Current Affairs 21st March 2024 : चालू घडामोडी २१ मार्च २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 21st March 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 21, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 21st March 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 21 March 2024. Find Current General Knowledge 21st  March 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 21st March 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २१ मार्च २०२४ : Current Affairs March 21, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २१ मार्च २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या स्मृिदिनानिमित्त देण्यात येणारा दीदी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

(A) विभावरी आपटे

(B) बेला शेंडे

(C) वैशाली सामंत

(D) उत्तरा केळकर

Ans-(A) विभावरी आपटे

(Q२) अंतरराष्ट्रिय वन दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) २० मार्च

(B) २३ मार्च

(C) २१ मार्च

(D) २३ मार्च

Ans-(C) २१ मार्च

(Q३) जगात भारताचा वनक्षेत्राच्या बाबतीत कितवा क्रमांक आहे?

(A) ११

(B) १०

(C) १३

(D) १५

Ans-(B) १०

(Q४) आंतरराष्ट्रिय वन दीन २०२४ ची थीम काय आहे?

(A) फॉरेस्ट अँड हेल्थ

(B) फॉरेस्ट अँड एनव्हारमेंट

(C) फॉरेस्ट अँड इंडस्ट्री

(D) फॉरेस्ट अँड इनोव्हेशन

Ans-(D) फॉरेस्ट अँड इनोव्हेशन

(Q५) कोणत्या देशातील कंपनी एनविडियाने जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारा मानवी आकाराचा रोबट सदर केला आहे?

(A) चीन

(B) जपान

(C) अमेरिका

(D) जर्मनी

Ans-(C) अमेरिका

(Q६) भारतात स्टार्ट अप ची संख्या किती लाखावर पोहचली आहे?

(A) १.५०

(B) १.२५

(C) १.२०

(D) १.२३

Ans-(B) १.२५

(Q७) कोणत्या देशातील रियो डी जेनेरो येथे दशकातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे?

(A) ब्राझील

(B) भूतान

(C) इराण

(D) इराक

Ans-(A) ब्राझील

(Q८) ब्राझील देशातील रियो डी जेनेरो येथे दशकातील सर्वाधिक किती अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे?

(A) ५८.९

(B) ५०.९

(C) ६५.७

(D) ६२.३

Ans-(D) ६२.३

(Q९) जागतिक आनंदी अहवाल २०२४ नुसार १४३ देशाच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे?

(A) १२५

(B) १२६

(C) १२३

(D) १२४

Ans-(B) १२६

(Q१०) जागतिक आनंदी अहवाल २०२४ नुसार १४३ देशाच्या यादीत कोणता देश प्रथम स्थानावर आहे?

(A) आइसलँड

(B) इटली

(C) नॉर्वे

(D) फिनलंड

Ans-(D) फिनलंड

(Q११) जगात सर्वाधिक आनंदी देशाच्या यादीत फिनलंड सलग कितव्यांदा प्रथम स्थानावर आहे?

(A) पाचव्यांदा

(B) सहाव्यांदा

(C) सातव्यांदा

(D) आठव्यांदा

Ans-(C) सातव्यांदा

(Q१२) जागतिक आनंदी अहवाल २०२४ नुसार १४३ देशाच्या यादीत कोणत्या देशाचा क्रमांक सर्वात शेवटी आहे?

(A) अफगाणिस्तान

(B) पाकिस्तान

(C) तुर्कस्थान

(D) कझाकिस्थान

Ans-(A) अफगाणिस्तान

(Q१३) संयुक्त राष्ट्राकडून दरवर्षी कोणत्या दिवशी जागतिक आनंदी अहवाल सादर केला जातो?

(A) २३ मार्च

(B) २१ मार्च

(C) २४ मार्च

(D) २० मार्च

Ans-(D) २० मार्च

(Q१४) राईजिंग भारत संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

(A) नवी मुंबई

(B) नवी दिल्ली

(C) हैद्राबाद

(D) चेन्नई

Ans-(B) नवी दिल्ली

(Q१५) ICC टी-२० फलंदाजी क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम स्थानावर आहे?

(A) सूर्यकुमार यादव

(B) रिंकू सिंग

(C) ग्लेन मॅक्सवेल

(D) राशिद खान

Ans-(A) सूर्यकुमार यादव

(Q१६) केंद्रिय निवडणुक आयोगाने कोणत्या राज्यात मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणुन मिशन ४१४ हे अभियान सुरु केले आहे?

(A) उत्तर प्रदेश

(B) हरियाणा

(C) हिमाचल प्रदेश

(D) राजस्थान

Ans-(C) हिमाचल प्रदेश

(Q१७) मानव तस्करी रोखण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने कोणासोबत करार केला आहे?

(A) भारतीय सैन्य

(B) भारतीय रेल्वे

(C) भारत सरकार

(D) भारतीय पुलिस

Ans-(B) भारतीय रेल्वे

(Q१८) मेगन हे चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे?

(A) ऑस्ट्रेलिया

(B) अर्जेंटिना

(C) दक्षिण आफ्रिका

(D) उत्तर अमेरीका

Ans-(A) ऑस्ट्रेलिया

(Q१९) तिसऱ्या लोकशाही परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे?

(A) न्यूझीलंड

(B) सिंगापूर

(C) दक्षिण कोरिया

(D) फ्रान्स

Ans-(C) दक्षिण कोरिया

(Q२०) खालीलपैकी कोणत्या दोन देशांना १० वर्षात पहिल्यांदा जागतिक आनंदी देशांच्या यादीत पहील्या २० मध्ये स्थान मिळाले नाही?

(A) भारत आणि ऑस्ट्रेलिया

(B) चीन आणि जपान

(C) सिंगापुर आणि भारत

(D) अमेरिका आणि जर्मनी

Ans-(D) अमेरिका आणि जर्मनी


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT