Current Affairs 21st September 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 21, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 21st September 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 21 September 2024. Find Current General Knowledge 21st September 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 21st September 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी २१ सप्टेंबर २०२४ : Current Affairs September 21, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २१ सप्टेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो NCB च्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) अनुराग गर्ग
(B) विश्वास नांगरे पाटील
(C) प्रवीण कुमार
(D) यश पाटील
Ans-(A) अनुराग गर्ग
(Q२) महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीच्या (महारेरा) च्या अध्यक्ष पदाचा कारभार कोणी स्वीकारला आहे?
(A) तुकाराम मुंढे
(B) भारत आंधळे
(C) मनोज सौनिक
(D) राजेश अगरवाल
Ans-(C) मनोज सौनिक
(Q३) आयपीएस अधिकारी अनुराग गर्ग यांची कोणत्या संस्थेच्या महासंचालक पदी नियुक्ती झाली आहे?
(A) CBI
(B) NCB
(C) ACB
(D) IB
Ans-(B) NCB
(Q४) आयपीएस अधिकारी अनुराग गर्ग यांची NCB च्या महासंचालक पदी नियुक्ती झाली असुन ते कोणत्या केडरचे अधिकारी आहेत?
(A) बिहार
(B) राजस्थान
(C) हरियाणा
(D) हिमाचल प्रदेश
Ans-(D) हिमाचल प्रदेश
(Q५) प्रत्यक्ष करांच्या वादांवर तोडगा म्हणून घोषीत करण्यात आलेली विवाद से विश्वास २.० योजना देशात कधीपासून अमलात येणार आहे?
(A) २ ऑक्टोंबर २०२४
(B) ५ ऑक्टोंबर २०२४
(C) १ ऑक्टोंबर २०२४
(D) ४ ऑक्टोंबर २०२४
Ans-(C) १ ऑक्टोंबर २०२४
(Q६) नुकताच खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजाने अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये ४०० बळींचा टप्पा पार केला आहे?
(A) रवींद्र जडेजा
(B) जसप्रीत बुमराह
(C) युजवेंद्र चहल
(D) भुवनेश्वर कुमार
Ans-(B) जसप्रीत बुमराह
(Q७) जसप्रीत बुमराह हा अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये ४०० बळी घेणारा कितवा भारतीय क्रिकेट खेळाडू ठरला आहे?
(A) ६
(B) ५
(C) ३
(D) ७
Ans-(A) ६
(Q८) महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) शहाजी पाटील
(B) अब्दुल सत्तार
(C) रमेश बोरनारे
(D) भरत गोगावले
Ans-(D) भरत गोगावले
(Q९) कोणता देश प्रथमच विश्व सहकारी परिषदेचे यजमान पद भूषवणार आहे?
(A) चीन
(B) भारत
(C) फ्रान्स
(D) इराक
Ans-(B) भारत
(Q१०) जागतिक सहकारी परिषद २५ ते ३० नोव्हेंबर २००२४ दरम्यान कोठे आयोजित करण्यात येत आहे?
(A) मुंबई
(B) हैद्राबाद
(C) चेन्नई
(D) नवी दिल्ली
Ans-(D) नवी दिल्ली
(Q११) कुष्टरोग मुक्त होणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे?
(A) चीन
(B) फ्रान्स
(C) जॉर्डन
(D) इराण
Ans-(C) जॉर्डन
(Q१२) कोणत्या राज्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरु केली आहे?
(A) महाराष्ट्र
(B) राजस्थान
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(A) महाराष्ट्र
(Q१३) आंतरराष्ट्रीय शांती दिवस कधी साजरा करण्यात येतो?
(A) २२ सप्टेंबर
(B) २३ सप्टेंबर
(C) २० सप्टेंबर
(D) २१ सप्टेंबर
Ans-(D) २१ सप्टेंबर
(Q१४) १४ वी हॉकी इंडिया जूनियर पुरूष राष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२४ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) हरियाणा
(B) पंजाब
(C) मध्य प्रदेश
(D) ओडिसा
Ans-(B) पंजाब
(Q१५) जागतिक अल्जाइमर दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) २२ सप्टेंबर
(B) २३ सप्टेंबर
(C) २० सप्टेंबर
(D) २१ सप्टेंबर
Ans-(D) २१ सप्टेंबर
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


