Current Affairs 21st June 2024 : चालू घडामोडी २१ जून २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 21st June 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi June 21, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 21st June 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 21 June 2024. Find Current General Knowledge 21st  June 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 21st June 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २१ जून २०२४ : Current Affairs June 21, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २१ जून २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा करण्यात येतो?

(A) २१ जून

(B) २३ जून

(C) २२ जून

(D) २० जून

Ans-(A) २१ जून

(Q२) आंतरराष्ट्रीय योग दिन २०२४ ची थीम काय आहे

(A) सर्वांसाठी योग

(B) शाश्वत विकासासाठी योग

(C) स्वतःसाठी आणि समाजासाठी योग

(D) शांततेसाठी योग

Ans-(C) स्वतःसाठी आणि समाजासाठी योग

(Q३) पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा करण्यात आला होता?

(A) २०१७

(B) २०१५

(C) २०१४

(D) २०१८

Ans-(B) २०१५

(Q४) १८ व्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) ओम बिर्ला

(B) गौरव गोगई

(C) अनुराग ठाकूर

(D) भुतृहटी महताब

Ans-(D) भुतृहटी महताब

 

(Q५) युनिसेफच्या आहवालानुसार जगातील १८ कोटी मुलांपैकी किती टक्के मुलांना तीव्र उपासमारीत जगावे लागत आहे?

(A) ६७

(B) ६१

(C) ६३

(D) ६८

Ans-(C) ६३

(Q६) युनिसेफच्या आहवालानुसार बाल उपासमारीचे सर्वाधिक प्रमाण  कोणत्या देशात आहे?

(A) अफगाणिस्तान

(B) सोमालिया

(C) युगांडा

(D) काँगो

Ans-(B) सोमालिया

(Q७) भारतात बाल उपासमारीचे प्रमाण किती टक्के आहे?

(A) ४०

(B) ४३

(C) ४१

(D) ४४

Ans-(A) ४०

(Q८) ICC स्पर्धांमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या कर्णधारा मध्ये कोणी प्रथम स्थान पटकावले आहे ?

(A) जोस बटलर

(B) बाबर आझम

(C) राशिद खान

(D) रोहित शर्मा

Ans-(D) रोहित शर्मा

(Q९) आयसीसी स्पर्धांमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या कर्णधारा मध्ये रोहित शर्मा किती षटकारसह प्रथम क्रमांकावर आहे?

(A) ४०

(B) ३९

(C) ३७

(D) ३८

Ans-(B) ३९

(Q१०) कोणत्या राज्यातील वाढीव १५ टक्के आरक्षण पाटणा उच्च न्यायालयाने रद्द ठरविले आहे?

(A) राजस्थान

(B) गोवा

(C) आसाम

(D) बिहार

Ans-(D) बिहार

(Q११) ११२ वी इंटरनॅशनल लेबर कॉन्फरन्स कोठे आयोजित करण्यात आली होती?

(A) फ्रान्स

(B) चीन

(C) स्विझर्लंड

(D) न्युझीलँड

Ans-(C) स्विझरलँड

(Q१२) जगातील पहिले गिधाड संवर्धन प्रजनन केंद्र कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे?

(A) उत्तर प्रदेश

(B) हरियाणा

(C) हिमाचल प्रदेश

(D) उत्तराखंड

Ans-(A) उत्तर प्रदेश

(Q१३) शाश्वत विकास अहवाल २०२४ मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

(A) नॉर्वे

(B) सिंगापूर

(C) जर्मनी

(D) फिनलँड

Ans-(D) फिनलँड

(Q१४) शाश्वत विकास अहवाल २०२४ मध्ये भारत देशाचा कितवा क्रमांक आहे?

(A) १०७

(B) १०९

(C) १०८

(D) १०५

Ans-(B) १०९

(Q१५) शाश्वत विकास अहवाल २०२४ मध्ये सर्वात शेवटी १६७ व्या क्रमांकावर कोणता देश आहे?

(A) दक्षिण सुदान

(B) पाकिस्तान

(C) उत्तर कोरिया

(D) इराक

Ans-(A) दक्षिण सुदान

(Q१६) केंद्र सरकारने नुकतीच वाढवण बंदराला मंजूरी दिली आहे.ते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?

(A) ठाणे

(B) रायगड

(C) पालघर

(D) रत्नागिरी

Ans-(C) पालघर

(Q१७) जागतिक हायड्रोग्राफी दीन कधी साजरा केला जातो?

(A) २२ जून

(B) २१ जून

(C) २४ जून

(D) २३ जून

Ans-(B) २१ जून

(Q१८) हिंदी साहित्य संमेलन कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे?

(A) राजस्थान

(B) मध्य प्रदेश

(C) ओडिसा

(D) हिमाचल प्रदेश

Ans-(C) ओडिसा

(Q१९) युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंटच्या अहवालानुसार २०२३ वर्षांत भारताच्या थेट परकीय गुंतवणुकीत किती टक्के घट झाली आहे?

(A) ४३

(B) ४५

(C) ४०

(D) ४१

Ans-(A) ४३

(Q२०) २०२३ वर्षांत भारतात एकून किती अब्ज डॉलर थेट परकीय गुंतवणुक झाली आहे?

(A) ३०

(B) २९

(C) २७

(D) २८

Ans-(D) २८


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT