Current Affairs 21st May 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 21, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 21st May 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 21 May 2024. Find Current General Knowledge 21st May 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 21st May 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी २१ मे २०२४ : Current Affairs May 21, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २१ मे २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) भारताच्या मिश्र रिले संघाने ४ बाय ४०० मीटर मध्ये पहिल्या आशियाई रिले चॅम्पियनशिप मध्ये कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) कांस्य
(C) रौप्य
(D) कोणतेही नाही
Ans-(A) सुवर्ण
(Q२) आशियाई रिले चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या ४ बाय किती मिटर मिश्र रिले संघाने सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) ५००
(B) ४५०
(C) ४००
(D) ५५०
Ans-(C) ४००
(Q३) भारतीय पॅरा अथेलिट दीप्ती जीवनजी हिने विश्व पॅरा अथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये महिलांच्या ४०० मीटर शर्यतीत कोणते पदक जिंकले आहे?
(A) रौप्य
(B) सुवर्ण
(C) कांस्य
(D) कोणतेही नाही
Ans-(B) सुवर्ण
(Q४) भारताच्या दिप्ती जीवनजी हिने पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये महिलांच्या 400 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकून कोणत्या देशाच्या ब्रियाना क्लार्क हिचा 55.12 सेकंद चा विश्वविक्रम मोडला आहे?
(A) चीन
(B) जपान
(C) जर्मनी
(D) अमेरिका
Ans-(D) अमेरिका
(Q५) विश्व पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा २०२४ कोणत्या देशात सूरू आहे?
(A) भारत
(B) युएई
(C) जपान
(D) फ्रान्स
Ans-(C) जपान
(Q६) कोणत्या देशाचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला आहे?
(A) इराक
(B) इराण
(C) इस्राईल
(D) इजिप्त
Ans-(B) इराण
(Q७) इब्राहिम रईसी हे पदावर असताना निधन झालेले इराण चे कितवे राष्ट्रपती आहेत?
(A) दुसरे
(B) पहिले
(C) तिसरे
(D) चौथे
Ans-(A) दुसरे
(Q८) इंडिया रेटिंग ने मार्च तीमाहित देशाचा जीडीपी वाढीचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे?
(A) ६.४
(B) ६.३
(C) ६.१
(D) ६.२
Ans-(D) ६.२
(Q९) जागतिक दूरसंचार मानकीकरन परीषद ऑक्टोंबर महिन्यात कोणत्या देशात होणार आहे?
(A) इंग्लंड
(B) भारत
(C) सौदी अरेबिया
(D) सिंगापुर
Ans-(B) भारत
(Q१०) कोणत्या देशाचे पंतप्रधान पुष्कमल दहल यांनी संसदेत विश्वास मत जिंकले आहे?
(A) चीन
(B) मलेशिया
(C) मालदीव
(D) नेपाळ
Ans-(D) नेपाळ
(Q११) नेपाळचे पंतप्रधान पुष्कमल दहल यांना विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने २७५ सदस्यांच्या प्रतिनिधी सभेत किती मते मिळाली?
(A) १५०
(B) १५५
(C) १५७
(D) १५९
Ans-(C) १५७
(Q१२) जलशक्ति मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार हर घर जल योजनेचे देशात किती टक्के काम पूर्ण झाले आहे?
(A) ७६
(B) ७५
(C) ७०
(D) ७४
Ans-(A) ७६
(Q१३) जलशक्ति मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार हर घर जल योजनेचे देशात किती राज्यामध्ये १०० टक्के काम पुर्ण झाले आहे?
(A) ९
(B) ७
(C) ६
(D) ८
Ans-(D) ८
(Q१४) जलशक्ति मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार हर घर जल योजनेचे महाराष्ट्र राज्यात किती टक्के काम पूर्ण झाले आहे?
(A) ८०
(B) ८५
(C) ८४
(D) ८३
Ans-(B) ८५
(Q१५) केंद्र सरकारच्या हर घर जल योजनेअंतर्गत ५ वर्षात आतापर्यंत देशात किती कोटी घरामध्ये नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत?
(A) १४.७८
(B) १३.५८
(C) १५.८०
(D) १७.८५
Ans-(A) १४.७८
(Q१६) देशातील बँकिंग क्षेत्राचा एकत्रित निव्वळ नफा २०२३-२४ वर्षात किती लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे?
(A) २
(B) ४
(C) ३
(D) ५
Ans-(C) ३
(Q१७) टो लैम यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे?
(A) तैवान
(B) व्हिएतनाम
(C) न्यूझीलंड
(D) पोलंड
Ans-(B) व्हिएतनाम
(Q१८) माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारताची सर्वात वयस्कर महिला कोण ठरली आहे?
(A) ज्योती आत्रे
(B) पुनम जाधव
(C) प्राची पवार
(D) सोनाली केळकर
Ans-(A) ज्योती आत्रे
(Q१९) ज्योती आत्रे या किती वर्षे वयाच्या माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या भारताच्या सर्वात वयस्कर महिला ठरल्या आहेत?
(A) ५०
(B) ५४
(C) ५३
(D) ५५
Ans-(D) ५५
(Q२०) माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या भारताच्या सर्वात वयस्कर महिला ठरलेल्या ज्योती आत्रे ह्या कोणत्या ठिकाणच्या रहिवाशी आहेत?
(A) मुंबई
(B) गांधीनगर
(C) भोपाळ
(D) कानपूर
Ans-(C) भोपाळ
(Q२१) देशात कोणता दिवस हा राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
(A) २१ मे
(B) २२ मे
(C) २० मे
(D) २३ मे
Ans-(A) २१ मे
(Q२२) भारताच्या कोणत्या माजी दिवंगत पंतप्रधानाच्या सन्मानार्थ २१ मे हा राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
(A) इंदिरा गांधी
(B) लाल बहादूर शास्त्री
(C) राजीव गांध
(D) पी व्ही नरसिंहराव
Ans-(C) राजीव गांधी
(Q२३) भारतीय उद्योग महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) राजीव कुमार
(B) संजीव पुरी
(C) आकाश तिवारी
(D) संकेत अगरवाल
Ans-(B) संजीव पुरी
(Q२४) आंतरराष्ट्रीय चहा दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) २३ मे
(B) २० मे
(C) २३ मे
(D) २१ मे
Ans-(D) २१ मे
(Q२५) संयुक्त राष्ट्राच्या सूचनेनुसार पहिला आंतरराष्ट्रीय चहा दिन कधी साजरा करण्यात आला होता?
(A) २०२१
(B) २०२२
(C) २०२०
(D) २०२३
Ans-(C) २०२०
(Q२६) संजीव पुरी यांची कोणत्या वर्षासाठी भारताच्या उद्योग महासंघाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे?
(A) २०२५-२६
(B) २०२४-२५
(C) २०२३-२४
(D) २०२७-२८
Ans-(B) २०२४-२५
(Q२७) इटालियन ओपन टेनिस मास्टर १००० स्पर्धा २०२४ मध्ये पुरूष एकेरीचे विजेतेपद कोणत्या देशाचा टेनिसपटू अलेक्झांडर इवरेव्ह याने पटकावले आहे?
(A) जर्मनी
(B) जपान
(C) ब्रिटन
(D) अमेरिका
Ans-(A) जर्मनी
(Q२८) कोणत्या देशाच्या अंतराळ संस्था चंद्र ध्रुवीय शोध मोहीम LUPEX राबविणार येणार आहेत?
(A) चीन आणि भारत
(B) अमेरिका आणि रशिया
(C) फ्रान्स आणि जर्मनी
(D) भारत आणि जपान
Ans-(D) भारत आणि जपान
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


