Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 22nd August 2024 : चालू घडामोडी २२ ऑगस्ट २०२४

Shankuअपडेट 9 Apr 2025
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 22nd August 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 22, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 22nd August 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 22 August 2024. Find Current General Knowledge 22nd August 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 22nd August 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २२ ऑगस्ट २०२४ : Current Affairs August 22, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २२ ऑगस्ट २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) १७ वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या रौनक दहिया ने कोणते पदक जिंकले आहे?

(A) कांस्य

(B) रौप्य

(C) सुवर्ण

(D) कोणतेही नाही

Ans-(A) कांस्य

(Q२) १७ वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या रौनक दहिया ने किती वजनी गटात कांस्य पदक पटकावले आहे?

(A) १२०

(B) ११७

(C) ११०

(D) ११५

Ans-(C) ११०

(Q३) १७ वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे?

(A) ओमान

(B) जॉर्डन

(C) इराक

(D) इराण

Ans-(B) जॉर्डन

(Q४) खालीलपैकी कोण इंस्टाग्राम वर सर्वाधिक followers असणारा भारतीय सेलिब्रिटी ठरला आहे?

(A) रोहित शर्मा

(B) सलमान खान

(C) अजय देवगन

(D) विराट कोहली

Ans-(D) विराट कोहली

(Q५) भारतात उत्पादन झालेला ग्रीन अमोनिया कोणत्या देशात निर्यात करण्यासाठी करार करण्यात आला आहे?

(A) अमेरिका

(B) फ्रान्स

(C) जपान

(D) जर्मनी

Ans-(C) जपान

(Q६) दुसऱ्या जागतिक हळद परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले आहे?

(A) चेन्नई

(B) मुंबई

(C) हैद्राबाद

(D) सांगली

Ans-(B) मुंबई

(Q७) भारत आणि पोलंड देशाच्या राजनैतिक संबंधाला किती वर्षे पुर्ण झाली आहेत?

(A) ७०

(B) ७५

(C) ७८

(D) ७३

Ans-(A) ७०

(Q८) पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलंड देशाला भेट देणारे किती वर्षांतील भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत?

(A) ५०

(B) ५५

(C) ४०

(D) ४५

Ans-(D) ४५

(Q९) कोणत्या देशात हनुमानाच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले आहे?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) सिंगापूर

(D) मलेशिया

Ans-(B) अमेरिका

(Q१०) अमेरिकेच्या टेक्सास येथे किती फूट उंच हनुमानाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे?

(A) ८०

(B) ७५

(C) ८५

(D) ९०

Ans-(D) ९०

(Q११) अमेरिकेच्या टेक्सास येथे ९० फूट हनुमानाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली असून त्याला काय नाव देण्यात आले आहे?

(A) statue of unity

(B) statue of strength

(C) statue of union

(D) statue of power

Ans-(C) statue of union

(Q१२) भारत आणि मालेशिया देशात किती करार करण्यात आले आहेत?

(A) ९

(B) ७

(C) ८

(D) ६

Ans-(A) ९

(Q१३) १७ व्या दिव्य कला मेळा चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?

(A) राजस्थान

(B) केरळ

(C) तामिळनाडू

(D) छत्तीसगढ

Ans-(D) छत्तीसगढ

(Q१४) रायपूर, छत्तीसगड येथे आयोजित १७ व्या दिव्य कला मेळा चे उद्धाटन कोणाच्या हस्ते करण्यात झाले?

(A) अमित शहा

(B) डॉ. वीरेंद्र कुमार

(C) अनुराग ठाकूर

(D) जितेंद्र सिंह

Ans-(B) डॉ. वीरेंद्र कुमार

(Q१५) आठवा FIFA U-17 महिला विश्वचसक २०२४ कोठे होणार आहे?

(A) डोमिनिकन रिपब्लिक

(B) चीन

(C) इस्राईल

(D) रिपब्लिक ऑफ कांगो

Ans-(A) डोमिनिकन रिपब्लिक

(Q१६) डोमिनिकन रिपब्लिक येथे कोणत्या कालावधीत आठवा FIFA U-17 महिला विश्वचसक २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे?

(A) १८ ऑक्टोंबर ते २ नोव्हेंबर

(B) १७ ऑक्टोंबर ते ५ नोव्हेंबर

(C) १६ ऑक्टोंबर ते ३ नोव्हेंबर

(D) १५ ऑक्टोंबर ते १ नोव्हेंबर

Ans-(C) १६ ऑक्टोंबर ते ३ नोव्हेंबर

(Q१७) FIFA U-17 महिला विश्वचसक स्पर्धा २०२४ साठी सहाय्यक पंच म्हणून निवड झालेले रिओलांग धर कोणत्या राज्यातील आहेत?

(A) सिक्कीम

(B) मेघालय

(C) मणिपूर

(D) नागालँड

Ans-(B) मेघालय

(Q१८) महाराष्ट्र राज्यातील पहिले सोलार व्हीलेज ठरलेले मण्याची वाडी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे?

(A) पुणे

(B) नाशिक

(C) सातारा

(D) छत्रपती संभाजीनगर

Ans-(C) सातारा

(Q१९) जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन कधी साजरा करण्यात येतो?

(A) २१ ऑगस्ट

(B) २३ ऑगस्ट

(C) २२ ऑगस्ट

(D) २० ऑगस्ट

Ans-(A) २१ ऑगस्ट

(Q२०) १९ व्या सीआयआय भारत-आफ्रिका व्यापार परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) पियूष गोयल

(B) शिवराज सिंह चौहान

(C) एस. जयशंकर

(D) जगदीप धनखड

Ans-(D) जगदीप धनखड


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा