Current Affairs 21st January 2023 : चालू घडामोडी २१ जानेवारी २०२३

current affairs

Current Affairs 21st January 2023

Daily Current Affairs (Date – 21st January 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 21 January 2023. Find Current General Knowledge 21st January 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २१ जानेवारी २०२३ : Current Affairs January 19, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २१ जानेवारी २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

Q१) ७२वी इंडियन फर्मासू्टिकल्स काँग्रेस कोठे होत आहे?
A) पुणे
B) नागपूर
C) मुंबई
D) दिल्ली
Ans-B) नागपूर

Q२) अल्फाबेट चे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत?
A) पराग अगरवाल
B) सुंदर पिचई
C) विजय तिवारी
D) नितीन पांडे
Ans-B) सुंदर पिचई

Q३) महाराष्ट्रात ज्वारी पिकाची किती हेक्टर ने घट झाली?
A) ७६०००
B) ५००००
C) ४५०००
D) ६००००
Ans-A) 760000

Q4) मराठी विश्वकोश चे अध्यक्ष कोण आहेत?
A) राजा दीक्षित
B) विजय राठोड
C) भालचंद्र नेमाडे
D) सदानंद मोरे
Ans-A) राजा दीक्षित

Q५) यंदाच्या प्रजासत्ताकदिनी महाराष्ट्र कोणते पथसंचलन करणार आहे?
A) वेरूळ अजिंठा
B) साडेतीन शक्तिपीठ
C) कास पठार
D) यापैकी नाही
Ans-B) साडेतीन शक्तीपीठ

Q६) केंद्रीय पर्यावरण मंत्री कोण आहेत?
A) नितीन गडकरी
B) अमित शहा
C) भूपेंद्र यादव
D) अनुराग ठाकूर
Ans-C) भूपेंद्र यादव

Q७) जातीवार जनगणना जाहीर करणार राज्य कोणते?
A) बिहार
B) महाराष्ट्र
C) गुजरात
D) मध्यप्रदेश
Ans-A) बिहार

Q८) दिल्ली चे नायब राज्यपाल कोण आहेत?
A) राजू अगरवाल
B) व्ही के सक्सेना
C) अरविंद केजरीवाल
D) मनोहर तिवारी
Ans-B) व्ही के सक्सेना

Q९) हवामान परिषद कोठे होणार आहे?
A) जपान
B) जर्मनी
C) यु ए ई
D) अमेरिका
Ans-C) यु ए ई

Q१०) व्हिडीओकोन समूहाचे अध्यक्ष कोण आहेत?
A) वेणूगोपाल धूत
B) अनिल अंबानी
C) रजत मेहता D) गौतम अडाणी
Ans-A) वेणूगोपाल धूत

Q११) हिरवा धुमकेतू कोठे दिसणार आहे?
A) पुणे
B) परभणी
C) औरंगाबाद
D) वाशीम
Ans-C) औरंगाबाद

Q१२) नेझल लस कोणी विकसित केली आहे?
A) सिरम इन्स्टिट्यूट
B) भारत बायोटेक
C) ओक्सफोर्ड विद्यापीठ
D) अमेरिका
Ans-B) भारत बाओटेक

Q१३) भारताची परकीय गंगाजळी किती झाली?
A) ५७२अब्ज डॉलर
B) ६५८अब्ज डॉलर
C) ४५०अब्ज डॉलर
D) ५००अब्ज डॉलर
Ans-A) ५७२अब्ज डॉलर

Q१४) सध्या डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची किंमत किती आहे?
A) ८०₹
B) ८५₹
C) ९०.१२₹
D) ८१.१८₹
Ans-D) ८१.१८₹

Q१५) G२०परिषद ची बैठक कोठे कोठे होणार आहे?
A) मुबंई
B) पुणे
C) औरंगाबाद
D) वरीलपैकी सर्व
Ans-D) वरीलपैकी सर्व.

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT