Current Affairs 21st February 2024 : चालू घडामोडी २१ फेब्रुवारी २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 21st February 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 21, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 21st February 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 21 February 2024. Find Current General Knowledge 21st  February 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 21st February 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २१ फेब्रुवारी २०२४ : Current Affairs February 21, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २१ फेब्रुवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळात मराठा समाजाला शिक्षण आणि नौकरी मध्ये किती टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे?

(A) १०

(B) १२

(C) १४

(D) ११

Ans-(A) १०

(Q२) महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणत्या समजाला शिक्षण आणि नौकरी मध्ये १० टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) धनगर

(B) माळी

(C) मराठा

(D) कोळी

Ans-(C) मराठा

(Q३) केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे एकत्रित मिळून महाराष्ट्रात किती टक्के आरक्षण झाले आहे?

(A) ६२

(B) ७२

(C) ५२

(D) ८२

Ans-(B) ७२

(Q४) कोणत्या राज्यात पहिल्या इलेक्ट्रिक रेल्वे चे उद्घाटन करण्यात आले आहे?

(A) बिहार

(B) राजस्थान

(C) केरळ

(D) जम्मू आणि काश्मीर

Ans-(D) जम्मू आणि काश्मीर

(Q५) जम्मु आणि काश्मीर मधील पहिल्या इलेक्ट्रिक रेल्वे चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) अमित शहा

(B) अश्विनी वैष्णव

(C) नरेंद्र मोदी

(D) सत्यपाल मलिक

Ans-(C) नरेंद्र मोदी

(Q६) शाहबाज शरीफ यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड होणार आहे?

(A) इराक

(B) पाकिस्तान

(C) अफगाणिस्तान

(D) नेपाळ

Ans-(B) पाकिस्तान

(Q७) पाकिस्तान देशाच्या राष्ट्रपती पदी कोणाची निवड होणार आहे?

(A) असिफ झरदारी

(B) इम्रान खान

(C) नवाझ शरीफ

(D) बाबर आझम

Ans-(A) असिफ झरदारी

(Q८) आंतरराष्ट्रिय मातृभाषा दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) २२ फेब्रुवारी

(B) २३ फेब्रुवारी

(C) २० फेब्रुवारी

(D) २१ फेब्रुवारी

Ans-(D) २१ फेब्रुवारी

(Q९) राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्यात माराठा समाजाची लोकसंख्या किती टक्के आहे?

(A) ३०

(B) २८

(C) ३२

(D) २७

Ans-(B) २८

(Q१०)  देशाच्या जिडीपी मध्ये महाराष्ट्र राज्याचा वाटा किती टक्के आहे?

(A) १२.७

(B) १३.८

(C) १५.६

(D) १४.१

Ans-(D) १४.१

(Q११) देशातील एकूण विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्याचा वाटा किती टक्के आहे?

(A) ३७.८०

(B) ३५.७०

(C) ३८.७८

(D) ३४.५०

Ans-(C) ३८.७८

(Q१२) मुल दत्तक घेणे हा मूलभूत अधिकार नाही असे कोणत्या उच्च न्यायालयाने म्हटले आहे?

(A) दिल्ली

(B) मुंबई

(C) पाटणा

(D) मद्रास

Ans-(A) दिल्ली

(Q१३) महाराष्ट्रातील पहिल्या अस्टकोनातील जैन मंदिर कोठे उभारण्यात येत आहे?

(A) जालना

(B) संग्रामपूर

(C) नांदेड

(D) जामनेर

Ans-(D) जामनेर

(Q१४) हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२४ नुसार कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली आहे?

(A) जपान

(B) फ्रान्स

(C) जर्मनी

(D) भारत

Ans-(B) फ्रान्स

(Q१५) जगात सर्वात शक्तीशाली पासपोर्ट च्या यादीत भारत कितव्या स्थानावर आहे?

(A) ८५

(B) ८९

(C) ८८

(D) ८१

Ans-(A) ८५

(Q१६) २०२३ मध्ये भारत सर्वात शक्तिशाली पासपोर्ट देशाच्या यादीत कितव्या क्रमांकावर होता?

(A) ७८

(B) ८३

(C) ८४

(D) ७७

Ans-(C) ८४

(Q१७) कोणत्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या जम्मु आणि काश्मीर मधील रेल्वे बोगद्याचे उद्धाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) टी ६०

(B) टी ५०

(C) पी ५५

(D) पी ६६

Ans-(B) टी ५०

(Q१८) देशातील सर्वात मोठ्या टी ५० या जम्मु आणि काश्मीर मधील रेल्वे बोगद्याची लांबी किती किलोमीटर आहे?

(A) १२.७७

(B) ११.२२

(C) १३.४४

(D) १४.५५

Ans-(A) १२.७७

(Q१९) कृषी विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात यंदाच्या वर्षात किती हेक्टरवर कांद्याची लागवड झाली आहे?

(A) ६ लाख ५० हजार

(B) ५ लाख ४४ हजार

(C) ४ लाख ३३ हजार

(D) ६ लाख ६० हजार

Ans-(D) ६ लाख ६० हजार

(Q२०) कृषी विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात यंदाच्या वर्षात किती लाख टन कांदा उत्पादनाचा अंदाज आहे?

(A) ८०

(B) ८५

(C) ८६

(D) ८८

Ans-(C) ८६

(Q २१) भारताचे कर्ज GDP गुणोत्तर ८१.टक्क्याच्या पातळीवरून २०३०-३१ पर्यंत किती टक्क्यांपर्यंत घसरेल असा RBI चा अंदाज आहे?

(A) ७३.४

(B) ७०.८

(C) ७२.३

(D) ७४.५

Ans-(A) ७३.४

(Q २२) कोणत्या देशाचे माजी फुटबॉल पटू आंद्रेयास ब्रेमा यांचे निधन झाले आहे?

(A) जपान

(B) ब्राझील

(C) जर्मनी

(D) फ्रान्स

Ans-(C) जर्मनी

(Q २३) देशातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे?

(A) महाराष्ट्र

(B) ओडिसा

(C) केरळ

(D) तामिळनाडू

Ans-(B) ओडिसा

 

(Q २४) ओडिसा राज्यात देशातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) नरेंद्र मोदी

(B) अनुराग ठाकूर

(C) अश्विनी वैष्णव

(D) धर्मेंद्र प्रधान

Ans-(D) धर्मेंद्र प्रधान

(Q २५) महाराष्ट्र सरकारने कोणत्या शस्त्राला राज्य शस्त्र म्हणुन घोषीत केले आहे?

(A) तलवार

(B) बंदूक

(C) दांडपट्टा

(D) कट्यार

Ans-(C) दांडपट्टा

(Q २६) आशियाई इनडोअर अथेलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली आहेत?

(A) भारत

(B) नेपाळ

(C) श्रीलंका

(D) चीन

Ans-(D) चीन

(Q २७) आशियाई इनडोअर अथेलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने एकून किती पदे जिंकली आहेत?

(A) ५

(B) ४

(C) ३

(D) ६

Ans-(B) ४

(Q २८) आशियाई इनडोअर अथेलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा कोठे पार पडली आहे?

(A) इराण

(B) इराक

(C) मलेशिया

(D) सिंगापुर

Ans-(A) इराण

(Q २९) भारतीय राष्ट्रिय काँगेस पार्टी च्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची कोणत्या राज्यातून राज्यसभेवर निवड झाली आहे?

(A) महाराष्ट्र

(B) बिहार

(C) उत्तरप्रदेश

(D) राजस्थान

Ans-(D) राजस्थान

(Q ३०) खजुराहो नृत्य महोत्सव २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे?

(A) झारखंड

(B) मध्यप्रदेश

(C) हिमाचल प्रदेश

(D) मणिपूर

Ans-(B) मध्यप्रदेश

(Q ३१) मध्यप्रदेश राज्यात आयोजित करण्यात येणाऱ्या खजुराहो नृत्य महोत्सवाचे हे कितवे वर्ष आहे?

(A) ५०

(B) ६०

(C) ७५

(D) १००

Ans-(A) ५०


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT