Current Affairs 22nd April 2024 : चालू घडामोडी २२ एप्रिल २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 22nd April 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 22, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 22nd April 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 22 April 2024. Find Current General Knowledge 22nd  April 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 22nd April 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २२ एप्रिल २०२४ : Current Affairs April 22, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २२ एप्रिल २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) आर्थिक वर्षे २०२३-२४ मध्ये देशाच्या निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात किती टक्के वाढ झाली आहे?

(A) १७.७

(B) १८.८

(C) १९.९

(D) २०.०

Ans-(A) १७.७

(Q२) भारताचे आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रत्यक्ष निव्वळ कर संकलन किती लाख कोटी वर पोहचले आहे?

(A) १४.५०

(B) १५.७८

(C) १९.५८

(D) १७.९८

Ans-(C) १९.५८

(Q३) भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने आरोग्य विमा काढण्यासाठी लागू असलेली किती वर्षे वयोमर्यादेची अट काढून टाकली आहे?

(A) ६०

(B) ६५

(C) ७०

(D) ७५

Ans-(B) ६५

(Q४) दिनेश कार्तिक हा आयपीएल मध्ये २५० सामने खेळणारा कितवा क्रिकेट पटू ठरला आहे?

(A) पहिला

(B) दुसरा

(C) चौथा

(D) तिसरा

Ans-(D) तिसरा

(Q५) कोणत्या देशाने हवासल आणि रा-या क्रुझ क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे?

(A) दक्षिण कोरिया

(B) दक्षिण आफ्रिका

(C) उत्तर कोरिया

(D) उत्तर अमेरीका

Ans-(C) उत्तर कोरिया

(Q६) प्लॅस्टिक मुळे होणाऱ्या प्रदूषणाला अटकाव करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी कोणत्या देशाच्या ओटावा येथे २३ ते २९ एप्रिल दरम्यान विशेष परिषदेचे आयोजन केले आहे?

(A) इंडोनेशिया

(B) कॅनडा

(C) अमेरिका

(D) चीन

Ans-(B) कॅनडा

(Q७) यावर्षी एकूण किती टन प्लॅस्टिक निर्मिती अपेक्षित आहे?

(A) २२०

(B) २१०

(C) २२४

(D) २००

Ans-(A) २२०

(Q८) जागतिक पातळीवर प्लॅस्टिक कचऱ्यात किती टक्के वाढ झाली आहे?

(A) ७.५५

(B) ८.६६

(C) ६.५६

(D) ७.११

Ans-(D) ७.११

(Q९) खालीलपैकी कोण रोईंग खेळात ऑलिम्पिक  स्पर्धेत पात्रता मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे?

(A) आकाश दीप

(B) बलराज पन्वर

(C) उज्वल कुमार

(D) अरविंद सिंग

Ans-(B) बलराज पन्वर

(Q१०) बलराज पन्वर  हा कोणत्या खेळात ऑलिम्पिक स्पर्धेत पात्रता मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे?

(A) भालाफेक

(B) तिरंदाजी

(C) थाळीफेक

(D) रोईंग

Ans-(D) रोईंग

(Q११) २०२३-२४ मध्ये भारतातून होणाऱ्या रत्ने आणि दागिन्याच्या निर्यातीत किती टक्के घट झाली आहे?

(A) १३.४५

(B) १५.६७

(C) १२.१७

(D) ११.५४

Ans-(C) १२.१७

(Q१२) आर्थिक वर्ष २०२३-२४ या वर्षात भारतातून किती लाख कोटी रुपयांची रत्ने आणि दागिन्यांची निर्यात झाली आहे?

(A) २.६५

(B) २.७०

(C) २.७५

(D) २.८०

Ans-(A) २.६५

(Q१३) जागतिक वसुंधरा दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) २१ एप्रिल

(B) २० एप्रिल

(C) २३ एप्रिल

(D) २२ एप्रिल

Ans-(D) २२ एप्रिल

(Q१४) २२ एप्रिल या दिवशी कधी पासुन जागतिक वसुंधरा दीन साजरा करण्यात येतो?

(A) १९७३

(B) १९७०

(C) १९७१

(D) १९७५

Ans-(B) १९७०

(Q१५) २०२४ या वर्षाच्या जागतिक वसुंधरा दिनाची थीम काय आहे?

(A) planet vs plastic

(B) invest in our planet

(C) Nature and plastic

(D) earth and planet

Ans-(A) planet vs plastic

(Q१६) २१ एप्रिल या दिवशी कोणता दीन साजरा करण्यात येतो?

(A) राष्ट्रिय जल दीन

(B) राष्ट्रीय युवा दीन

(C) राष्ट्रीय सिविल सेवा दीन

(D) राष्ट्रीय संरक्षण दीन

Ans-(C) राष्ट्रीय सिविल सेवा दीन

(Q१७) inteligens ब्युरो IB च्या विशेष निर्देशक पदी कोणाची निवड झाली आहे?

(A) अरविंद शिंदे

(B) सपना तिवारी

(C) राकेश कुमार

(D) पूनम सिन्हा

Ans-(B) सपना तिवारी

(Q१८) भारत पे च्या सीईओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) नलिन नेगी

(B) विजय वर्मा

(C) अर्जुन मुंडा

(D) रितेश सिधवानी

Ans-(A) नलिन नेगी

(Q१९) अंतरीक्ष विज्ञानाच्या योगदानाबद्दल कोणाला आर्यभट्ट पुरस्कार देण्यात आला आहे?

(A) एस सोमनाथ

(B) अदिती देशपांडे

(C) अद्वैत नायर

(D) पी सुब्बाराव

Ans-(D) पी सुब्बाराव

(Q२०) चार दिवसांचा कामाचा आठवडा करणारा कोणता देश आशिया खंडातील पहिला देश ठरला आहे?

(A) भारत

(B) मालदीव

(C) सिंगापुर

(D) श्रीलंका

Ans-(C) सिंगापुर

(Q२१) केंटो मोमोटा याने आंतरराष्ट्रिय बॅडमिंटन स्पर्धेतून निवृत्ती जाहीर केली आहे. तो कोणत्या देशाचा बॅडमिंटन खेळाडू आहे?

(A) जपान

(B) जर्मनी

(C) रशिया

(D) म्यानमार

Ans-(A) जपान

(Q२२) आर्टेमिस करारात सामील होणारा स्वीडन हा कितवा देश ठरला आहे?

(A) ३७

(B) ३५

(C) ३८

(D) ३७

Ans-(C) ३८

(Q२३) AI सक्षम लॉर्ज लँग्वेज मॉडेल Liama हे कोणत्या कंपनीने लाँच केले आहे?

(A) SPACE X

(B) मेटा

(C) Microsoft

(D) ॲपल

Ans-(B) मेटा

 

(Q२४) कोणाच्या छायाचित्राला वर्ड प्रेस ऑफ इयर २०२४ पुरस्कार मिळाला आहे?

(A) बैजू पाटील

(B) विक्रम गायकवाड

(C) अली फजल

(D) मोहम्मद सालेम

Ans-(D) मोहम्मद सालेम

(Q२५) दीपिका सोरेंग हिला असुंता लाक्रा पुरस्कार मिळाला आहे. ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

(A) हॉकी

(B) कबड्डी

(C) टेनिस

(D) बॅडमिंटन

Ans-(A) हॉकी


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT