Current Affairs 22nd December 2023 : चालू घडामोडी २२ डिसेंबर २०२३

current affairs

Current Affairs 22nd December 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 22, 2023

Daily Current Affairs (Date – 22nd December 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 22 December 2023. Find Current General Knowledge 22nd December 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 22nd December 2023:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २२ डिसेंबर २०२३ : Current Affairs December 22, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख२२ डिसेंबर २०२३) खाली दिले आहेत.

२२ डिसेंबर २०२३

(Q१) भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?

(A)  संजय सिंह

(B)  शरद पवार

(C)  बजरंग पुनिया

(D)  योगेश्वर दत्त

Ans- (A) संजय सिंह

(Q२) खालीलपैकी कोणत्या भारतीय कुस्तीपटूनी कुस्ती मधून निवृत्ती जाहीर केली आहे?

(A)  विनेश फोगट

(B)  बबिता फोगट

(C)  साक्षी मलिक

(D)  बजरंग पुनिया

Ans- (C) साक्षी मलिक

(Q३)  २०२३ मध्ये देशांतर्गत पर्यटकांनी कोणत्या शहराला सर्वाधिक पसंती दिली आहे?

(A) मुंबई

(B) हैद्राबाद

(C) दिल्ली

(D) वाराणसी

Ans- (B) हैद्राबाद

(Q४)  २०२३ मध्ये देशांतर्गत पर्यटनामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?

(A) हरियाणा

(B) गोवा

(C) बिहार

(D) उत्तरप्रदेश

Ans- (D) उत्तरप्रदेश

(Q५) २०२३ मध्ये देशांतर्गत पर्यटना मध्ये महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे?

(A)  पहिल्या

(B)  तिसऱ्या

(C)  दुसऱ्या

(D)  चौथ्या

Ans- (C) दुसऱ्या

(Q६)  २०२३ मध्ये देशांतर्गत पर्यटकांनी कोणत्या तिर्थक्षेत्राला सर्वाधिक पसंती दिली आहे?

(A)  वाराणसी

(B)  जगन्नाथ पूरी

(C)  शिर्डी

(D)  तिरुपती बालाजी

Ans- (B) जगन्नाथ पूरी

(Q७) १४ वर्षाखालील राष्ट्रिय फुटबॉल स्पर्धा कोठे होणार आहेत?

(A)  रांची

(B)  भोपाळ

(C)  भुवनेश्वर

(D)  पुणे

Ans- (A) रांची

(Q८)  राष्ट्रीय पुस्तक न्यासा आयोजीत कोणत्या ठिकाणच्या पुस्तक महोत्सवा मध्ये ११ हजार ४३ नागरिकांनी एकाच पुस्तकातील एकच परीछेद ३० सेकंदात वाचण्याच्या विक्रमाची गिनिज बुकमध्ये नोंद झाली आहे?

(A)  नागपूर

(B)  नाशिक

(C)  कोल्हापूर

(D)  पुणे

Ans- (D) पुणे

(Q९) पुणे पुस्तक महोत्सवा मध्ये  ११ हजार ४३ नागरिकांनी एकाच पुस्तकातील एकच परिछेद ३० सेकंदात वाचून कोणत्या देशाचा विक्रम मोडला आहे?

(A)  अमेरिका

(B)  चीन

(C)  जपान

(D)  जर्मनी

Ans- (B) चीन

(Q१०) चालू आर्थिक वर्षाच्या जुलै सप्टेंबर तिमाहीत भारताचे एकुण कर्ज किती लाख कोटी रुपयांवर गेले आहे?

(A)  २०४

(B)  २०१

(C)  २०२

(D)  २०५

Ans- (D) २०५

(Q११)  भारताच्या एकूण कर्जामध्ये राज्य सरकारांचा हिस्सा किती टक्के आहे?

(A)  २३.४

(B)  २२.६

(C)  २४.४

(D)  २६.७

Ans- (C) २४.४

(Q१२) प्रेस आणि नियतकालिक नोंदनी विधेयक २०२३ लोकसभेत मंजूर झाले आहे. ते कोणत्या वर्षाच्या प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स कायद्याची जागा घेणार आहे?

(A) १८६७

(B  १८९०

(C) १८७०

(D) १८६६

Ans- (A) १८६७

(Q१३)  प्रेस आणि नियतकालिक नोंदनी विधेयक २०२३ लोकसभेत कोणी मांडले?

(A) अमित शहा

(B)  पियूष गोयल

(C)  राजनाथ सिंह

(D)  अनुराग ठाकूर

Ans- (D) अनुराग ठाकूर

(Q१४) डॉ. प्रभाकर मांडे यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?

(A) कला

(B) राजकारण

(C) साहित्य

(D) पत्रकार

Ans- (C) साहित्य

(Q१५) डॉ. प्रभाकर मांडे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना भारत सरकारच्या वतीने कोणता पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले होते?

(A) पद्मविभूषण

(B)  पद्मश्री

(C) पद्मभूषण

(D)  साहित्य अकादमी

Ans- (B) पद्मश्री

(Q१६)  राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालानुसार देशात मुला- मुलीवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात किती टक्के वाढ झाली आहे

(A)  ८.७

(B)  ८.९

(C)  ७.८

(D)  ७.६

Ans- (A) ८.७

(Q१७)  राष्ट्रिय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवाला नुसार मुला मुलींवरील अत्याच्याराच्या गुन्ह्याची सर्वाधिक नोंद कोणत्या राज्यात झाली आहे?

(A)  बिहार

(B)  राजस्थान

(C)  महाराष्ट्र

(D)  गोवा

Ans- (C) महाराष्ट्र

(Q१८) भारतीय दंड संहितेतील  ५११ कलमा एवजी आता नवीन कायद्यानुसार किती कलमे झाली आहेत?

(A)  ३४४

(B)  ३५८

(C)  ३५५

(D)  ३६०

Ans- (B) ३५८

(Q१९) डॉ. व्ही मोहिनी गीरी यांचे निधन झाले. त्या कोणत्या आयोगाच्या माजी अध्यक्ष होत्या?

(A)  राष्ट्रीय महिला आयोग

(B)  राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग

(C)  राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग

(D) वित्त आयोग

Ans- (A) राष्ट्रीय महिला आयोग

(Q२०) डॉ. व्ही मोहिनी गिरी यांचे निधन झाले. त्या कोणत्या काळात भारताच्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या?

(A)  १९९०-९३

(B)  १९९६-९८

(C)  १९९८-९९

(D)  १९९५-९८

Ans- (D) १९९५-९८

(Q२१) भारतात कोणता दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणुन साजरा करतात येतो?

(A) २० डिसेंबर

(B) २२ डिसेंबर

(C) २३ डिसेंबर

(D) २४ डिसेंबर

Ans-(B) २२ डिसेंबर

(Q२२) कोणाचा जन्मदिवस देशात राष्ट्रीय गणित दिवस म्हणुन साजरा करतात येतो?

(A) पी. सी. महालनोबिस

(B) आर्यभट्ट

(C) सी आर राव

(D) श्रीनिवास रामानुजन

Ans-(D) श्रीनिवास रामानुजन


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT