Current Affairs 21st November 2023 : चालू घडामोडी २१ नोव्हेंबर २०२३

current affairs

Current Affairs 21st November 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi November 21, 2023

Daily Current Affairs (Date – 21st November 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 21 November 2023. Find Current General Knowledge 21st November 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 21st November 2023:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २१ नोव्हेंबर २०२३ : Current Affairs November 21, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: २१ नोव्हेंबर २०२३) खाली दिले आहेत.

(Q१)  महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाला अनुसचित जमातीचे आरक्षण देण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे?

(A)   सुधाकर शिंदे

(B)   अजय निरगुडे

(C)   हरिभाऊ राठोड

(D)  राजेश कापसे

Ans- (A) सुधाकर शिंदे

(Q२) अखिल भारतीय संथाली लेखक संघाच्या ३६ व्या वार्षिक संमेलन आणि साहित्य महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले?

(A)  नरेंद्र मोदी

(B)  नवीन पटनायक

(C)  द्रोपद्री मुर्मु

(D)  नितीन गडकरी

Ans- (C) द्रोपद्री मुर्मु

(Q३) अखिल भारतीय संथाली लेखक संघाच्या ३६ वे वार्षिक संमेलन आणि साहित्य महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे?

(A)  रायपूर

(B)  बारीपाडा(ओडिसा)

(C)  रांची

(D)  भोपाळ

Ans- (B) बारीपाडा (ओडिसा)

(Q४) केंद्र सरकारने SBI च्या व्यवस्थापकीय संचालक पदी कोणाची नियुक्ती केली आहे?

(A)  राजीव तांबे

(B)  पंकज कपूर

(C)  विनोद तिवारी

(D)  विनय टोनसे

Ans- (D) विनय टोनसे

(Q५)  एस. व्यंकटरमनन यांचे नुकतेच निधन झाले. ते RBI चे कितवे माजी गव्हर्नर होते?

(A)  १२

(B)  १५

(C)  १८

(D)  २१

Ans- (C) १८

(Q६)  एस. व्यंकटरमनन यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या काळात RBI चे गव्हर्नर होते?

(A)  १९८०-८२

(B)  १९९०-९२

(C)  १९९५-९७

(D)  १९९४-९६

Ans- (B) १९९०-९२

(Q७) इंडीयन रेल्वे केटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन IRCTC च्या संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A)  राहुल हिमालयीन

(B)  गौरव कोटेचा

(C)  पूनित अगरवाल

(D)  राकेश कुमार

Ans- (A) राहुल हिमालयीन

(Q८) ग्लोबल टीचर प्राइझ-२०२३ पुरस्कार प्राप्त sister zeph कोणत्या देशाच्या नागरिक आहेत?

(A)  भारत

(B)  केनिया

(C)  अफगाणिस्तान

(D)  पाकिस्तान

Ans- (D) पाकिस्तान

(Q९) पणजी येथे आयोजित ५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?

(A)  प्रमोद सावंत

(B)  अनुराग ठाकूर

(C)  माधुरी दिक्षित

(D)  अमिताभ बच्चन

Ans- (B) अनुराग ठाकूर

(Q१०) ५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणाला विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे?

(A)  झीनत अमान

(B)  अशा भोसले

(C)  अमिताभ बच्चन

(D)  माधुरी दिक्षित

Ans- (D) माधुरी दिक्षित

(Q११) WHO च्या अहवाला नुसार २०२१-२२ पासून गोवर या आजाराने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या जागतिक स्तरावर किती टकक्यानी वाढली आहे?

(A)  ४५

(B)  ४१

(C)  ४३

(D)  ४२

Ans- (C) ४३

(Q१२)  WHO ने जाहीर केलेल्या अहवालानुसार जगभरात गोवरच्या रुग्णात किती टक्के वाढ झाली आहे?

(A)  १८

(B)  १५

(C)  १०

(D)  १२

Ans- (A) १८

(Q१३)  जेवियर मिलेई यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रध्यक्ष पदी निवड झाली आहे?

(A)  केनिया

(B)  मालदीव

(C)  इस्राईल

(D)  अर्जेंटिना

Ans- (D) अर्जेंटिना

(Q१४)  अर्जेंटिना देशाच्या अध्यक्षीय निवडणूकीत किती टक्के मतदान झाले?

(A)  ९८.६

(B)  ९७.८

(C)  ९९.४

(D)  ९९.५

Ans- (C) ९९.४

(Q१५) अर्जेंटिना देशाच्या अध्यक्षीय निवडणूकीत जेवियर मिलेई हे किती टक्के मते घेवून विजयी झाले आहेत?

(A)  ५५.८

(B)  ५५.७

(C)  ५६.८

(D)  ५५.२

Ans- (B) ५५.७

(Q१६) अर्जेंटिना देशाच्या अध्यक्षीय निवडणूकीत पराभूत झालेले सर्जियो मासा यांना किती टक्के मते मिळाली?

(A)  ४४.३

(B)  ४६.७

(C)  ४५.८

(D)  ४४.४

Ans- (A) ४४.३

(Q१७) वन डे क्रिकेट विश्वचषकातील सर्वोत्कष्ट क्षेत्ररक्षकाची यादी ICC ने जाहीर केली त्यामध्ये भारताचा खेळाडू रवींद्र जडेजा कितव्या स्थानावर आहे?

(A)  पहिल्या

(B)  दुसऱ्या

(C)  चौथ्या

(D)  पाचव्या

Ans- (C) चौथ्या

(Q१८) ICC ने जाहीर केलेल्या वन डे क्रिकेट विश्वचशकातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांच्या यादीत कोणता खेळाडू प्रथम स्थनावर आहे?

(A)  विराट कोहली

(B)  मार्नस लाबुशेन

(C)  डेव्हिड वॉर्नर

(D)  के एल राहुल

Ans- (B) मार्नस लाबुशेन

(Q१९) ICC ने निवडेलेल्या सर्वोत्कृष्ट वन डे क्रिकेट संघात किती भारतीय खेळाडूचा समावेश आहे?

(A)  ६

(B)  ५

(C)  ४

(D)  ७

Ans- (A) ६

 

(Q२०) ICC ने निवडलेल्या सर्वोत्कृष्ट वन डे क्रिकेट संघाच्या कर्णधार पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A)  केन विल्यमसन

(B)  नुर अहमद

(C)  डेव्हिड वॉर्नर

(D)  रोहित शर्मा

Ans-(D) रोहित शर्मा

(Q२१) चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते ऑक्टोबर या कलावधित रशियामधून भारताची आयात किती टक्क्यांनी वाढली आहे?

(A) ६३

(B) ६४

(C) ६५

(D) ६६

Ans-(B) ६४

(Q२२) चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते ऑक्टोंबर या कालावधीत भारताची रशियाकडून आयात किती अब्ज डॉलरवर गेली आहे?

(A) ३६.२७

(B) ३४.५६

(C) ३४.५८

(D) ३६.७८

Ans-(A) ३६.२७

(Q२३) चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते ऑक्टोंबर या कालावधीत भारताने चीनकडून किती अब्ज डॉलरची आयात केली आहे?

(A) ६५.०८

(B) ६२.७८

(C) ६४.५०

(D) ६०.०२

Ans-(D) ६०.०२

(Q२४) रशिया हा भारताचा कितवा सर्वात मोठा आयातदार देश बनला आहे?

(A) पहिला

(B) तिसरा

(C) दुसरा

(D) चौथा

Ans-(C) दुसरा

(Q२५) कोणता दिवस हा जागतीक मासेमारी दीन म्हणून साजरा करण्यात येतो?

(A) २१ नोव्हेंबर

(B) २० नोव्हेंबर

(C) २३ नोव्हेंबर

(D) २२ नोव्हेंबर

Ans-(A) २१ नोव्हेंबर

(Q२६) कोणत्या वर्षापासून २१ नोव्हेंबर हा जागतीक मासेमारी दीन म्हणून साजरा करतात?

(A) २०१४

(B) २०१७

(C) २०१५

(D) २०१८

Ans-(C) २०१५

(Q२७) ४३ वे मराठवाडा साहित्य संमेलन कोठे होणार आहे?

(A) सेलू

(B) गंगापूर

(C) परतुर

(D) अंबाजोगाई

Ans-(B) गंगापूर

(Q२८) अमेरिकेच्या गोल्डमन सॅक्स च्या अहवाला नुसार २०२४  मध्ये भारताचा GDP किती टक्के राहण्याचा अंदाज आहे?

(A) ६.७

(B) ६.५

(C) ६.८

(D) ६.३

Ans-(D) ६.३


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT