्रीमंत व्यक्तीच्या यादीत पहील्या १० मध्ये कोणत्या भारतीय व्यक्तीचा सामावेश झाला आहे?

(A) गौतम अदानी

(B) मुकेश अंबानी

(C) रतन टाटा

(D) अझीम प्रेमजी

Ans-(B) मुकेश अंबानी

(Q१८) भारताच्या पहिल्या  गगनयान या मानव मोहीमेसाठी इस्रो ने कोणत्या क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी चाचणी घेतली आहे?

(A) CE २०

(B) CP २३

(C) PS २१

(D) SP २५

Ans-(A) CE २०

(Q१९) सामान्य जनतेचा नोबेल मॅन: कैलास सत्यार्थी या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे?

(A) रश्मी करंदीकर

(B) अंजली पेंडसे

(C) आरती अंकलीकर

(D) हेमलता नेसरी

Ans-(D) हेमलता नेसरी

(Q२०) भारतात एकून किती अमृत भारत रेल्वे स्थानके साकारण्यात येणार आहेत?

(A) ५५५

(B) ६५०

(C) ५५०

(D) ६७५

Ans-(C) ५५०

(Q २१) कोणत्या भारतीय व्यक्तीला फ्रान्स देशाच्या सर्वोच्च नाईट ऑफ लिजन ऑफ ऑनर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) शशी थरूर

(B) डॉ. मनमोहन सिंग

(C) द्रौपदी मुर्मू

(D) अरविंद केजरीवाल

Ans- (A) शशी थरूर

(Q २२) खासदार शशी थरूर यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नाईट ऑफ लीजन ऑफ द  ऑनर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) अमेरिका

(B) जर्मनी

(C) फ्रान्स

(D) जपान

Ans-(C) फ्रान्स

(Q २३) आंतरराष्ट्रिय सौर ऊर्जा आघाडी मध्ये कोणता देश सहभागी झाला आहे?

(A) दक्षिण कोरिया

(B) माल्टा

(C) मोनॅको

(D) तैवान

Ans-(B) माल्टा

(Q २४) माल्टा हा देश आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा आघाडी चा कितवा सदस्य बनला आहे?

(A) १२०

(B) १२१

(C) ११८

(D) ११९

Ans-(D) ११९

(Q २५) शांती प्रयास-हा सैन्य अभ्यास कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे?

(A) सिंगापुर

(B) म्यानमार

(C) नेपाळ

(D) भूतान

Ans-(C) नेपाळ

(Q २६) नेपाळ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या शांती प्रयास –या सैन्य अभ्यासा मध्ये किती देश सहभागी झाले आहेत?

(A) १८

(B) १९

(C) २०

(D) २१

Ans-(B) १९

(Q २७) दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल २०२४ मध्ये कोणत्या चित्रपटाला फिल्म ऑफ इयर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?

(A) सालार

(B) जवान

(C) पठाण

(D) भोला

Ans-(A) सालार

(Q २८) दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल २०२४ मध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?

(A) रणवीर सिंग

(B) अजय देवगण

(C) रणबीर कपूर

(D) शाहरुख खान

Ans-(D) शाहरुख खान


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT